GK Questions 2024 in marathi : मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला जनरल नॉलेज चे महत्व नक्कीच माहित असेल. पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे विचारली जातात. आणि शाळांमध्ये सुद्धा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK Questions in marathi 2024) पाहणार आहोत.
Contents
- 1 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2024 (GK Questions 2024 in Marathi)
- 1.1 डॉ ए पी जे अब्दुल कलाम आईचे नाव काय होते?
- 1.2 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे?
- 1.3 शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
- 1.4 पी गोपीचंद यांच्या आईचे नाव काय?
- 1.5 इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव
- 1.6 रामाच्या आईचे नाव काय होते?
- 1.7 गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय?
- 1.8 श्यामच्या आईचे नाव काय होते?
- 1.9 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव
- 1.10 यशवंतराव चव्हाण यांच्या आईचे नाव
- 1.11 सचिन तेंडुलकरच्या आईचे नाव काय?
- 1.12 टायगर श्रॉफ च्या आईचे नाव काय
- 1.13 रितेश देशमुख यांच्या आईचे नाव काय आहे?
- 1.14 कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आईचे नाव काय होते?
- 1.15 सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव
- 1.16 रावणाच्या आईचे नाव काय?
- 1.17 संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय?
- 1.18 सम्राट अशोक यांची राणी आणि अर्हंत भिक्खू महेन्द्र यांच्या आईचे नाव काय?
- 1.19 महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय?
- 1.20 भीष्माच्या आईचे नाव
- 1.21 शाहू महाराजांच्या आईचे नाव काय होते?
- 1.22 स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते?
- 1.23 जसप्रीत बुमरा च्या आईचे नाव काय?
- 1.24 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय?
- 1.25 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या आईचे नाव काय होते?
- 1.26 खाशाबा जाधव यांच्या आईचे नाव
- 1.27 जिजाबाई यांच्या आईचे नाव काय होते?
- 1.28 महाराणी येसूबाई यांच्या आईचे नाव काय होते?
- 1.29 बिरसा मुंडा यांच्या आईचे नाव काय होते?
- 1.30 लोकमान्य टिळकांच्या आईचे नाव
- 1.31 लक्ष्मणाच्या आईचे नाव काय होते?
- 1.32 कौरवांची आई कोण आहे?
- 1.33 पांडवांच्या आईचे नाव
- 1.34 श्रीकृष्णाच्या आईचे नाव
- 2 निष्कर्ष:
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2024 (GK Questions 2024 in Marathi)
सामान्य ज्ञान म्हणजेच विविध विषयांची आणि तथ्यांची व्यापक समज आणि जागरूकता. यात इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी अशा अनेक विषयांचा समावेश आहे. सामान्य ज्ञान महत्वाचे आहे कारण ते लोकांना जग चांगल्या प्रकारे समजून घेण्यास, अर्थपूर्ण संभाषणात सामील होण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करते.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम आईचे नाव काय होते?
डॉ ए पी जे अब्दुल कलाम आईचे नाव आशिअम्मा जैनुलाब्दीन कलाम होते.
महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे?
महात्मा गांधी आईचे नाव पुतळीबाई होते.
शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते.
पी गोपीचंद यांच्या आईचे नाव काय?
पी गोपीचंद यांच्या आईचे नाव पुलेला सुब्बारावम्मा आहे.
इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव
इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव कमला नेहरू होते.
रामाच्या आईचे नाव काय होते?
रामाच्या आईचे नाव कौशल्या होते.
गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय?
गौतम बुद्धाच्या आईचे नाव महामाया होते.
श्यामच्या आईचे नाव काय होते?
श्यामच्या आईचे नाव यशोधा होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई आंबेडकर होते.
यशवंतराव चव्हाण यांच्या आईचे नाव
यशवंतराव चव्हाण यांच्या आईचे नाव वेणूबाई यशवंतराव चव्हाण होते.
सचिन तेंडुलकरच्या आईचे नाव काय?
सचिन तेंडुलकरच्या आईचे नाव रजनी तेंडूलकर आहे.
टायगर श्रॉफ च्या आईचे नाव काय
टायगर श्रॉफ च्या आईचे नाव आयशा श्रॉफ आहे.
रितेश देशमुख यांच्या आईचे नाव काय आहे?
रितेश देशमुखच्या आईचे नाव वैशाली देशमुख आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आईचे नाव काय होते?
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आईचे नाव गंगाबाई होते.
सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव
सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई पाटील होते.
रावणाच्या आईचे नाव काय?
रावणाच्या आईचे नाव कैकेसी होते.
संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय?
संभाजी महाराजांच्या आईचे नाव महाराणी सईबाई होते.
सम्राट अशोक यांची राणी आणि अर्हंत भिक्खू महेन्द्र यांच्या आईचे नाव काय?
सम्राट अशोक यांच्या आईचे नाव होते.
महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय?
महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई फुले होते.
भीष्माच्या आईचे नाव
भीष्म, ज्यांना भीष्मपितामह असेही म्हणतात, हे हिंदू महाकाव्य महाभारतातील एक प्रमुख पात्र होते. त्याच्या आईचे नाव गंगा होते.
शाहू महाराजांच्या आईचे नाव काय होते?
शाहू महाराजांच्याआईचे नाव राधाबाई होते.
स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते?
स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव भुवनेश्वरीदेवी दत्त होते.
जसप्रीत बुमरा च्या आईचे नाव काय?
जसप्रीत बुमरा च्या आईचे नाव दलजित बुमरा आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय?
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव स्वरूपरानी होते.
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या आईचे नाव काय होते?
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या आईचे नाव राधाबाई होते.
खाशाबा जाधव यांच्या आईचे नाव
खाशाबा जाधव यांच्याआईचे नाव पुतळीबाई होते.
जिजाबाई यांच्या आईचे नाव काय होते?
जिजाबाई यांच्या आईचे नाव आईचे नाव म्हाळसाबाई होते.
महाराणी येसूबाई यांच्या आईचे नाव काय होते?
महाराणी येसूबाई यांच्या आईचे नाव मणिबाई होते.
बिरसा मुंडा यांच्या आईचे नाव काय होते?
बिरसा मुंडा यांच्या आईचे नाव आईचे नाव करमी हातु होते.
लोकमान्य टिळकांच्या आईचे नाव
लोकमान्य टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई टिळक होते.
लक्ष्मणाच्या आईचे नाव काय होते?
लक्ष्मणाच्या आईचे नाव देवी सुमित्रा होते.
कौरवांची आई कोण आहे?
कौरवांची आई गांधारी आहे.
पांडवांच्या आईचे नाव
पांडवांच्या आईचे नाव कुंती होते.
श्रीकृष्णाच्या आईचे नाव
श्रीकृष्णाच्या आईचे नाव देवकी होते.
निष्कर्ष:
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2024 (GK Questions 2024 in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. जनरल नॉलेज इन मराठी 2024 (janral nolej 2024 question in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.