नासा चा फुल फॉर्म काय आहे | NASA full form in marathi

NASA full form in marathi  मित्रांनो आज पूर्ण विश्व विकासाच्या दिशेने चालले आहे. कोणी चंद्रावर जात आहे, कोणी मंगळ ग्रहाचा शोध घेत आहे, तर कोणी अवकाशाच्या शोध लावत आहे. मुलांना नेहमी अवकाशा बद्दल कुतूहल असतं. आकाशामध्ये वर काय आहे, तारे का चमकतात अजून खूप काही प्रश्न असतात.

याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला एक एजन्सी देत असते. जी आकाशाशी संबंधित गोष्टींचा शोध लावत असते. या संस्थेचे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, पण तुम्हाला या विषयी पूर्ण माहिती नसेल. ती संस्था आहे नासा (NASA). चला तर मग आज आपण जाणून घेऊ या नासा चा फुल फॉर्म (NASA full form in marathi) काय आहे.

NASA full form in marathi
नासा चा फुल फॉर्म काय आहे (NASA full form in marathi)

नासा विषयी माहिती (NASA information in marathi)

तर मित्रांनो नासा (NASA) ही एक संयुक्त राज्य अमेरिकाची स्वतंत्र शाखा आहे, जी उपग्रहाच्या माध्यमातून आकाशामध्ये संशोधन करते. आणि माहिती घेण्यासाठी अवकाशामध्ये अंतरिक्ष यान पाठवते. नासाचे मुख्य काम अवकाशाविषयी संशोधन करणे हेच असते.

नासा मध्ये अनेक उपग्रह तयार केले जातात. ज्याच्या मदतीने वैज्ञानिक पृथ्वी बरोबरच अन्य ग्रहांच सुद्धा संशोधन करतात, नवनवीन माहिती शोधू शकतात. नासा फक्त सौरमालेतीलच नाही तर त्याच्या आतील सुद्धा माहिती गोळा करते. येथे नवनवीन शोध लावले जातात, जे की मानवजातीला, त्याच्या जीवनाला सुखकर बनवण्यासाठी मदत करतात.

आता आपण नासा विषयी माहिती (NASA information in marathi) तर जाणून घेतली. आता आपण नासा चा फुल फॉर्म काय (NASA full form in marathi) आहे हे जाणून घेऊ या.

नासा चा फुल फॉर्म काय (NASA full form in marathi)

नासा चा फुल फॉर्म (NASA full form in marathi) आहे National Aeronautics And Space Administration (नॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन). यालाच हिंदी मध्ये राष्ट्रीय वैमानिकी एवं अंतरिक्ष प्रशासन असे म्हणतात.

नासा ची स्थापना (Establishment of  NASA)

नासा जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी अंतरिक्ष एजन्सी आहे. नासाने अनेक मोठमोठ्या गोष्टींचा शोध लागला आहे. नासा ची स्थापना 19 जुलै 1958 मध्ये झाली होती. नासाच्या स्थापनेनंतर अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत केले गेलेल्या सर्व अवकाशाशी  संबंधित गोष्टींचे नेतृत्व नासा ने केले आहे.

अपोलो यान चंद्रावर उतरवणे, स्कायलॅब स्टेशन आणि अंतरिक्ष शटल अशी खूप मोठमोठी कामे नासा ने केली आहेत. नासाने अनेक मोठमोठ्या ग्रहांवर आणि उपग्रहांवर जाऊन आपली यशस्विता स्थापन केली आहे. नासाच्या शोधांचा लाभ पूर्ण जग घेत आहे. नासा ची स्थापना तत्कालीन राष्ट्रपती Dwight D. Eisenhower यांनी केली होती.

नासा चा इतिहास (History of NASA in Marathi)

सन 1958 च्या जुलै महिन्यामध्ये युएसच्या सरकारने नासा ची स्थापना केली होती. नासा चे मुख्यालय वॉशिंग्टन डीसी मध्ये आहे. नासा ची निर्मिती नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस कायद्यानुसार केली गेली आहे. सध्याच्या काळात संयुक्त राज्य अमेरिका मध्ये नासा ची 10 केंद्रे आहेत.

दहा मधील सात केंद्रांमध्ये परिक्षण आणि संशोधनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. येथे 18 हजार पेक्षा अधिक लोक काम करत आहेत. नासा च्या नोकरीला सर्वात चांगली नोकरी असेसुद्धा म्हणतात. येथे खूप सारे इंजिनियर आणि वैज्ञानिक काम करतात. याबरोबरच येथे सेक्रेटरी, लेखक, वकील आणि शिक्षक सुद्धा काम करतात.

नासा ने आतापर्यंत केलेले मिशन

  • Skylab
  • Pioneer
  • Viking
  • Vyogar
  • Hubble
  • Spitzer
  • Project Mercury
  • Gemini Program
  • Apollo Program
  • Apollo Soyuz Test Project

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

नासा ही संस्था कोठे आहे ती काय काम करते?

नासा चे मुख्यालय वॉशिंग्टन डिसी येथे आहे. नासामध्ये अनेक उपग्रह तयार केले जातात.

नासा चे मुख्यालय कोठे आहे?

नासा चे मुख्यालय वॉशिंग्टन डिसी येथे आहे.

नासा चा फुल फॉर्म (NASA full form in marathi) काय आहे?

नॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (National Aeronautics and Space Administration).

नासा ची स्थापना कोणी केली होती?

नासा ची स्थापना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती Dwight D. Eisenhower यांनी केली होती.

नासा ची वेबसाईट कोणती आहे ?

https://www.nasa.gov ही नासा चे अधिकृत संकेतस्थळ आहे.

नासा चे अध्यक्ष कोण आहेत?

चार्ल्स बोल्डन हे नासा चे अध्यक्ष आहेत.

नासा ची स्थापना केव्हा झाली होती?

नासा ची स्थापना 29 जुलै 1958 ला झाली होती.

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण नासा चा फुल फॉर्म (NASA full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *