मजेशीर मराठी जोक्स हसून हसून पोट दुखेल

मुलगी सुंदर असेल आणि मुलगा श्रीमंत असेल

तर खरं प्रेम व्हायला जास्त वेळ लागत नाही

ज्यांना आजपर्यंत कुणीही प्रपोज केले नाही..त्यांनी समजून घ्यावे त्यांचा जन्म केवळ जनगणनेसाठीच झालेला आहे.!"

ती : तुझ्या बद्दल सांग काही 

तो : मी श्रीमंत नाही
Block 

बायको - तुम्हाला माझे सौंदर्य जास्त आवडते की माझे संस्कार .....?‍‍

नवरा - मला न तुझी चेष्टा करायची हीसवय भारी आवडते!!

माझे तीन अनमोल रत्न

Mobile, chargerआणि इअरफोन

त्याचा आईला वाटत "मीसभ्य आहे"| माझ्या आईला वाटत "तोसभ्य आहे"| म्हणून आम्ही दोघे Best.Friend आहे.

शिक्षक : सांग माकडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?गण्या : मंकीशिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास नागण्या : नाही सर देवा शपथ मी तुमच्याकडे बघून बोललो