humix publisher-humix
महाराष्ट्रा बदलच्या काही रंजक गोष्टी | अभिमान वाटेल अशा महाराष्ट्रातील काही गोष्टी | @Talksmarathi
8K views · Dec 30, 2021
महाराष्ट्रा बदलच्या काही रंजक गोष्टी | अभिमान वाटेल अशा महाराष्ट्रातील काही गोष्टी | @Talksmarathi

......................................................................

▶️ व्हिडिओ बद्दल थोडसं:-

 महाराष्ट्रा बदलच्या काही रंजक गोष्टी | अभिमान वाटेल अशा महाराष्ट्रातील काही गोष्टी | @Talksmarathi

नमस्कार मित्रांनो, 

संतांनी सहिष्णूतेची बीजं पेरलेला, समाज सुधारकांनी विचारांची मशागत केलेला, साहित्यिकांनी समृद्ध केलेला, असा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र.  काळ कोणताही असो, महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला.. उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं.. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख.. त्यामुळेच महाराष्ट्र जगला, तर देश जगेल, असं म्हटलं जातं त्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही.. याच महाराष्ट्राबद्दलच्या काही रंजक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.. यामुळे तुम्हाला महाराष्ट्राविषयीचा वाटणारा अभिमान नक्कीच वाढेल..

 असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा. 

......................................................................

▶️ चॅनेल बद्दल थोडसं:-

नमस्कार मित्रांनो,
या यूट्यूब चॅनेल तुम्हाला वेगवेगळ्या फील्ड शी निगडित आणि अनेक प्रकारची माहिती मिळेल. 
🔴 जनरल नॉलेज
🔴 करिअर
🔴 मनोरंजक गोष्टी
🔴 रोचक तथ्य
🔴 जीवन चरित्र 
🔴 केस स्टडी
🔴 टेक्नॉलॉजी
🔴 मराठी टिप्स आणि ट्रिक्स
अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनेल ला सबसक्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात पहिला पाहायला मिळतील. तसेच जर तुम्हाला आमचं चॅनेल तुम्हाला आवडलं तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. 
अशा प्रकारची माहिती देणार मराठीमधील पहिलं चॅनेल. नक्की सहकार्य करा. मी तुम्हाला अशीच माहिती देत राहील.

......................................................................

▶️ तुम्ही आम्हाला आमच्या सोशल मीडिया वर सुद्धा फॉलो करू शकता:-

Instagram:-
https://instagram.com/talksmarathi?igshid=fs26zg3ix4ka

YouTube:-
https://www.youtube.com/c/TalksMarathi

Talksmarathi Blog:-
https://www.talksmarathi.in

......................................................................

▶️ Hashtags:-
 #maharashtra #lonarlake #mumbai #tata #bajaj #reliance #adityabirlagroup #shanishignapur #proudofmaharashtra #maharashtrastate #talksmarathi #shivarambabar #marathi

......................................................................

▶️ Tags For Preference:

महाराष्ट्रा बदलच्या काही रंजक गोष्टी 

अभिमान वाटेल अशा महाराष्ट्रातील काही गोष्टी 

लोणार सरोवर

शनी शिगणापुर मधील दरवाजा नसलेली घर

जगातील सर्वात मोठं रस्त्याचं जाल

मुंबई महाराष्ट्राची राजधानी

संपन्न महाराष्ट्र

औद्योगिक उत्पादन

......................................................................

जर  काही शंका, प्रश्न, काही टिप्स, माहिती द्यायची असेल तर आम्हाला ईमेल करू शकता किंवा आम्हाला सोशल मीडिया वरती मेसेज करू शकता. 

talksmarathiofficial@gmail.com

Thank You......
see more

talksmarathi.in

आमच्या या मराठी शैक्षणिक ब्लॉग वर मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य, मराठी फुल फॉर्म, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स, करिअर, तंत्रज्ञान, जगभरातील देश, भारतातील राज्ये, प्रसिद्ध शहरे, जगभरातील प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती मिळेल.

All Videos

Comments

Latest Videos
place
0:17
play
Sindhutai Sapkal Speech #shorts
Sindhutai Sapkal Speech #short...
Sindhutai Sapkal Speech #shorts
367 views
place
0:22
play
#shorts मराठी आश्चर्यकारक ��...
#shorts मराठी आश...
#shorts मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य
728 views