Your Page!

Heading 1

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती? 


उत्तर : बोधगया 

भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?


उत्तर : अरुणाचल प्रदेश

इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?


उत्तर : मधुमेह

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?




उत्तर : कर्णम मल्लेश्वरी

सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी उदयोग (सुलभता) कायदयात सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते?


उत्तर : कर्नाटक

नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?


उत्तर : उत्तरप्रदेश

सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?


उत्तर : ओडिशा

WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?


उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना 

महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?


उत्तर : खान अब्दुल गफार खान

हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती?


उत्तर : अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी.

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?


उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र

महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?


उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी

150+ जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.