आजपासून हॅलो बंद अन् वंदे मातरम सुरू; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने फोनवर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याला आपला पाठिंबा दिला आहे.

याविषयी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित माहिती दिली आहे.

नुकतेच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोन वर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे असे सांगितले आहे.

याला राजकीय स्तरावर विरोध होत आहे.

आजपासून फोनवर हॅलो बंद, #वंदेमातरम सुरू, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं.

अश्याच प्रकारच्या अजून स्टोरीज पाहण्यासाठी येथे क्लिक. 

Click Here

आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा. 

Click Here