मजेशीर मराठी जोक्स हसून हसून पोट दुखेल


घोर अपमान.. जेव्हा वर्गातली सर्वात सुंदर मुलगी तुमच्या घरी येते, आणि तुमची आज्जी म्हणते… “बस पोरी, त्यो हागायला गेलाय”

"अरे मस्करी केली" च्या आधी
बोललेले प्रत्येक वाक्य खरं असतं...

कोमट पाण्यात थोडी हळद  आणि मिठ घालून गुळण्या केल्या तर.....
वर लटकत असलेली कोळ्याची जाळी दिसतात
म्हंटल दसरा दिवाळी जवळ आली आहे सांगून टाकावे,  नाही तर मान सदा न कदा मोबाईल मधे खालीच असते

लग्नात कुवारे.....आणि: अंतयात्रेमध्ये म्हातारे...सगळ्यात जास्त असतातकारण,त्या दोघांना एकच चिंताअसते मी नाही गेलो तरमाझ्याला कोण येणार...... 

आपल्या आयुष्यात कोणतही काम करताना आपल्याला टोचणारे खुप लोक येतात, त्यांच्याकडे बघायच आणि एवढच म्हणायच...


जा इथन नाहितर दात पाडीन बघ.....

एकाने कावळ्याचा फोटो टाकला पीत्राचा घास खाताना मी कमेंट केली *अगदी तुझ्या वडिलांसारखाच दिसतो रे...*तर भाऊ चिडला ना  माझ्यावर..आता तुम्हीच सांगा काय चुकलं होतं का माझं..

कधीही कोणत्या व्यक्तिच्या मागे धावन्यापेक्षा
गाडी घेऊन तेच्या पुढ जावा 
आणि माग बघुन म्हना.. 
eww eww आता कस वाटतय.

 
 लग्नात फेटा घालण्याचा एकमोठा फायदा..


वाढपी ऐकतात

अश्याच प्रकारच्या पोस्ट साठी आताच आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

Click Here