Your Page!

Heading 1

This is a paragraph (p)

This is a paragraph (p)

This is a paragraph (p)

This is a paragraph (p)

This is a paragraph (p)

गाढवाविषयी काही रोचक तथ्य

जगातील सर्वात महाग पनीर गाढवाच्या दुधापासून बनवलेले जाते. हे पनीर सर्बिया मध्ये जेसविका येथे बनवले जाते.

गाढव त्या जागेला सुद्धा लक्षात ठेवू शकते जेथे तो या पूर्वी पंचवीस वर्ष होता. तो त्या गाढवांना सुद्धा लक्षात ठेवू शकतो ज्यांना तो पंचवीस वर्षांपूर्वी मिळाला होता.

गाढवाची पिल्ले जन्माच्या तीस मिनिटानंतर उठून उभी राहू शकतात.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार जगातील सर्वात मोठा गाढव अमेरिका येथील Romulus नावाचा गाढव आहे. जो 5 फूट 8 इंच उंच होता आणि त्याचं वजन 590 किलो होते.

मिस्त्र या देशाची राणी Cleopatra आपली सुंदरता राखून ठेवण्यासाठी गाढवाच्या दुधापासून अंघोळ करत होती.

नर गाढवाला Jacks आणि मादी गाढवाला Jennets म्हणतात.

गाढव प्राण्यांविषयी अजून रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.