Intresting facts about wikipedia in Marathi : मित्रांनो विकिपीडिया च नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. होय ना. कारण तुम्ही जेव्हा काही सर्च करता तेव्हा सर्च रिझल्ट मध्ये विकिपीडिया चे आर्टिकल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण विकिपीडिया विषयी रोचक तथ्य (Intresting facts about Wikipedia in Marathi) जाणून घेऊ या.
Contents
विकिपीडिया विषयी रोचक तथ्य (Intresting facts about wikipedia in Marathi)
1) इंग्लिश विकिपीडिया मध्ये सर्वात जास्त म्हणजे 46 लाख लेख उपलब्ध आहेत.
2) विकिपीडिया वरती 300 पेक्षा जास्त भाषांमध्ये लेख लिहिले जातात.
3) विकिपीडिया ला 50% पेक्षा जास्त trrafic गूगल कडून येते.
4) विकिपीडिया या वेबसाईट वर जवळजवळ 882607 फाइल्स आहेत.
5) दर महिन्याला 6 करोड पेक्षा जास्त लोक विकिपीडिया चा वापर करतात.
6) सन 2006 मध्ये पहिल्यांदा विकिपीडिया वर लेख लिहिणाऱ्या माणसाचं नाव टाईम मॅगझिन मध्ये नोंदवलं गेलं होत.
7) विकिपीडिया भारतातील सर्वात प्रसिद्ध 7 वी वेबसाईट आहे, जी ट्विटर पेक्षा जास्त वापरली जाते.
8) विकिपीडिया वर सर्वात जास्त वाचला जाणारा लेख हा स्टीव्ह जॉब्स यांचा आहे. 6 ऑक्टोबर 2011 ला 74 लाख आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 16 लाख लोकांनी या लेखाला भेट दिली होती.
9) विकिपीडिया वर जगभरातील मे 2014 पर्यंत 73000 पेक्षा जास्त active युजर्स आहेत, जे वारंवार Update करत आहेत.
10) इंग्लिश विकिपीडिया ची जानेवारी 2001 मध्ये सुरुवात झाली होती.
11) विकिपीडिया चे संस्थापक जिमी डोनेल वेल्स आणि लेरी सेंगर हे आहेत. याची सुरुवात त्यांनी 2001 मध्ये केली होती.
12) वेल्स यांनी विकिपीडिया अगोदर न्यूपीडिया नावाची वेबसाईट बनवली होती.
13) विकिपीडिया मध्ये विकी या शब्दाचा अर्थ जलद आहे. हा शब्द हवाई भाषेतून घेतला आहे. ही भाषा प्रशांत महासागरातील एका द्वीप समूहात बोलली जाते.
14) हिंदी विकिपीडिया ची सुरुवात जुलै 2003 मध्ये झाली होती. आणि 2015 पर्यंत हिंदी विकिपीडिया मध्ये 1 लाख पेज आणि 2 लाख सदस्यांचा आकडा पार केला होता.
15) अलेक्सा नुसार अमेरिकेनंतर सर्वात जास्त विकिपीडिया वाचणारा देश भारत आहे.
विकिपीडिया विषयी 30 रोचक तथ्य (30 Intresting facts about Wikipedia in Marathi)
16) विकिपीडिया वर दररोज 7 हजार नवीन लेख लिहिले जातात.
17) विकिपीडिया चा पहिला लोगो 17 वर्षाच्या पॉल स्टेनसिफर ने बनवला होता. याला 2003 मध्ये डिझाइन competition मधून निवडलं होत.
18) एका आकड्यानुसार विकिपीडिया वरील 17.6 लेखांना एक अरब वेळा एडिट केलं आहे.
19) अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्लू बुश यांचं विकिपीडिया वरील पेज सर्वात जास्त म्हणजे 46 हजार वेळा एडिट केलं गेलं आहे.
20) भारताविषयी जे विकिपीडिया वरील पेज आहे त्याला 22271 वेळा एडिट केलं गेलं आहे. हा 15 वा सर्वात जास्त वेळा एडिट केलेला लेख आहे.
21) विकिपीडिया वर पैसे कमावण्यासाठी कोणत्याही प्रकारची जाहिरात दाखवली जात नाही.
22) विकिपीडिया वर एकूण 115000 active users आहेत आणि 2 करोड 70 लाख Registered editors आहेत.
23) विकिपीडिया च्या थिम साँग च नाव Hotel Wikipedia असं होत. याला 2004 मध्ये लाँच केलं गेलं होत.
24) विकिपीडिया वर अश्या सुधा काही भाषा आहेत ज्या इंटरनेट वर उपलब्ध नाहीत.
25) विकिपीडिया वर आपण आपल अकाउंट उघडून कोणताही लेख एडिट करू शकतो पण यासाठी काही अटी आहेत.
26) विकिपीडिया वेबसाईट वर येणाऱ्या 100% युजर्स मधील 90% यूजर पुरुष असतात आणि 9% महिला असतात.
27) विकिपीडिया No Profit No Loss तत्वावर चालते म्हणून वेबसाईट चालवण्यासाठी डोनेशन घेतले जाते.
28) आतापर्यंत हे कोणालाच माहित नाही की विकिपीडिया वरील पहिला लेख कोणता आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
विकिपीडिया म्हणजे काय (What is wikipedia in marathi)
विकिपीडिया हा इंटरनेटवरील मोफत विश्वकोश आहे. जे 2001 मध्ये सुरु करण्यात आले होते. विकिपीडिया ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करते. ही इंटरनेटवर सर्वाधिक भेट दिलेल्या साइटपैकी एक आहे.
सारांश (Summary)
मित्रांनो विकिपीडिया विषयी 30 रोचक तथ्य (Intresting facts about wikipedia in Marathi) ही माहिती आज आपण जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.