Your Page!

Heading 1

This is a paragraph (p)

अमेरिका विषयी काही रोचक तथ्य

अमेरिकेतील Wabash आणि Indiana ही दोन अशी शहरे आहेत जेथे विजेचा वापर पहिल्यांदा प्रकाशासाठी केला जातो.

अमेरिकेची पहिली राजधानी न्यूयॉर्क होती पण नंतर वॉशिंग्टन करण्यात आली.

अमेरिकेत आपण 16 वर्षाचे असताना कार चालवू शकतो, 18 वर्षाचे असताना पिस्तूल ठेवू शकतो आणि 21 वर्षाचे असताना दारू खरेदी करू शकतो.

18% अमेरिकेतील लोक अजूनही हे मानतात की सूर्य पृथ्वी भोवती फिरतो.

अमेरिकेतील 1% लोकांकडे 33% पैसा आहे. आणि 50% लोकांकडे फक्त 2.5% पैसा आहे.

अमेरिकेतील लोक इतर देशातील लोकांच्या तुलनेने सर्वात जास्त आईस्क्रीम खातात.

अमेरिकेत दरवर्षी 50 लाख सायकल अश्याच फेकून दिल्या जातात.

अमेरिका विषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.