आजच्या काळात फेसबुक एक खूप मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी बनली आहे. आजच्या सर्व मोबाईल मध्ये फेसबुक हे ॲप्लिकेशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण फेसबुक बद्दल काही रोचक तथ्य (Intresting facts about facebook in Marathi) जाणून घेणार आहोत.
फेसबुक बद्दल काही रोचक तथ्य (Intresting facts about facebook in Marathi)
- फेसबुक ची सुरुवात 4 जानेवारी 2004 या दिवशी झाली होती.
- फेसबुक चे Founder Mark Zuckerberg पगाराच्या रुपात दरवर्षी फक्त 1 डॉलर घेतात.
- फेसबुक दरवर्षी 3 करोड डॉलर फक्त hosting खरेदी करण्यासाठी घालवतो.
- फेसबुक च्या मदतीनेच आइसलँड ने 2011 मध्ये आपलं संविधान लिहल होत.
- ब्रिटिश लोक फेसबुक ला इतके addict झाले आहेत की जवळजवळ 5% ब्रिटिश लोक सेक्स करताना सुद्धा फेसबुक वापरणे बंद करत नाहीत.
- 19 फेब्रुवारी 2014 ला फेसबुक ने Whats app ला खरेदी केले होते.
- अमेरिकेत केलेल्या एका सर्वे नुसार 2011 मध्ये अमेरिकेत प्रत्येक 5 लग्नातील एका Divorce च कारण फेसबुक होत.
- फेसबुक वर 30 मिलियन पेक्षा जास्त असे अकाउंट आहेत ज्यांच्या चालकांचा मृत्यू झाला आहे.
- फेसबुक वर आपण कोणालाही ब्लॉक करू शकतो पण फेसबुक चे मालक मार्क झुकरबर्ग याना आपण कधीच ब्लॉक करू शकत नाही.
- फेसबुक वर दररोज कमीत कमी 6 लाख अकाउंट हॅक होतात.
- फेसबुक गुगल प्रमाणेच आपल्या प्रत्येक हालचालींवर लक्ष्य ठेवतो.
- फेसबुक वर प्रत्येक मिनिटाला 18 मिलियन पेक्षा जास्त लाईक्स येतात.
- एक काळ होता जेव्हा फेसबुक वर जगातील सर्वात जास्त युजर अमेरिकेचे होते परंतु आता भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे.
- फेसबुक आपल्या प्रत्येक युजर कडून 5.85 डॉलर कमवते.
- फेसबुक वर दररोज 350 मिलियन पेक्षा जास्त फोटोज् अपलोड केले जातात.
- what’s app प्रमाणे फेसबुक ला सुद्धा चीन ने 2009 चीन मध्ये बंद केले आहे. त्याच्यामुळे एका दिवसात फेसबुक चे 95 मिलियन युजर कमी झाले होते.
- फेसबुक च्या एका रिपोर्ट नुसार फेसबुक वर 14.5 करोड फेक अकाउंट्स आहेत. आणि याच सर्वात मोठ श्रेय भारतीयांना दिलं जातं.
- फेसबुक ची सर्वात पहिली महिला इंजिनिअर भारताची Ruchi Sanghavi ही आहे. तिने फेसबुक ला Nees Feed ची आयडिया दिली होती.
निष्कर्ष
तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण फेसबुक बद्दल काही रोचक तथ्य (Intresting facts about facebook in Marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल: