मजेशीर मराठी जोक्स

जोक एकदम पाणचंट आहे एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली. 
संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे? 
कावळा : तू चड्डीतच करतो का रे

ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार 
तेरी गर्लफ्रेंड गयी बाजार 
उसको मिल गया दूसरा यार 
उसके साथ वो हो गयी फरार 
अब तू बैठ केे मक्खी मार 
क्योंकि मै ही था वो कमीना यार
HA…HA…HA…HA...

ग्रामपंचायत

मी - हे देवा, मी आपल्यातले "परके"
आणि
परक्यातले "आपले" कसे ओळखू...?
देव - ग्रामपंचायतीला उभा रहा...!

ती: bye मला झोप आली आहे


तो : मला समजत नाहीये मी मॅसेज पाठवतो कि झोपेच्या गोळ्या

हॉटेल मध्ये जेवण झाल्यानंतर 
बायको: अहो, वेटर ला काहीतरी टीप द्या.

 नवरा: लग्न करू नको रे बाबा!!‍

मी:- जेवलीस का..?
ती:- hummm...

मी:- अच्छा रवंथ करतेयस बर बरचालूदे तुझं...

Online प्रेमात पडलेला मुलगा पण पुष्पा भाऊ पेक्षा कमी नसतो,
Block होत राहील, पण... रुकेगा नही साला..!!

 
 खऱ्या आयुष्यात पुरुषांना "अप्सरा नावाची फक्त पेन्सिल, 

आणि... . . बायकांना" बादशाह" नावाचा फक्त मसालाच मिळतो. 
बाकी सर्व अंधश्रद्धा आहे.