पाकिस्तान देशाविषयी माहिती | Pakistan information in Marathi

Pakistan information in Marathi : एका जमान्यात पाकिस्तान हा सुद्धा भारताचा एक हिस्सा होता. परंतु 1947 नंतर दोन्ही वेगळे झाले. स्वातंत्र्यानंतर च भारत आणि पाकिस्तान एक दुसऱ्यांचे दुश्मन झाले आणि जगासमोर आले. पाकिस्तान आपला स्वतंत्र दिवस 14 ऑगस्ट ला साजरा करतो, आणि आपण 15 ऑगस्ट ला साजरा करतो. मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पाकिस्तान देशाविषयी माहिती (Pakistan information in Marathi) जाणून घेणार आहोत.  

Pakistan information in Marathi
पाकिस्तान देशाविषयी माहिती (Pakistan information in Marathi)

पाकिस्तान देशाविषयी माहिती (Pakistan information in Marathi)

देश (Country)पाकिस्तान (Pakistan)
राजधानी (Capital)इस्लामाबाद
सर्वात मोठे शहरकराची
लोकसंख्या226,049,861 (2021)
क्षेत्रफळ881,913 km²
अधिकृत भाषाउर्दू, इंग्लिश
राष्ट्रीय चलनपाकिस्तानी रुपया (PKR)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+92
पाकिस्तान देशाविषयी माहिती (Pakistan information in Marathi)

1) पाकिस्तान ला “इस्लामिक रिपब्लिक ऑफ़ पाकिस्तान” असं सुद्धा म्हणतात.

2) पाकिस्तान आपला स्वतंत्र दिवस 14 ऑगस्ट ला साजरा करतो, तर आपण आपला स्वतंत्र दिवस 15 ऑगस्ट ला साजरा करतो.

3) पाकिस्तान चा गणतंत्र दिवस 23 मार्च ला साजरा केला जातो. ज्याला पाकिस्तान दिवस अस पण म्हणतात.

4) पाकिस्तान मध्ये आतापर्यंत फक्त दोन लोकांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ते दोन लोक आहेत: मलाल यौसफजाई ला 2014 मध्ये शांततेसाठी आणि अब्दुस सलाम यांना 1979 मध्ये फिजिक्स साठी दिला गेला होता.

5) 1947 स्वातंत्र्या दरम्यान पाकिस्तान मध्ये हिंदू लोकांची संख्या 24% होती. आता ती घटून 1% झाली आहे.

6) 2030 पर्यंत इंडोनेशिया ला सोडून पाकिस्तान जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकांचा देश बनेल.

7) इंटरनेट वर पोर्न सर्च करण्यामध्ये पाकिस्तान वरच्या क्रमांकावर येतो.

8) पाकिस्तान ची राष्ट्रीय भाषा उर्दू आहे.

9) पाकिस्तान ची लोकसंख्या 2015 नुसार जवळजवळ 20 करोड आहे.

10) आतंकवादी लोकांच्या आधारा नुसार पाकिस्तान जगातील आठवा सर्वात मोठा खतरनाक देश आहे.

पाकिस्तान माहिती मराठी (Pakistan mahiti marathi)

11) पाकिस्तान च्या फिल्म इंडस्ट्री लोलिवूड म्हणतात. ज्यामध्ये उर्दू, पंजाबी भाषेत फिल्म बनतात.

12) Institute of Europian Business Administration द्वारा 125 देशामध्ये केलेल्या सर्व्हे नुसार सर्वाधिक बुद्धिमान लोकांच्या यादीत पाकिस्तान चौथ्या नंबर वर येतो.

13) जगातील सर्वात मोठं Ambulance Network पाकिस्तान मध्ये आहे.

14) वैज्ञानिक आणि इंजिनिअर मध्ये जगातील सातवा सर्वात मोठा देश पाकिस्तान आहे.

15) पाकिस्तान मधील सियालकोट येथे हाताने बनवले जाणारे फुटबॉल मिळतात. येथे दरवर्शी 4-6 करोड फुटबॉल बनतात. जे जगातील एकूण 50 ते 70 टक्के आहे.

16) भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तान विरुद्ध तीन युद्ध जिंकले आहेत. 1948,1965 आणि 1971 मध्ये.

17) बेनजीर भुट्टो ही पाकिस्तान ची महीली महिला पंतप्रधान बनली होती. त्याबरोबरच मुस्लिम राष्ट्राची ही पहिली प्रधानमंत्री होती.

18) जगातील दुसरा सर्वात उंच पर्वत K2 पाकिस्तान मध्ये आहे.

19) भारता नंतर पाकिस्तान असा देश आहे जिथे 60 पेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात.

20) दरवर्षी जवळजवळ 1 लाख लोक पाकिस्तान मध्ये फिरायला येतात.

पाकिस्तान देशाविषयी रोचक तथ्य (Facts about Pakistan in Marathi)

21) पाकिस्तान मध्ये दर 7 सेकंदाला एक लहान मूल जन्माला येत.

22) पाकिस्तान मधील सर्वात मोठं शहर कराची ही पाकिस्तान ची राजधानी आहे. येथे 13 करोड लोक राहतात.

23) पाकिस्तानमध्ये एका दिवशी 7,50,000 झाडे लावण्याचा रेकॉर्ड आहे.

24) पाकिस्तानी गूगल वर जास्त डुक्कर, गाढव, कुत्रा, मांजर आणि साप यांचे पोर्न व्हिडिओ आणि अन्य सामग्री सर्च करतात.

25) पाकिस्तान जवळ जगातील चौथा सर्वात मोठं ब्रॉडबँड इंटरनेट सिस्टिम आहे.

26) पाकिस्तान मध्ये जवळजवळ 2 करोड इंटरनेट युजर आहेत जे इंटरनेट उपयोग करणाऱ्या देशामध्ये 26 व्या नंबर वर येतो. या प्रमाणे पाहिलं तर जवळजवळ फक्त 11% लोक इंटरनेट वापरतात.

27) पहिला कॉम्प्युटर व्हायरस दोन पाकिस्तानी भावांनी बनवला होता.

28) असं मानलं जातं की जगातील सर्वात मोठं मानवनिर्मित जंगल हे चांगा मंगा फॉरेस्ट पाकिस्तान मध्ये आहे.

29) 28 मे 1998 मध्ये Nuclear Power तयार करणारा पाकिस्तान हा पहिला इस्लामिक देश बनला होता.

30) पाकिस्तान च राष्ट्रगीत जगातील सर्वात चागल्या तीन गीतांमध्ये पहिल्या नंबर वर येत.

पाकिस्तान देशाविषयी माहिती (Pakistan information in Marathi)

31) पाकिस्तान कडे जगातील सातव्या नंबरची सर्वात मोठी सेना आहे.

32) पाकिस्तान चा सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. 1992 मध्ये पाकिस्तान क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता.

33) पाकिस्तानमध्ये लग्नाच्या अगोदर मुलगा आणि मुलगी एकत्र राहू शकत नाहीत.

34) पाकिस्तान मध्ये आपण त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचा मोबाईल आपण घेऊ शकत नाही. यासाठी शिक्षा म्हणून सहा महिन्याची जेल होऊ शकते.

35) पाकिस्तान आपल्यातील कोणत्याही नागरिकाला इजराइल ला जाण्यासाठी विजा देत नाही. कारण पाकिस्तानची फॉरेन मिनिस्ट्री इजराइल ला देश मानत नाही.

36) जर तुम्ही पाकिस्तान मध्ये शिक्षण घेत असाल आणि जर तुमचा शिक्षणाचा खर्च दोन लाख पेक्षा जास्त होत असेल तर आपल्याला सरकारला पाच टक्के टॅक्स द्यावा लागतो.

37) जर आपण पाकिस्तान मध्ये पंतप्रधानाची चेष्टा केली तर आपल्याला दंड भरावा लागतो.

38) पाकिस्तान हा जगातील एकमेव असा देश आहे जेथे राष्ट्रपती बनण्यासाठी कोणती ही योग्यता नाही.

39) रमजानच्या महिन्यामध्ये पाकिस्तान मध्ये आपण घराच्या बाहेर काहीही खाऊ शकत नाही. कारण हे त्यांच्या नियमाविरुद्ध आहे. जर आपण मुस्लिम नसलो तरीही हा नियम पाळावा लागतो.

40) पाकिस्तान मध्ये आपण कोणत्याही व्यक्तीला फालतू मेसेज करू शकत नाही. जर असे आढळून आल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत (Prime minister of Pakistan)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आहेत.

पाकिस्तानचे राष्ट्रपती कोण आहेत (President Of Pakistan)

पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी आहेत.

पाकिस्तान ची राजधानी कोणती आहे (Pakistan capital)

पाकिस्तान ची राजधानी इस्लामाबाद आहे.

पाकिस्तान नौसेनेचे मुख्य कार्यालय कोठे आहे?

पाकिस्तान नौसेनेचे मुख्य कार्यालय इस्लामाबाद (पाकिस्तान) आहे.

5) पाकिस्तान कल्पनेचे जनक कोण?

पाकिस्तान कल्पनेचे जनक महमंद इक्बाल आहेत.

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पाकिस्तान देशाविषयी माहिती (Pakistan information in Marathi) जाणून घेतली. पाकिस्तान माहिती मराठी (Pakistan mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

Disclaimer : वरील सर्व माहिती फक्त लोकांना माहिती देण्यासाठी आणि शिक्षणाच्या हेतूने लिहिली गेली आहे. ही सर्व माहिती इंटरनेट वरून गोळा करून लिहिली गेली आहे. या पोस्ट बद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही एडमिन शी संपर्क साधू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *