एलपीजी गॅस चा फुल फॉर्म काय आहे | LPG Full Form in Marathi

LPG full form in marathi आजच्या काळामध्ये जवळजवळ सर्व घरांमध्ये गेसिंग याचा वापर केला जातो. कारण गरीब लोकांना सुद्धा भारत सरकारने आपल्या योजने अंतर्गत गॅस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व परिवारांना अन्न बनवण्यासाठी गॅस फ्री मध्ये देण्यात आला आहे. आता आपल्याला काही ठराविकच घरे सापडतील ज्यांच्याकडे गॅस नसेल.

सिलिंग मध्ये उपयोग केल्या जाणाऱ्या गॅसला एलपीजी गॅस म्हणतात. या गॅस चा उपयोग लोक घरांमध्ये अन्न बनवण्यासाठी करतात. यामुळे लोकांचे जीवन अधिक सुखद झाले आहे. पण तुम्हाला एलपीजी गॅस म्हणजे काय (LPG gas information in marathi) माहित आहे का? आजच्या या पोस्टमध्ये आपण एलपीजी गॅस चा फुल फॉर्म (LPG Full Form in Marathi) काय आहे हे जाणून घेणार आहोत.

LPG Full Form in Marathi
एलपीजी गॅस चा फुल फॉर्म (LPG Full Form in Marathi)

एलपीजी गॅस चा फुल फॉर्म (LPG Full Form in Marathi)

एलपीजी गॅस चा फुल फॉर्म (LPG Full Form in Marathi) आहे Liquefied Petroleum Gas (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) यालाच मराठी मध्ये द्रवरूप पेट्रोलियम गॅस असे म्हणतात. आणि हिंदी मध्ये तरलीकृत पेट्रोलियम गैस म्हणतात. जास्त करून घरांमध्ये दररोज वापरला जाणारा गॅस हाच असतो. या गॅस ला कोणत्याही प्रकारचा रंग किंवा गंध नसतो.

एलपीजी चा अर्थ काय आहे (LPG meaning in Marathi)

एलपीजी सामान्य रूपामध्ये वापरला जाणारा रंगहीन आणि गंधहीन गॅस आहे. हा गॅस Propane, Butane, Isobutene अशा ज्वलनशील हायड्रोकार्बन गॅसला एकत्रित करून बनवलेला गॅस असतो. एलपीजी ला उच्च तापमान आणि कॅलरीच मूल्य मानलं जातं. कारण हे खूप कमी काळामध्ये अधिक ऊर्जा देते. ज्वलनानंतर या गॅस मधून कोणताच खराब गॅस बाहेर पडत नाही. यामुळे कोणत्याही प्रकारचे वायू प्रदूषण होत नाही. हा एक असा ग्यास आहे जो सहजपणे साठवता येतो. म्हणजेच एलपीजी गॅस सिलेंडर मध्ये.(LPG full form in marathi)

एलपीजी गॅस ची वैशिष्ट्ये (Features of LPG in Marathi)

  • या गॅस मध्ये कोणत्याही प्रकारचा स्वाद नसतो.
  • या गॅसचा वापर करताना आपल्याला कोणताच रंग दिसत नाही. म्हणजेच या गॅस ला रंग नाही.
  • या गॅस ला कोणीही पाहू शकत नाही.
  • या गॅस चा उपयोग जास्त करून स्वयंपाक घरामध्ये केला जातो.
  • एलपीजी गॅसला हवेच्या रूपामध्ये साठवले जाते.

आता आपण एलपीजी गॅस चा फुल फॉर्म काय आहे (LPG Full Form in Marathi) याविषयी माहिती घेतली. आता आपण एलपीजी गॅसचा उपयोग जाणून घेऊ

एलपीजी गॅसचा उपयोग (Uses of LPG in Marathi)

एलपीजी गॅसचा उपयोग मुख्य करून घरगुती आणि औद्योगिक उपयोगासाठी केला जातो. यातील काही मुख्य उपयोग खालील प्रमाणे:

1) अन्न बनवण्यासाठी

अन्न बनवण्याच्या उद्देशाने या गॅसला एका सिलिंडरमध्ये संग्रहीत केले जाते. अन्न बनवण्यासाठी हे एक आदर्श इंधन आहे कारण या मधून कोणत्याही प्रकारचा धूर निघत नाही आणि हा गॅस पूर्णपणे जळतो. हा गॅस कोणताही अवशेष सोडत नाही.

2) पाणी गरम करण्यासाठी

एलपीजी संचलित गिझर गरम पाणी करण्यासाठी एलपीजीचा उपयोग करतात. याचा उपयोग जास्त करून पावसाळ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी केला जातो.

3) वाहनाचे इंधन म्हणून

एलपीजी गॅस चा उपयोग कार, बस इत्यादी वाहनांमध्ये इंधन म्हणून सुद्धा केला जातो. कारण पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत एलपीजी आपल्याला स्वस्त आणि फायदेशीर ठरतो. या बरोबरच एलपीजी मुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

एलपीजी आणि सीएनजी मध्ये काय फरक आहे (Difference between LPG and CNG in Marathi)

  • सीएनजी चा उपयोग मुख्यपणे वाहनांचे इंधन म्हणून केला जातो. एलपीजी चा उपयोग अन्न बनवण्या बरोबरच वाहनांमध्ये सुद्धा केला जातो.
  • सीएनजी मध्ये नैसर्गिक वायू ला कॉम्प्रेस करून बनवले जाते, परंतु एलपीजी गॅस मध्ये अनेक गॅसचे मिश्रण असते.
  • सीएनजी मध्ये जास्त डेन्सिटी आणि कमी प्रेशर असते. आणि एलपीजी मध्ये जास्त डेन्सिटी असते.
  • सीएनजीच्या तुलनेने एलपीजी जास्त प्रदूषण करत नाही.
  • दोन्ही गॅस ची किंमत पेट्रोल आणि डिझेल पेक्षा कमी असते. आणि तसेच हे गॅस पर्यावरणासाठी कमी नुकसान पोहोचवतात.

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण एलपीजी गॅस चा फुल फॉर्म (LPG Full Form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

One thought on “एलपीजी गॅस चा फुल फॉर्म काय आहे | LPG Full Form in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *