मराठी कादंबरी यादी | Marathi novel list
Marathi novel list (मराठी कादंबरी लिस्ट) : मित्रांनो वाचायला तर प्रत्येकालाच आवडतं. काही लोकांना कविता वाचायला आवडतात तर काही लोकांना आत्मचरित्र वाचायला आवडतं तर काही लोकांना कादंबरी. तसं पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कादंबऱ्यांना खूप महत्व दिले जाते. आणि त्यांच्यावर प्रेम सुद्धा खूप केलं जातं. त्यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसिद्ध कादंबरीकार होऊन गेलेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी… Read More »