America information in marathi : जेव्हा आपण मजबूत अर्थव्यवस्था, उंच उंच बिल्डिंग आणि श्रीमंत लोक यांच्या गोष्टी करतो तेव्हा आपल लक्ष अमेरिकेकडे नक्कीच जातं. अमेरिका जगातील सर्वात विकसित देशांपैकी एक आहे. परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अमेरिकी लोक सर्वात जास्त प्रदूषण करतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण अमेरिका विषयी माहिती (America information in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Contents
- 1 अमेरिका विषयी माहिती (America information in marathi)
- 2 अमेरिकेचा इतिहास (History of America in Marathi)
- 3 अमेरिकेची राजमुद्रा माहिती (America currency in Marathi)
- 4 अमेरिका विषयी काही रोचक तथ्य (facts about America in Marathi)
- 5 अमेरिका माहिती मराठी (America mahiti marathi)
- 6 अमेरिका देशाची माहिती (America deshachi mahiti)
- 7 अमेरिका विषयी माहिती (America information in marathi)
- 8 अमेरिका माहिती मराठी (America information in marathi)
- 9 अमेरिकेतील राज्ये (States of America in Marathi)
- 10 FAQ:
- 10.1 अमेरिका चा शोध कोणी लावला?
- 10.2 अमेरिका किती घटक राज्यांची मिळून एक संघराज्य बनले आहे?
- 10.3 अमेरिकेची राजधानी (Capital of America) कोणती आहे?
- 10.4 अमेरिकेचा स्वतंत्र दिवस (Independence day of America) कोणता आहे?
- 10.5 अमेरिकेतील सर्वात मोठे शहर कोणते आहे?
- 10.6 अमेरिकेचे क्षेत्रफळ किती आहे?
- 10.7 अमेरिकेची लोकसंख्या (Population of America) किती आहे?
- 10.8 अमेरिकेची मुद्रा (Currency of America) काय आहे?
- 10.9 एका रुपया मध्ये किती डॉलर येतात?
- 10.10 एक डॉलर म्हणजे किती रुपये (1$ in rupees)?
- 10.11 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (President of America) कोण आहेत?
- 10.12 अमेरिकेतील बेल लॅब चे अध्यक्ष कोण होते?
- 10.13 अमेरिकेत युद्ध पुकारण्याचा अधिकार कोणाला आहे?
- 11 निष्कर्ष:
अमेरिका विषयी माहिती (America information in marathi)
देश | अमेरिका (United States) |
राजधानी | वॉशिंग्टन (Washington) |
अधिकृत भाषा | इंग्लिश |
स्वतंत्र दिवस | 4 जुलै 1976 |
सर्वात मोठे शहर | न्यूयॉर्क |
क्षेत्रफळ | 9,834,000 km² |
लोकसंख्या | 32.82 crores (2021) |
मुद्रा | अमेरिकन डॉलर (USD) |
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +1 |
सरकार | संघीय प्रजासत्ताक |
अमेरिकेचा इतिहास (History of America in Marathi)
सुमारे 12000 ते 40000 वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण दक्षिण व उत्तर अमेरिका खंडात पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American) असे म्हणतात. त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या. असे असले अमेरिका खंड हा युरोपियन लोकांना माहीत नव्हता.
19 नोव्हेंबर 1493 रोजी ख्रिस्टोफर कोलंबस या युरोपियन दर्यावर्दीला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. 4 जुलै, 1776 रोजी अमेरिकेला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
- तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल: नासा विषयी माहिती
अमेरिकेची राजमुद्रा माहिती (America currency in Marathi)
संयुक्त राज्य अमेरिकेची मुद्रा (Currency of America) ही अमेरिकन डॉलर आहे. एका डॉलर मध्ये शंभर सेंट असतात. 50 सेंटच्या नाण्याला अर्धा डॉलर म्हणतात. 25 सेंट च्या नाण्याला क्वार्टर म्हणतात. दहा सेंट च्या नाण्याला डाईम म्हणतात. आणि पाच सेंटच्या नाण्याला निकॅल म्हणतात. एका सेंट ला पैनी या नावानेसुद्धा ओळखतात.
अमेरिका विषयी काही रोचक तथ्य (facts about America in Marathi)
1) दर एका सेकंदाला अमेरिकेत एक घर आगीने जळते.
2) अमेरिकेतील Wabash आणि Indiana ही दोन अशी शहरे आहेत जेथे विजेचा वापर पहिल्यांदा प्रकाशासाठी केला जातो.
3) अमेरिकेत जवळजवळ 5 करोड 26 लाख कुत्रे आहेत.
4) अमेरिकेत विवाहित जोड्यांचा दर जवळजवळ 6.8% आहे. आणि ज्या घरामध्ये फक्त एकमेव महिला राहतात त्यांचा दर जवळजवळ 37.1% आहे.
5) अमेरिकेत दरवर्षी 8 करोड 50 लाख टन कागद वापरले जातात.
6) अमेरिकेत 1950 मध्ये नवजात बालकांमध्ये 5% बालकांचा जन्म अविवाहित माता पित्या पासून झाला होता. सध्या हा नंबर 40% च्या वर आहे.
7) अमेरिकेतील सर्वात उंच पर्वताच नाव आहे (America’s highest mountain ) माऊंट मेकॅनिकल. त्याची उंची 6194 मीटर आहे.
8) अमेरिकेत अर्ध्यापेक्षा जास्त राज्यात सर्वात अधिक सरकारी कर्मचारी फुटबॉल कोच आहेत.
9) हवाई अमेरिकेतील सर्वात नवीन राज्य आहे. ते 1959 मध्ये अमेरिकेचं राज्य बनलं होत.
10) अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंखेच शहर न्यूयॉर्क आहे. आणि यानंतर लॉस एंजलिस आणि शिकागो यांचा नंबर येतो.
- तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल: अर्जून पुरस्कार विषयी माहिती
अमेरिका माहिती मराठी (America mahiti marathi)
11) 1867 मध्ये अमेरिकेने अलास्का ला केवळ 72 लाख डॉलर मध्ये विकत घेतले होते. आजच्या हिशोबा प्रमाणे 1 रुपया प्रती एकर पडत. अलास्का क्षेत्रफळाच्या बाबतीत अमेरिकेचं सर्वात मोठा राज्य आहे.
12) अमेरिकेची 32% भूमी सरकारच्या नियंत्रणात आहे.
13) अमेरिकेची पहिली राजधानी न्यूयॉर्क होती पण नंतर वॉशिंग्टन करण्यात आली.
14) अमेरिकेच्या मोंटना शहरात प्राण्यांची संख्या माणसापेक्षा तीन टक्के जास्त आहे.
15) अमेरिकेचा पहिला सिक्का 1794 मध्ये सुरू केला गेला होता. आणि हा चांदीचा बनवलेला होता.
16) काही काळापर्यंत न्यूयॉर्क वर डचांचा अधिकार होता म्हणून त्याला न्यु एम्सटर्डम अस सुद्धा म्हणतात.
17) अमेरिकेतील अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे.
18) प्रत्येक अमेरिकी दरवर्षी जवळजवळ 600 कॉल्ड ड्रिंक्स पितो.
19) अमेरिकेत असे तीन नगर आहेत ज्यांचं नाव “सांता क्लॉस” आहे.
20) भारतीयांना 1924 पर्यंत अमेरिकेची नागरिकता घेण्याचा अधिकार नव्हता.
अमेरिका देशाची माहिती (America deshachi mahiti)
21) अमेरिकेची कोणतीही अधिकारिक भाषा नाही.
22) अमेरिकेची जलसेना जगातील सर्वात मोठी जलसेना आहे आणि हवाई सेनेत पहिल्या नंबर वर आहे.
23) अमेरिकेत आपण 16 वर्षाचे असताना कार चालवू शकतो, 18 वर्षाचे असताना पिस्तूल ठेवू शकतो आणि 21 वर्षाचे असताना दारू खरेदी करू शकतो.
24) 18% अमेरिकेतील लोक अजूनही हे मानतात की सूर्य पृथ्वी भोवती फिरतो.
25) 63 टक्के अमेरिकेतील युवक इराक ला नकाशात शोधू शकत नाहीत.
26) अमेरिकेतील 1% लोकांकडे 33% पैसा आहे. आणि 50% लोकांकडे फक्त 2.5% पैसा आहे.
27) अमेरिकेत लग्न करणाऱ्या 8 जोड्यामध्ये एक असा जोडा असतो जो गेल्या वर्षी ऑनलाईन भेटलेला असतो.
28) White House वॉशिंग्टन मध्ये स्तिथ आहे. आणि यामध्ये 132 रूम आहेत.
29) 1913 मध्ये अमेरिकेत जवळजवळ 10 लाख कार विकल्या गेल्या होत्या.
30) एका तासात सरासरी 60,000 लोक हवाई जहाजातून अमेरिकेवरून जातात.
अमेरिका विषयी माहिती (America information in marathi)
31) अमेरिकेतील लोक दररोज 4 करोड 40 लाख पेपर वाचून फेकून देतात.
32) अमेरिकेत 50 वर्षाच्या वृध्द लोकांच्या केलेल्या सर्वेत त्यातील 12% लोकांनी सांगितलं की आम्ही खूप खुश आहे.
33) अमेरिकेतील प्रत्येक महिलेचा सरासरी भार हा 50 किलोचा आहे.
34) अमेरिकेत दरवर्षी 50 लाख सायकल अश्याच फेकून दिल्या जातात.
35) प्रत्येक अमेरिकी एका वर्षात सरासरी 8 बॅटरी चा वापर करतो.
36) अमेरिकेतील लोक इतर देशातील लोकांच्या तुलनेने सर्वात जास्त आईस्क्रीम खातात.
37) अमेरिकेतील लोक दरवर्षी जवळजवळ तीस लाख करोड रुपये जुवा खेळण्यांमध्ये घालवतात.
38) पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त ईसाई लोक अमेरिकेमध्ये राहतात.
39) अमेरिकेचा ध्वज 17 वर्षाच्या मुलाने डिझाईन केला आहे.
40) आत्तापर्यंत सर्वात जास्त ऑलिम्पिक मेडल अमेरिका या देशाने जिंकले आहेत.
अमेरिका माहिती मराठी (America information in marathi)
41) अमेरिकेतील लोक एका वर्षामध्ये तीन बिलियन पिझ्झा खातात.
42) आपण जी जीपीएस सिस्टिम वापरतो ती अमेरिकन सरकारच्या अधिपत्याखाली आहे.
43) जगातील 18 टक्के ऊर्जा फक्त अमेरिका एकटा वापर करतो.
44) जगामध्ये सर्वात जास्त उद्योजक अमेरिकेमध्ये आहेत.
45) अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत.
46) अमेरिकेतील 30 टक्के बिजनेस महिला सांभाळतात.
47) अमेरिका जगातील सर्वात जास्त पेट्रोल चा वापर करते.
48) अमेरिकेमध्ये एका शहराचे नाव Ding Dong आहे.
49) जेम्स आणि मेरी संयुक्त राज्य अमेरिका तील सर्वात जास्त वापरली जाणारी नावे आहेत.
50) तीन अमेरिकन लोकांमधील एक अमेरिकन पोट बाहेर येण्याच्या आजाराने त्रस्त आहे.
तर मित्रांनो आता आपण अमेरिका विषयी माहिती (America information in marathi) माहिती जाणून घेतली.
अमेरिकेतील राज्ये (States of America in Marathi)
अमेरिकेत 50 राज्ये आहेत. ती पुढीप्रमाणे:
अलाबामा, अलास्का, एरिजोना, आर्कन्सा, कैलीफोर्निया, कॉलोराडो, कनेक्टिकट, डेलावेयर, फ्लोरिडा, जॉर्जिया, हवाई, इडाहो, इलिनॉय, इंडियाना, आयोवा, केन्सास, केन्टकी, लूइसियाना, मेन, मैरीलैंड, मासेचुसेट्स, मिशिगन, मिनेसोटा, मिसीसिपी, मिज़ूरी, मोन्टाना, नेब्रास्का, नेवाडा, न्यू हेम्पशायर, न्यू जर्सी, न्यू मेक्सिको, न्यूयॉर्क, नॉर्थ कैरोलीना, नॉर्थ डकोटा, ओहायो, ओक्लाहोमा, ओरेगान, पेनसिलवेनिया, रोड आइलैण्ड, साउथ कैरोलीना, साउथ डेकोटा, टेनेसी, टेक्सस, यूटा, वरमॉण्ट, वर्जीनिया, वॉशिंगटन, वेस्ट वर्जिनिया, विस्कॉन्सिन, वायोमिंग.
FAQ:
अमेरिका चा शोध कोणी लावला?
1492 साली ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला तर 1498 साली वास्को दा गामा सागरी मार्गाने भारतापर्यंत पोचला.
अमेरिका किती घटक राज्यांची मिळून एक संघराज्य बनले आहे?
अमेरिका 50 राज्यांनी मिळून बनले आहे.
अमेरिकेची राजधानी (Capital of America) कोणती आहे?
वॉशिंग्टन
अमेरिकेचा स्वतंत्र दिवस (Independence day of America) कोणता आहे?
4 जुलै 1776
अमेरिकेतील सर्वात मोठे शहर कोणते आहे?
न्यूयॉर्क
अमेरिकेचे क्षेत्रफळ किती आहे?
9,834,000 स्क्वेअर किलोमीटर.
अमेरिकेची लोकसंख्या (Population of America) किती आहे?
32.82 crores (2021)
अमेरिकेची मुद्रा (Currency of America) काय आहे?
अमेरिकन डॉलर (American dollar)
एका रुपया मध्ये किती डॉलर येतात?
0.01 डॉलर
एक डॉलर म्हणजे किती रुपये (1$ in rupees)?
एक डॉलर म्हणजे साधारणपणे सत्तर रुपये. डॉलरचा दर हा नेहमी कमी जास्त होत असतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (President of America) कोण आहेत?
जो बाईडन (Joe Biden) (2021)
अमेरिकेतील बेल लॅब चे अध्यक्ष कोण होते?
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
अमेरिकेत युद्ध पुकारण्याचा अधिकार कोणाला आहे?
अमेरिकेत युद्ध पुकारण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांकडे असतो.
निष्कर्ष:
तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये अमेरिका विषयी माहिती (America information in marathi) जाणून घेतली. अमेरिका माहिती मराठी (America mahiti marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.