मजेशीर मराठी जोक्स हसून हसून पोट दुखेल


सून : सासूबाई, कांदा चिरताना बोट कापलंय. काय करू?.. सासू : Status ला टाक

 आजचे महत्वाचे ज्ञान :-फाटलेली नोट आणि फालतू पोस्ट दोन्ही पण चालतात
पण.......
फक्त ते एखाद्या मुलीची असायला पाहिजे

पुरुष कितीही पुढे जावू दे 
पण


१५०० रु ची साडी१५० रु मध्ये मागायच धाडस बाईच करू शकते

मागील 10 वर्षात हर एक वस्तूचेभाव वाढले पण पार्ले तेव्हा पाच लाहोता आताही पाचलाच आहे.मापात पाप केलं असेल पण किंमतस्थिर ठेवली!!!

बँकेत गेल्यावर कधीच रिकामे बसू नका,लोक लगेच स्लीप भरून द्या म्हणतात.

लग्न नेहमी चांगला स्वयंपाक करणाऱ्या पोरीसोबत केले पाहिजे. !


कारण लग्नानंतर प्रेम कमी होऊ शकते, पण
भूक कमी होऊ शकत नाही..!

आयुष्य लय सुंदर आहे... फक्त गोत्यात आणणारी नाती 

पोत्यात घालुन
हाणली पाहिजेत...

 
 आपलं बालपणटायर ट्युबमधे गेलंआणि आताच्या मुलांचयु-ट्युबमधे जात आहे

अश्याच प्रकारच्या पोस्ट साठी आताच आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

Click Here