गूगल विषयी 20 रोचक तथ्य | Intresting facts about Google in Marathi

Intresting facts about Google in Marathi : गूगल विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about Google in Marathi) गुगल आजच्या काळात जगातील सर्वात मोठ सर्च इंजिन आहे आणि गुगल आपल्या परिवारा पेक्षा आपल्याला जास्त ओळखतो. आता पूर्ण जगामध्ये जवळजवळ 17 सर्च इंजिन आहेत आणि त्यामध्ये गूगल प्रथम क्रमांकावर आहे.

आजच्या काळात सर्व लोक इंटरनेट चा वापर करतात. आणि जर आपल्याला कशाचीही माहिती पाहिजे असेल तर लगेच गूगल ला सर्च करतो. काही लोकांच्या मनात हेच बसलय की इंटरनेट म्हणजे गूगल. म्हणून मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण गूगल विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about Google in Marathi) जाणून घेणार आहोत.

20 Intresting facts about Google in Marathi
गूगल विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about Google in Marathi)

गूगल विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about Google in Marathi)

 1. गुगल ची सुरुवात सन 1996 मध्ये झाली होती परंतु याची स्थापना सन 1998 मध्ये झाली होती. अश्याप्रकरे आता गूगल ला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत.
 2. गूगल सर्च इंजिन ला लैरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी बनवलं आहे.
 3. गुगल कंपनी ला मोठं करण्यासाठी सर्वात पहिला फंड 1 लाख डॉलर चा देण्यात आला होता जो Sun Microsystems चे Co-Founder Bechtolsheim यांनी दिला होता.
 4. आजच्या काळात खूप लोक Google च्या फ्री ब्लॉग चा वापर करतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का blogger.com ची सुरुवात 2003 मध्ये झाली होती आणि त्याच वर्षी Adsense ची सुद्धा सुरुवात झाली होती.
 5. Chrome browser ची सुरुवात Google ने 2008 मध्ये केली होती.
 6. गुगल ने एप्रिल 2004 मध्ये Gmail ची सुरुवात केली होती.
 7. गुगल ने अँड्रॉइड कंपनी ला 2005 मध्ये खरेदी केले होते. आणि आज अँड्रॉइड सिस्टीम इतकी प्रसिद्ध आहे की जवळजवळ 80% मोबाईल मध्ये अँड्रॉइड च वापरला जातो.
 8. सन 2005 मध्ये गूगल ने Google Earth आणि Google Map ची सुरुवात केली होती.
 9. सन 2006 मध्ये गुगल ने यूट्यूब ला 1.65 बिलियन डॉलर ला विकत घेतले होते. आज यूट्यूब वर प्रत्येक महिन्याला 6 अरब तासांचे व्हिडिओ पहिले जातात.
 10. आजच्या काळात पूर्ण जगामध्ये गुगल चे जवळजवळ 70 ऑफिस आहेत.
 11. गुगल मध्ये काम करणारी पहिली महिला याहू ची सीईओ होती.
 12. तुम्हाला माहित आहे का जेव्हा गूगल ला बनवलं गेलं होत तेव्हा या कंपनी ला विकायचं ठरलं होत, कारण याहू त्यावेळेस एक नंबर ची कंपनी होती. परंतु याहू ने हे सांगितलं की तुमचं सर्च इंजिन व्यवस्थित काम करत नाही म्हणून ही ऑफर आम्ही नाकारत आहोत.
 13. गूगल प्रत्येक सेकंदाला जवळजवळ 1,30,900 (एक लाख तीस हजार नऊशे रुपये कमावतो.
 14. प्रत्येक सेकंदाला गूगल वर 65 हजार पेक्षा जास्त सर्चे होतात.
 15. 16 ऑगस्ट 2013 ला Google ची वेबसाईट 5 मिनिटांसाठी अचानक डाऊन झाली होती. त्यामुळे त्याच्या traffic मध्ये 40% कमी झाली होती.
 16. गूगल मध्ये काम करणारे 14% वर्कर्स हे कधीही कॉलेज ला गेलेले नाहीत.
 17. दरवर्षी गूगल कडे जवळजवळ 2 मिलियन जॉब साठी applications येतात.
 18. Google Map इतका शक्तिशाली आहे की त्याच्या मदतीने आपण समुद्रातील जहाज आणि समुद्रातील जीव सुद्धा पाहू शकतो.
 19. पूर्ण जगामध्ये जितके ब्लॉग आणि websites आहेत या सर्वांना सर्वात जास्त गूगल वरून ट्रॅफिक येत.
 20. यूट्यूब गूगल नंतर जगातील दुसर सर्वात मोठ सर्च इंजिन आहे.
 21. गूगल ने आतापर्यंत 1.75 बिलियन कॉपीराइट वेबसाईट बंद केल्या आहेत.
 22. जर आपण गूगल वर I want to commit suicide सर्च केलं तर सर्वात पहिलं आपल्याला आपल्या देशाचा हेल्पलाईन नंबर दाखवेल.
 23. जर आपण गूगल वर Google Mirror सर्च केलं तर आपल्याला सर्व गोष्टी उलट्या दिसायला लागतील. म्हणजेच सर्व पेज mirror प्रमाणे दिसतात.

निष्कर्ष

मित्रांनो आज आपण गूगल विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about Google in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. गूगल विषयी 20 रोचक तथ्य (Intresting facts about Google in Marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *