मजेशीर मराठी जोक्स

मॅडम: काय रे बंडया शाळेचा Time 7 वाजता चा आहे आणि तू 8 वाजता येतो . . . . . . . . . . बंडया : मॅडम तुम्ही माझी वाट नका बघत जाऊ, शिकवायला सुरवात करत जा.

मी गेल्या पाच सहा वर्षापासून कॅशलेस व्यवहार करत आहे

पण हे अडाणी लोक त्याला 'ऊधारी' म्हणतात...

मुलगा : मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय मुलीचा बाप : (चिडुन) मुर्खा तुझ्या पगारीत माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही .... मुलगा : अरे बाप रे ईतकी शेमडी असेल तरराहुद्या

काही लोक फोन केल्यावर
म्हणतात की,
काय ओळखला का आवाज…
आता हा काय अजित सिंग आहे
व्हय ह्याचा आवाज ओळखायला…
काय लोकपण कमालीची
असतात….

बायको कडे.. ‍
एक प्रचंड महाशक्ती असते... 
कधी कधी तिने फक्त डोळे जरी वटारले..तरी...

"काराल्याची भाजी पण पनीर मसाल्या सारखी लागते..

जर तुमचा भाऊ / बहीण सकाळी झोपेतून उठत नसतील तर सरळ त्याच्या/तिच्या कानात जाऊन बोलायचं...........बाबा तुझा मोबाईल चेक करताय ???बघा तुफान येईल तुफान

बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा...

 
 Hollywood आणि Bollywood चीActing एकीकडेआणि....नातेवाईक पैसे देताना, नको म्हणण्याचीActing करणं एकीकडे...!!!