मजेशीर मराठी जोक्स

कृपा करून १० वी आणि १२ वी चे पेढे घेऊन कुणीही आमच्या घरी येऊ नये.....
*तुमच्या गुणांवरून चालू झालेला विषय आमच्या अवगुणांवर येऊन थांबतो.......*

ती :- देवा मला सरकारी नोकरी वाला नवरा मिळू दे.
.....देव :- स्वत:च graduation तर complete कर आधी.

ती :- Do you like me ?
मी : नाही...!
ती :- मग माझ्या मागे मागे का येतोय...?
मी :- ते तुझं हॉटस्पॉट चालू होतं म्हणून...

Love marriage be like 
नवरा :- आता लग्नानंतर मला अहो म्हणून हाक मारत जा.! 

देव ज्या स्त्रियांना देखणं रूप देतो त्यांच्या नवऱ्यांना टकल बनवायचं बरोबर लक्षात असत देवाच्या‍‍

*शिक्षक:-* तर मग,ससा आणि कासवाच्यागोष्टीतून काय बोध घेतला?
*विद्यार्थी:-* शर्यत हरलो तरी चालेल,*झोप पूर्ण झाली पाहिजे.*

Alexa एखादी मुलगी पटवून देना 


Alexa:मलाच EMIवर घेऊन आला


 तिचा खर्च कसा करणार