मजेशीर मराठी जोक्स

घरच्यांना वाटतं मी प्रेमात पडलोय.पण त्यांना कोण सांगेल 
फक्त हाय केलं तरी पोरी ब्लॉक करतात.

सिंगल राहण खुप अवघडअसतय



जी दिसेल तिच्यावर प्रेम होतय....

आजकालच्या KTM वाल्या पोरांना काय कळणार..



एका जमान्यात सायकलची घंटी वाजवून पोरी पटवल्यात आम्ही.. 

पुणेरी मुले...
गोखले काकू: "अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे खेळू नका....!!!
बंड्या: "आम्ही मोजलं नाही काकू..."

ती सध्या काय करते
परवाच एका मित्रा कडून समजले की 
ती सध्या शाळेत शिकवते आणि माझ्या नावाच्या मुलांना विनाकारण बडवून काढते

जेव्हापासून लोक सोशल मीडियावर आले आहेत.
लोक तोंडात पेन ठेवतात,चावीने कान खाजवणे,
नाकात बोट घालणाऱ्या प्रजाती नामशेष झाल्या आहेत.

लग्नानंतर मुलींचे आडनाव बदलण्याची प्रथा बंद करा.









Facebook वर शाळेत एकत्र शिकणारी व्यक्ती सापडणे कठीण झाले आहे...

बायको: " काय हो, खाली कोणाशी इतका वेळ गप्पा मारत होतात..? बहीण होती की गर्लफ्रेंड..??
नवरा (निरागसपणे?): *"तिने"* अजून तसं काही clear सांगितलं नाहीये.....