हरिण प्राणी माहिती मराठी | Deer information in marathi
Deer information in marathi : हरिण हा प्राणी जास्त करून मोठे गवत असलेल्या ठिकाणी राहणारा एक प्राणी आहे. हरीण जगातील सर्व खंडामध्ये आढळून येतो. तो दरवर्षी आपली शिंगे टाकतो. आणि त्या जागी नवीन शिंगे येतात. नवीन हरिणाला शिंगे जन्मानंतर दोन वर्षानंतर विकसित होऊ लागतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण हरिण प्राणी माहिती मराठी (Deer information in marathi) जाणून घेणार… Read More »