मोबाईल विषयी 35 आश्चर्यकारक रोचक तथ्य | 35 Intresting facts about mobile in Marathi

मित्रांनो माणूस गरीब असो किंवा श्रीमंत असो प्रत्येकाकडे मोबाईल तर असतोच. आज आपल्या दिवसाची सुरुवात सुद्धा मोबाईल पासून होत आहे. आता आपण अनेक काम मोबाइलच्या मदतीने पटकन करू शकतो. पण असाही एक काळ होता जेव्हा आपण फक्त एकमेकांना कॉल करण्यासाठीच मोबाईल वापरत होतो. पण आता तो काळ गेला. (35 Intresting facts about mobile in Marathi)

मोबाईल तर आपण सर्वजण वापरतो पण मोबाईल विषयी रोचक तथ्य (Intresting Facts About Mobile in Marathi) तुम्हाला नक्कीच माहित नसतील. तर आजच्या या पोस्टमध्ये आपण मोबाईल बद्दलचे आश्चर्यकारक रोचक तथ्य (Mobile information in marathi) जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात.

35 Intresting facts about mobile in Marathi
मोबाईल विषयी 35 आश्चर्यकारक रोचक तथ्य (35 Intresting facts about mobile in Marathi)

मोबाईल विषयी 35 आश्चर्यकारक रोचक तथ्य | 35 Intresting facts about mobile in Marathi

1) जगातील पहिला मोबाईल अमेरिकेतील एका माणसाने 1983 मध्ये 4000 डॉलर म्हणजेच त्या काळच्या 68 हजार रुपयामध्ये खरेदी केला होता.

 2) जर तुम्ही नोकिया-1100 या मोबाईलचा वापर केला असेल तर तुम्हाला अभिमान वाटेल की इतिहासामधील हे सर्वात जास्त विकणारे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे. आत्तापर्यंत 25 करोड लोकांनी नोकिया 1100 मोबाइलला विकत घेतले आहे.

3) वॉटरप्रूफ मोबाईल बद्दल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. परंतु जपानमध्ये तयार केले जाणारे 90 टक्के पेक्षा जास्त मोबाईल वॉटरप्रूफ असतात. जर आपला मोबाईल वॉटरप्रूफ नसेल तर आपण तो जपानमध्ये विकू शकत नाही.

4) हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की लघवी पासून सुद्धा मोबाईल चार्ज होऊ शकतो, परंतु हे सत्य आहे. शास्त्रज्ञांनी ही पद्धत सुद्धा शोधून काढली आहे.

5) जगातील पहिला मोबाईल कॉल 1973 मध्ये अमेरिकेतील इंजिनिअर मार्टिन कूपरने केला होता.

6) तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ब्रिटनमध्ये दरवर्षी जवळ जवळ एक लाख मोबाइल शौचालयात पडतात.

7) जगातील पहिला टच स्क्रीन मोबाईल 1993 मध्ये बनवला होता. याला बेलसाउथ सेलुलरने बनवले होते. याची डिझाइन IBM ने केली होती आणि त्याला सीमॉन असे नाव देण्यात आले होते.

8) जगामध्ये सध्या वापरात असलेले 70% मोबाईल्स हे चीनमध्ये बनलेले आहेत.

9) आतापर्यंत 4 अरब मोबाईल सेट लोकांपर्यंत पोहचले आहेत आणि साडेतीन अरब टूथ ब्रश. म्हणजेच टूथ ब्रश करणाऱ्या लोकांपेक्षा मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

10) जगातील 80% लोकांकडे मोबाईल आहेत आणि त्यातील 90% युवक आपला मोबाईल 24 तास आपल्याबरोबर ठेवतात.

मोबाईल विषयी माहिती (Mobile information in marathi)

11) मोबाईल फोनचा वापर करणारे लोक 49% गेम खेळण्यामध्ये आणि 30% वेळ सोशल मीडिया वापरण्यासाठी घालवतात.

12) एक महिन्याचा तुमचं फोन बिल जास्तीत जास्त दोन ते तीन हजार येत असेल पण जगातील सर्वात जास्त फोन बिल 1 लाख 42 हजार पाउंड म्हणजेच 1 करोड 34 लाख 57 हजार रुपये आहे. हे बिल फ्लोरिडाची महिला सेलिना आरोंस हिच्या नावावर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे.

13) जगातील पहिला फोन Motorola Dyna TAC 8000X हा होता. ज्याचा शोध मार्टिन कूपरने 3 एप्रिल 1973 मध्ये लावला होता. ते मोटोरोला कंपनीचे कर्मचारी होते.

14) जगातला पहिला मेसेज Neil Papworth यांनी पाठवला होता आणि हा मेसेज MERRY CHRISTMAS असा होता.

15) जर तुम्ही तुमची अलार्म टोन आणि रिंगटोन सारखीच ठेवली तर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास खूप मदत होते.

16) पूर्ण जगामध्ये दर मिनिटाला 1000 नवीन मोबाईल सुरू केले जातात.

17) जपानमधे लोक अंघोळ करतानासुद्धा मोबाईलचा वापर करतात.

18) तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की शौचालयापेक्षा जास्त बॅक्टरिया आपल्या मोबाईलवर असतात.

19) तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये आलेला मेसेज पहिल्या तीन मिनिटात उघडुन पाहता का? तर घाबरु नका कारण तुम्ही जगातील त्या 90% लोकांमधे सामील होता जे मेसेज आल्यानंतर पहिल्या तीन मिनिटात पाहतात.

20) एक साधारण व्यक्ती आपला मोबाईल दररोज जवळ जवळ 110 वेळा अनलॉक करतो.

मोबाईल विषयी 35 आश्चर्यकारक रोचक तथ्य (35 Intresting facts about mobile in Marathi)

21) 2012 मध्ये मोबाईल बनवणारी सर्वात मोठी कंपनी ॲपलने एका सेकंदात 4 मोबाईल विकले होते. म्हणजेच दिवसाला जवळजवळ 3,40,000.

22) Iphone 5 Black Diamond हा जगातील सर्वात महाग मोबाईल आहे ज्याची किंमत 15 मिलियन डॉलर आहे. याला बनवण्यासाठी जवळजवळ 9 आठवडे लागतात. यामध्ये 24 कॅरेट सोने असते.

23) Sonim XP3300 हा जगातील सर्वात मजबूत मोबाईल आहे. या मोबाईलला 84 फूट उंचीवरून जरी टाकले तरी याचे काही नुकसान होत नाही. याच नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गेलं आहे.

24) Ericson GS88 Penelope हा जगातील पहिला मोबाईल होता ज्याला पहिल्यांदा स्मार्टफोन म्हटल गेलं.

25) एका संशोधनानुसार सेल्फी काढण्यासाठी महिला जास्त पुढे असतात.

26) HTC ने जगातील सर्वात पहिला Android मोबाईल 22 ऑक्टोबर 2008 ला लाँच केला होता.

27) 65% मोबाईल युजर्स प्रत्येक महिन्याला शून्य ॲप डाऊनलोड करतात.

28) मोबाईल फोन फेकने हा फिनलंडमधील एक खेळ मानला जातो.

29) जगामध्ये कॉम्प्युटर पेक्षा जास्त मोबाईल फोन वापरले जातात.

30) आपल्या मोबाईलला चार्ज करण्यासाठी एका वर्षामध्ये एक डॉलर इतका खर्च येतो.

31) एक सरासरी मोबाईल युजर 5 सोशल मीडिया ॲपवर दिवसातील जवळजवळ 76 मिनिटे घालवतो.

32) एक साधारण मोबाईल युजर दिवसातून 2617 वेळा आपल्या मोबाईल ला क्लिक करतो.

33) एका संशोधनानुसार साठ टक्के मोबाईल युजर्स आपल्या मोबाईल मधील घड्याळ आणि अलार्मचा वापर करतात.

34) एक साधारण मनुष्य दिवसातील 171 मिनिटे आपल्या मोबाईलवर खर्च करतो.

35) मलेशिया मध्ये Text मेसेज च्या माध्यमातून घटस्फोट दिला जातो. हा एक नियम आहे.

निष्कर्ष:

तर मित्रांनो हे होते मोबाईल विषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Intresting facts about mobile in Marathi). तुम्हाला ही मोबाईल बद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *