सीएनजी चा फुल फॉर्म काय आहे | CNG full form in marathi

CNG full form in marathi : मित्रांनो सीएनजी गॅस बद्दल तुम्ही कधी तरी नक्कीच ऐकलं असेल. आजकाल अनेक देश सीएनजी ला प्राधान्य देत आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण सीएनजी चा फुल फॉर्म (CNG full form in marathi) या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया.

सीएनजी काय आहे (CNG gas information in marathi)

सीएनजी हा एक प्रकारचे वायुरूप इंधन आहे. ज्याला मराठीत दाबाखालील किंवा दाब दिलेला नैसर्गिक वायू असे म्हणतात. जसं की याच्या नावावरूनच समजते की नैसर्गिक वायूला संकुचित (Compress) करून सीएनजी गॅस बनवला जातो. या गॅस चा उपयोग जास्त करून वाहनांसाठी इंधन म्हणून केला जातो. आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या जास्त करून पेट्रोल आणि डिझेल मुळे खूप प्रदूषण वाढले आहे.

CNG full form in marathi
सीएनजी चा फुल फॉर्म (CNG full form in marathi)

सीएनजी चा फुल फॉर्म (CNG full form in marathi)

सीएनजी चा फुल फॉर्म (CNG full form in marathi) आहे Compressed Natural Gas यालाच मराठीत दाबाखालील किंवा दाब दिलेला नैसर्गिक वायू असे म्हणतात. यालाच हिंदी मध्ये संपीडित प्राकृतिक गैस असे म्हणतात. सीएनजी ला ग्रीन फ्युल (Green Fuel) असे सुद्धा म्हणतात.

सीएनजी चा अर्थ (CNG meaning in Marathi)

सीएनजी चा अर्थ (CNG meaning in Marathi) आहे दाबाखालील किंवा दाब दिलेला नैसर्गिक वायू. यालाच हिंदी मध्ये संपीडित प्राकृतिक गैस असे म्हणतात. सीएनजी ला ग्रीन फ्युल (Green Fuel) असे सुद्धा म्हणतात.

सीएनजी चा इतिहास (History of CNG in Marathi)

सन 1800 मध्ये वाहनांसाठी इंधनाच्या रूपामध्ये नैसर्गिक वायूचा उपयोग करणे सुरू झाले. नैसर्गिक वायूचा सर्वात पहिल्यांदा अमेरिकेने शोध लावला. दुसऱ्या महायुद्धानंतर इटली आणि अन्य युरोपीय देशांनी सीएनजी ला प्राथमिक इंधन म्हणून घोषित केले आणि सीएनजी चा वापर करू लागले.

सीएनजी ची वैशिष्ट्ये (Features of CNG in Marathi)

 • सीएनजी ला कोणताही रंग नाही.
 • सीएनजी ला कोणताही स्वाद नाही.
 • सीएनजी चा वास येत नाही म्हणजेच गंध नाही.
 • सीएनजी विषारी वायू नाही.
 • सीएनजी हवेच्या तुलनेमध्ये 40 टक्के हलका आहे.

मित्रांनो जर तुम्ही तुमच्या कारमध्ये सीएनजी गॅस चा वापर करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर सीएनजी गॅस चे फायदे काय आहेत अन तोटे काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. हे सगळे जाणून घेतल्यानंतरच तुम्ही एक योग्य निर्णय घेऊ शकाल की आपल्या कारमध्ये सीएनजीचा वापर केला पाहिजे की नाही. जगामध्ये सीएनजीचा वापर खूप वेगाने वाढत आहे. आणि याचे मुख्य कारण आहे याचे होणारे फायदे, जे की पर्यावरणाला दुसऱ्या इंधना सारखे जसे पेट्रोल डिझेलच्या तुलनेत कमी नुकसान पोहोचवतात.

सीएनजी गॅसचे फायदे (Advantages of CNG in Marathi)

 • सीएनजीचा सर्वात मोठा फायदा आहे स्वस्त इंधन.  हे इंधन पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत स्वस्त आहे.
 • सीएनजीमुळे मिळणारे मायलेज पेट्रोल-डिझेलच्या तुलनेने अधिक आहे.
 • या इंधनातून निघणाऱ्या धुराचा पर्यावरणावर काहीच परिणाम किंवा नुकसान होत नाही.
 • हे इंधन वाहनाच्या इंजिनाची क्षमता वाढवते आणि त्याबरोबरच इंजिनाला स्वच्छ ठेवते.
 • सुरुवातीला सीएनजी बसवण्यासाठी थोडा खर्च येईल परंतु नंतर याचा खुप कमी खर्च येईल.
 • सीएनजी गॅस च्या उपयोगाने इंजिनाचा आवाज कमी होतो, त्यामुळे ध्वनी प्रदूषण खूप कमी होते.

सीएनजी गॅस चे तोटे (Disadvantages of CNG in Marathi)

 • या गॅसचे सर्विस स्टेशन खूप कमी आहेत.  परंतु येणाऱ्या काळात त्यांची संख्या नक्कीच वाढेल.
 • कारच्या पेट्रोल किंवा डिझेल इंजिन पेक्षा सीएनजी गॅस इंजिन बनविण्याचा खर्च खूप जास्त येतो.
 • सीएनजी गॅस सिलेंडर वजनाने खूप जड असतात.
 • सीएनजी गॅसचा उपयोग करताना आपल्याला वेळेवर इंजिन ऑइल आणि एअर फिल्टर चेक करावा लागतो.

सीएनजी गॅस चे फायदे आणि तोटे तर आपण जाणून घेतलेले आहेत.  तसं बघितलं तर सीएनजीच्या तोट्यापेक्षा फायदे जास्त आहेत.  जर तुम्हीसुद्धा पर्यावरण वाचवण्यासाठी योगदान देण्याचा विचार करत असाल तर सीएनजी गॅस चा वापर केला पाहिजे.  त्यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टळेल.

सीएनजी गॅस मध्ये कोणते पदार्थ असतात?

तुम्हाला सांगू इच्छितो की सीएनजी गॅस मध्ये लीड आणि सल्फर नसल्यामुळे यामध्ये Reactive Hydrocarbon 70 टक्के आणि Nitrogen Oxide 85 टक्के असतो. यामध्ये सर्वात जास्त मिथेन हा वायू आढळतो. यामुळेच सीएनजी रंगहीन, गंधहिन आणि विषरहित आहे. याच्या वापरामुळे पर्यावरणाचं जास्त नुकसान होत नाही.

तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता:

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सीएनजी चा फुल फॉर्म (CNG full form in marathi) काय आहे?

Compressed Natural Gas यालाच मराठीत दाबाखालील किंवा दाब दिलेला नैसर्गिक वायू असे म्हणतात.

सीएनजी चा अर्थ (CNG meaning in Marathi) काय आहे?

दाबाखालील किंवा दाब दिलेला नैसर्गिक वायू

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सीएनजी चा फुल फॉर्म (CNG full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. सीएनजी चा अर्थ (CNG meaning in Marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *