ट्विटर विषयी काही रोचक तथ्य | Intresting Facts about twitter in Marathi

आजच्या काळात सोशल मीडिया चा वापर तर सर्वजण करतात. आणि तो आपल्या जीवनाचा एक भाग बनत चालला आहे. ज्यामध्ये Facebook, Instagram, Whatsapp आणि अन्य सोशल मीडिया चा समावेश होतो. यामधीलच एक म्हणजे ट्विटर. आजच्या या पोस्टमध्ये आपण ट्विटर विषयी काही रोचक तथ्य (Intresting Facts about twitter in Marathi) जाणून घेऊ या.

ट्विटर एक मस्त प्लॅटफॉर्म आहे येथे आपण आपले विचार लोकांबरोबर शेअर करू शकतो.

Intresting Facts about twitter in Marathi
ट्विटर विषयी काही रोचक तथ्य (Intresting Facts about twitter in Marathi)

ट्विटर विषयी काही रोचक तथ्य (Intresting Facts about twitter in Marathi)

1) ट्विटर ची सुरुवात केव्हा झाली होती?
ट्विटर ला 2006 मध्ये Jack Dorsey, Evan Williams, Biz Stone आणि Noah Glass यांनी मिळून बनवले आहे. आणि याची सुरुवात त्याच वर्षी म्हणजे जून 2006 मध्ये झाली होती.

2) Jack Dorsey यांनी ट्विटर वर पाहिलं ट्विट केलं होत.

3) 15 जानेवारी 2009 ला अमेरिकेची एक फ्लाईट New York च्या Hudson River वर क्रॅश झाली होती. तेव्हा त्याची पोस्ट तेथील सोशल मीडिया च्या अगोदर ट्विटर वर टाकली गेली होती. अश्या प्रकारे ट्विटर चा क्रेझ वाढत गेला.

4) सन 2004 मध्ये ट्विटर ने रुस च्या सर्च इंजिन यांदेक्स बरोबर Partnership केली.

5) नोव्हेंबर  2013 मध्ये ट्विटर ने त्यांचा पहिला शेअर जाहीर केला ज्याची Opening value 26$ होती आणि 44$ ला close झाली होती.

6) ट्विटर चे Monthly 330 मिलियन पेक्षा जास्त Active Users आहेत.

7) ट्विटर चा वापर 35 पेक्षा अधिक भाषांमध्ये केला जातो.

8) ट्विटर वर दररोज 400 मिलियन पेक्षा जास्त ट्विट केले जातात.

9) ट्विटर च्या लोगोमध्ये जो पक्षी आहे त्याच नाव लैरी आहे.

10) ट्विटर वर सर्वात जलद  1 मिलियन followers बनवणार अकाऊंट Caitlyen Jenner याच आहे. त्याचे 1 मिलियन Followers फक्त 4 तास आणि 3 मिनिटात झाले होते.

ट्विटर विषयी माहिती (Twitter information in marathi)

11) Ellen यांच्याकडून घेतलेली Oscars Selfi ही ट्विटर वरील सर्वात जास्त वेळा रिट्विट केलेली पोस्ट आहे. त्या पोस्ट ला 3.4 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलं होत. ही पोस्ट De Generes यांनी मार्च 2004 मध्ये केली होती.

12) ट्विटर वर पहिल्यांदा 2007 मध्ये Hashtags चा वापर केला होता.

13) ट्विटर च हेड क्वार्टर अमेरिकेच्या सैन कॅलिफोर्निया मध्ये आहे.

14) आज जगभरामध्ये ट्विटर चे 35 पेक्षा जास्त ऑफिस आहेत. ज्यामध्ये 4000 पेक्षा जास्त लोक काम करतात.

15) आज पूर्ण जगामध्ये ट्विटर चा वापर केला जातो परंतु चीन मध्ये ट्विटर चा वापर करण्यास बंदी आहे.

16) ट्विटर वर सर्वात जास्त फॉलो केलेला ब्रँड यूट्यूब आहे त्याचे 72.6 मिलियन पेक्षा जास्त follower आहेत.

17) फेसबुक ने whats app आणि Instagram प्रमाणे ट्विटर ला सुद्धा विकत घेण्याचा 2 वेळा प्रयत्न केला पण ट्विटर ने याला नकार दिला.

18) ट्विटर चे संस्थापक Noah Glass ला कंपनी मधून यासाठी काढलं होत की त्यांनी त्यांच्या प्रोफाइल वर लिहल होत की ही कंपनी मी सुरू केली आहे.

19) आजकाल ट्विटर टाईमपास चा विषय नाही तर याचा वापर करून आपण पैसे सुद्धा कमवू शकतो. यातही फक्त आपले followers जास्त पाहिजेत.

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ट्विटर विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about twitter in Marathi) ही माहिती पाहिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *