मायक्रोसॉफ्ट कंपनी विषयी 15 रोचक तथ्य | 15 amazing facts about microsoft in Marathi

मित्रांनो मायक्रोसॉफ्ट एक जगातील सर्वात मोठी टेक कंपनी आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे बिल गेट्स आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट कंपनी विषयी काही रोचक तथ्य (Amazing facts about microsoft in marathi) जाणून घेणार आहोत.

मायक्रोसॉफ्ट कंपनी विषयी 15 रोचक तथ्य | 15 amazing facts about microsoft in Marathi

1) मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मालकाच्या रुपात आपण फक्त बिल गेट्स यानाच पाहतो पण बिल गेट्स यांच्याबरोबर आणखी एक माणूस होता त्याच नाव आहे पोल एलेन.

2) मायक्रोसॉफ्ट ची स्थापना 4 जुलै 1975 ला झाली होती. आणि काही वर्षानंतर ती जगातली सर्वात मोठी कंपनी बनली.

3) मायक्रोसॉफ्ट ची सर्वात पहिली आणि सर्वात मोठी डील IBM बरोबर 1980 मध्ये 50 हजार डॉलर ची झाली होती.

4) बिल गेट्स सन 1987 मध्ये जेव्हा अरबपती बनले होते तेव्हा त्यांचे वय फक्त 31 वर्ष होते. त्यावेळेस ते जगातील सर्वात कमी वयात अरबपती होणारे पहिले होते. त्यानंतर 1995 मध्ये ते जगातील सर्वात धनवान व्यक्ती बनले.

5) मायक्रोसॉफ्ट कंपनी मुळे जगातील एक अरबपती, 2 खरबपती आणि 12 हजार लोक अरबपती बनले होते. यामुळे पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त अरबपती बनवण्याच श्रेय मायक्रोसॉफ्ट कंपनी ला दिलं जातं.

6) पूर्ण जगामध्ये Windows XP वर लावलेलं वॉलपेपर हे सर्वात जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. त्याच नाव होत Bliss.

7) मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या लोकांचं सर्वात आवडतं अन्न पिझ्झा आहे.

8) मायक्रोसॉफ्ट कंपनी च headquarter आतापर्यंत तीन वेळा बदलेल आहे. पहिला Mexico मध्ये होत. त्यानंतर 1979 मध्ये Washington मध्ये आणि 1986 मध्ये Redmond येथे.

9) मायक्रोसॉफ्ट जगातली सर्वात मोठी असली तरी सन 1993 पर्यंत मायक्रोसॉफ्ट जवळ कोणतीही official website नव्हती.

10) मायक्रोसॉफ्ट च्या सर्व कर्मचाऱ्यांना फ्री मध्ये कोल्ड्रिंक्स दिल्या जातात.

11) Hotmail Microsoft ची ईमेल सर्व्हिस आहे ज्याला त्यांनी 31 डिसेंबर 1997 ला 500 मिलियन डॉलर मध्ये विकत घेतले होते.

12) आजच्या काळात मायक्रोसॉफ्ट कंपनी जवळ 48 हजार पेक्षा जास्त पेटंट आहेत.

13) सन 1997 मध्ये apple कंपनी दूबत होती तेव्हा मायक्रोसॉफ्ट कंपनी ने ॲपल मध्ये 150 मिलियन डॉलर invest करून त्याला वाचवले होते.

14) जेव्हा आपण मायक्रोसॉफ्ट कॉम्प्युटर स्टार्ट करतो तेव्हा 6 सेकंदासाठी जो आवाज येतो त्याला Brian Emo असं म्हणतात.

15) आजकाल आपल्या कंपनी ची मार्केटिंग करण्यासाठी सर्वजण जाहिरात करतात. परंतु मायक्रोसॉफ्ट ला पुढे नेण्यासाठी स्वतः बिल गेट्स टीव्ही वर windows ची ads करत होते.

16) आजच्या तारखेला मायक्रोसॉफ्ट च्या 32,404,796 sq.foot क्षेत्फळात 88,160 कामगार काम करतात ज्यामधे 76% पुरुष आणि बाकीच्या महिला आहेत. सर्वांची वार्षिक sallery 1,05,000 डॉलर आहे. या सर्वांमध्ये 50 हजार पेक्षा जास्त अमेरिकन नागरिक आहेत.

निष्कर्ष:
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट विषयी काही रोचक तथ्य (Amazing facts about microsoft in Marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a comment