मजेशीर मराठी जोक्स हसून हसून पोट दुखेल🤣😂😅

आजचं ज्ञान जर लोकांच्या मनात राहायचं असेलतर त्यांच्याकडून पैसे उधार घ्या

आयुष्य खूप सुंदर आहे सुखाने जगा
फक्त केलेल्या भानगडी ईडी ला आणि घरातल्या येडी ला समज देऊ नका.

घरमालक भाडोत्री मुलाला:वर्षभर तुझ्याकडे भरपूर बहिणीआल्या आहेत,आता जर का त्या रक्षाबंधनाला
आल्या नाहीत तर दुसऱ्या दिवशी लगेच रूम खाली करायची

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मैत्रीण अशी असते जी मनापासून आपल्याला आवडते 

आणि नेमकी तीच आपल्याला ब्लॉक करते

पेशंट : डॉक्टर साहेब , तुम्ही सांगितल्या पासून दारू पित नाही , फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो

डॉक्टर : हे कोण तुमच्या बरोबर ?

पेशंट : ह्यालाच ठेवलाय आग्रह करायला

*आजचे महत्त्वपूर्ण ज्ञान*


*'आयुष्य' म्हणजे 'मोबाईल'**वापरून उरलेला वेळ*

बायको : मी खूप निरागस होते              लहानपणी... 
नवरा : मी काय रांगत रांगत परमिट रूमला जायचो का ?

 
 आयुष्यात नको असलेल ज्ञान देणारी खुप लोक आसतात, त्यांना फक्त एवढंच म्हणायच.. 
शाना हाईस कामाच बघ जा जरा..