ससा माहिती मराठी (Rabbit information in marathi)

दरवर्षी एक मादी ससा कमीतकमी नऊ पिलांना जन्म देतो.

जर आपण सशाच्या दररोजच्या हालचालीवर लक्ष देऊ लागलो तर ससा आपल्यावर हल्ला करू शकतो.

ससा सर्वात जास्त सतर्क पहाटे आणि संध्याकाळी असतो. बाकीच्या वेळी तो आराम करत असतो.

जगभरामध्ये सर्वात जास्त युरोपियन सशांना पाळले जाते. आपण जो ससा पाळतो तोसुद्धा युरोपियन ससा असतो.

पृथ्वीवर पाळीव सशाच्या जवळजवळ 305 प्रजाती आहेत. जंगली सशाच्या जवळजवळ 13 प्रजाती आहेत.

सशाच्या पूर्ण शरीरामध्ये फक्त पायाच्या तळव्याच्या माध्यमातून त्याला घाम येतो. 

सशाच्या तोंडामध्ये 28 दात असतात. आणि त्याचे दात हे जीवन भर वाढत असतात. दर महिन्याला एक सेंटीमीटर पर्यंत सशाचे दात वाढतात.

सशाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

Click Here