About Us

नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या Talks Marathi या ब्लॉगवर आपलं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो जेव्हा मी अनेक गोष्टी गूगल वर शोधण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा मला मराठीत म्हणजे आपल्या मातृभाषेत माहिती सापडायची नाही. पण मला तेव्हा ब्लॉगींग मधील काहीच माहीत नव्हती. पण तेव्हा मी एक ठरवलं होत की आपण सुद्धा असं काहीतरी करायचं.

तस पाहायला गेलं तर या ब्लॉगची सुरुवात एप्रिल 2020 मध्ये झाली होती. पण तेव्हा जास्त पोस्ट नाही टाकता आल्या. कारण त्यावेळेस मला सुद्धा इतकी माहिती नव्हती. त्यानंतर मी 2021 मध्ये मी ब्लॉगींग कडे पूर्ण पणे लक्ष्य देऊ लागलो.

तुम्हाला आमच्या ब्लॉगवर रोचक तथ्य, तुम्हाला पडणारे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरे, मराठी मध्ये माहिती, शैक्षणिक माहिती, करिअर बद्दल माहिती, तंत्रज्ञान आणि अनेक प्रकारची माहिती मिळेल.

आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आमच्या या ब्लॉग बद्दल काही शंका, प्रश्न, फीडबॅक असेल तर आम्हाला तो ईमेल द्वारे नक्की कळवा.

धन्यवाद..