मजेशीर मराठी जोक्स हसून हसून पोट दुखेल


मुलगा :- तु खूप बदलली आहेस
मुलगी : क्रिम संपली आहे. त्यात माझा काय दोष कुत्र्या

 एक प्रेमी : माझं जाऊद्या जे झालं ते झालं पण....

माझ्या पोरांनी प्रेमाचं नावं जरी काढलं ना पंख्याला लटकावीण

सासरवाडीत जावई पैसेवाला असेल तर त्याला "जीजु" म्हणतात आणि गरीब असेल तर "दाजी/भाऊजी" म्हणतात 
- माझं निरीक्षण

काल एका म्हशीने दोन तास आंघोळ केल्यावर 
जाऊन चिखलात लोळू लागली.... 

पाहून खूप विचित्र वाटलं..... 

पुन्हा विचार केला मेकअप करत असेल..... 

पोरांनच हृदय हे पालीच्या शेपटी वाणी आसतं
जेवढ्या वेळेस तुटतं तेवढ्या वेळेस नवीन येत असतं...

ती सहजच बोलली डीपी छान आहेवर्ष झालं तरी त्यानं डीपी बदलला नाही

माणसांच जस जस वय वाढततस तस ते श्रीमंत होत जातात...!!!
चांदी केसात, सोनं दातात.मोती डोळ्यात... साखर रक्तात.महागडे स्टोन्स किडनीत.व प्युवर स्टिलचे रॉड - हाडात.

 
 मुकुंदाला दारुचं व्यसन लागते
त्यानं सुधरावं म्हणुन घरच्यांनी त्याला योगाचा क्लास लावला
मुकूंदा आता पायानेही ग्लास पकडतो

अश्याच प्रकारच्या पोस्ट साठी आताच आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

Click Here