अर्जुन पुरस्काराविषयी माहिती | Arjun purskar information in marathi

Arjun purskar information in marathi : जेव्हा कोणताही खेळाडू कोणत्याही राष्ट्रीय खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करतो, तेव्हा त्याचा सन्मान करण्यासाठी त्याला कोणता न कोणता पुरस्कार दिला जातो. याप्रमाणेच अर्जुन पुरस्कार सुद्धा आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण अर्जुन पुरस्काराविषयी माहिती (Arjun purskar information in marathi) पाहणार आहोत.

Arjun purskar information in marathi
अर्जुन पुरस्काराविषयी माहिती (Arjun purskar information in marathi)

अर्जुन पुरस्काराविषयी माहिती (Arjun purskar information in marathi)

अर्जुन पुरस्कार हा भारत सरकार द्वारे वर्षभरातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंना दिला जातो. अर्जुन पुरस्काराचे नाव प्राचीन भारताच्या संस्कृत महाकाव्यातील महाभारतातील पात्र अर्जुन याच्या नावावर ठेवलं गेलं आहे. या पुरस्काराची सुरुवात सन 1961 मध्ये झाली होती. हा पुरस्कार त्याच खेळाडूंना दिला जातो, जे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार चांगलं प्रदर्शन करत असतात. अर्जुन पुरस्कार काय आहे (What is arjun purskar in Marathi), अर्जुन पुरस्कार कोणाला दिला जातो, अर्जुन पुरस्काराचा इतिहास (History of Arjun purskar), अर्जुन पुरस्काराचे स्वरूप आपण आज पाहू या.

अर्जुन पुरस्कार एक असा पुरस्कार आहे जो मुख्य रूपांमध्ये खेळाडूंना दिला जातो. या पुरस्कारा बरोबर खेळाडूला पाच लाख रुपये सुद्धा दिले जातात. याबरोबरच अर्जुनची कामशेत धातूची प्रतिमा आणि एक प्रशस्तीपत्र सुद्धा विजेत्या खेळाडूला दिले जाते.

 • तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल : Share Market In Marathi

अर्जुन पुरस्कार कोणाला दिला जातो (Arjun purskar information in marathi)

अर्जुन पुरस्कार हा राष्ट्रीय स्तरावर विजय प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो. जो खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खूप चांगल्या प्रदर्शन करतो, त्याला त्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची सुरूवात झाल्यानंतर अनेक खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. या पुरस्काराने सन्मानित केले गेलेले सर्व खेळाडू राष्ट्रीय खेळातील विजेते असतात.

अर्जुन पुरस्काराचा इतिहास (History of Arjun purskar in Marathi)

 • सन 1961 मध्ये अर्जुन पुरस्काराने 19 खेळाडूंना सन्मानित केले होते.
 • सन 1962 मध्ये नऊ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला गेला होता. याच्यानंतर तीन वर्षापर्यंत 7-7 खेळाडूंना हा पुरस्कार दिला गेला होता.
 • सन 1965 मध्ये अर्जुन पुरस्कार हा एव्हरेस्ट विजेता दलाला दिला गेला होता.
 • अर्जुन पुरस्काराने दरवर्षी जवळजवळ पंधरा खेळाडूंना सन्मानित केले जाते.
 • याशिवाय पहिल्यांदा म्हणजेच 2010 मध्ये एकूण 19 खेळाडूंना हा पुरस्कार दिला गेला होता.

अर्जुन पुरस्कारांमध्ये कोण कोणत्या खेळांचा समावेश होतो?

 • नेमबाजी
 • बॅडमिंटन
 • बास्केट बॉल
 • सायकलिंग
 • घोडे सवारी
 • फुटबॉल
 • गोल्फ
 • हॉकी
 • टेबल टेनिस
 • हॉलीबॉल
 • कुस्ती

अशाच अजून वीस तीस खेळांमध्ये हा पुरस्कार दिला जातो.

2020 मधील अर्जुन पुरस्कार यादी

खेळाडूखेळ
ईशांत शर्मा क्रिकेट
दीप्ती शर्मा क्रिकेट
अतानु दास नेमबाजी
शिवा केशवन लूज
दुती चंद ॲथलेटिक्स
सात्विकसाईराज रैंकीरेड्डी बॅडमिंटन
चिराग शेट्टी बॅडमिंटन
विशेष भृगुवंशी बास्केटबॉल
मनीष कौशिक बॉक्सिंग
लवलीना बॉक्सिंग
अजय आनंत सावंत घोडेस्वारी
संदेश झींगन फुटबॉल
अदिति अशोक गोल्फ
आकाशदीप सिंह हॉकी
दीपिका कुमारी हॉकी
दीपक हुड्डा कबड्डी
काले सारिका खो-खो
दत्तू भोकनाल रोइंग
मनु भाकर नेमबाजी
सौरभ चौधरीनेमबाजी
मधुरिका पाटकर टेबल टेनिस
दिविज शरण टेनिस
दिव्या काकरान कुस्ती
राहुल अवारे कुस्ती
सुयश जाधव पोहणे
संदीप पैरा एथलेटिक्स
मनीष नरवाल पैरा नेमबाजी
Arjun purskar information in marathi

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

अर्जुन पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? (Arjun purskar information in marathi)

1961 मध्ये अर्जुन पुरस्काराची सुरूवात झाली होती.

अर्जुन पुरस्कार कोणा मार्फत दिला जातो?

युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार.

अर्जुन पुरस्काराचे स्वरूप काय आहे?

कांस्य धातु पासुन बनवलेली अर्जुनाची मूर्ती, 15 लाख रुपये आणि एक प्रशस्तीपत्र दिले जाते.

अर्जुन पुरस्कार कोणाला दिला जातो (Arjun purskar konala dila jato)

अर्जुन पुरस्कार हा राष्ट्रीय स्तरावर विजय प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो. जो खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खूप चांगल्या प्रदर्शन करतो, त्याला त्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण अर्जुन पुरस्काराविषयी माहिती (Arjun purskar information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *