मजेशीर मराठी जोक्स हसून हसून पोट दुखेल


मी :- *आज नवीन फोन घेतला*


बॉस :- *कोणता एपल की सॅमसंग*

मी :- *हेडफोन....*

नेपोलियन : माझ्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नाही!


पुणेरी : आता सांगून काय उपयोग? घेतानाच बघून घ्यायची ना

सासू आणि सुन  यांच का पटत नाही ?अखेर भारतीय संशोधकांनी त्याचा शोध लावलाच ...
नावातच घोळ आहे हो ..
सा- सारख्या सू - सूचना
आणि 
सु - सुचनान - नको
कस पटेल सांगा ना  ?

एकटेच हसणारे एकतर.....प्रेमात पडलेल असतात,नाहीतर 
डोक्यावर. 

जेव्हा मुलगी पळून जायची धमकीदेते,तेव्हा आई-बाबांनी काय करावं?तिचं टक्कल करावं!५ - ६ महिने पळून कायघरातून बाहेर पण पडणार नाही..टकली..!

बायको: "अहो ऐकलंत का?"नवरा: "मग दुसरं काही करतो कामी लग्न झाल्यापासून ......

टाइमतर माझा पण बदलेल
फक्त घड्याळातसेल टाकायचं बाकी आहे

 
" शब्दाने शब्द वाढतात म्हणून. 

आम्ही तोंडी परीक्षेत शांत बसायचो..."

अश्याच प्रकारच्या पोस्ट साठी आताच आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

Click Here