ईमेल विषयी काही रोचक तथ्य | Intresting facts about email in Marathi

Intresting facts about email in Marathi : मित्रांनो ईमेल बद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. कारण तुम्ही याआधी कधीतरी कोणाला तरी मेल नक्कीच पाठवला असेल. पण तुम्हाला याबद्दल माहिती आहे का? आजच्या या पोस्टमध्ये आपण ईमेल विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about email in Marathi) जाणून घेऊ या.

Intresting facts about email in Marathi
ईमेल विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about email in Marathi)

ईमेल काय आहे (What is email in Marathi)

Email चा फुल फॉर्म आहे Electronic Mail. यालाच लोक email, e-mail किंवा Electronic Mail सुद्धा म्हणतात. हा एक प्रकारचा डिजिटल मेसेज असतो ज्याला एक युजर दुसऱ्या युजर बरोबर communication करण्यासाठी वापरतो. या ईमेल मध्ये टेक्स्ट, फाइल्स, इमेज किंवा काहीही Attachments आपण पाठवू शकतो.

हा ईमेल पेपर आणि पेन च्या जागी कीबोर्ड ने टाईप केला जातो. ईमेल हा क्लाएंट च्या माध्यमातून पाठवला जातो.

ईमेल चा इतिहास (History of Email in Marathi)

तुम्हाला माहित आहे का ईमेल चा शोध कोणी लावला होता? जगातील पहिला ईमेल Ray Tomlinson यांच्या द्वारे सन 1971 मध्ये पहिल्यांदा पाठवला गेला होता. Tomlinson ने हा ईमेल स्वतःला च पाठवला होता एक test email massage च्या रुपात. ज्यामध्ये त्यांनी हा टेक्स्ट लिहिला होता QWERTYUIOP. यामुळे त्याला ईमेल चा जन्मदाता असं सुद्धा म्हणतात.

ईमेल विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about email in Marathi)

1) 29 ऑक्टोबर 1971 ला पहिला ईमेल पाठवला गेला होता, म्हणजेच याच दिवशी ईमेल चा जन्म झाला होता.

2) जगातील पहिला ईमेल मॅसेज होता QWERTYUIOP. परंतु हा काही विशेष कोड नाही. कीबोर्ड वरील ही एक लाईन आहे.

3) पहिला ईमेल अमेरिकेच्या केंब्रिज मधील एकाच खोलीत ठेवलेल्या दोन कॉम्प्युटर मध्ये पाठवला गेला होता.

4) जगातील पहिला ईमेल हा रे टॉमलिंसन यांनी पाठवला होता, ते Aperanet मध्ये काम करत होते.

5) रे टॉमलिंसन यांनी पहिल्यांदा ईमेल मध्ये @ चिन्हाचा वापर केला जातो.

6) इतकं सर्व झाल्यानंतर सुद्धा या मेसेज ला ईमेल च नाव दिलं न्हवत.

7) सन 1978 मध्ये मूळ भारताच्या आणि अमेरिकी अय्यदुरई यांनी कॉम्प्युटर प्रोग्राम तयार केला होता ज्याला ईमेल च नाव दिलं होत. त्यावेळी अय्यदुरई याच वय फक्त 14 वर्ष होत.

8) त्याच्या ईमेल च्या प्रोग्राम मध्ये सर्व फिचर्स होते जे आज आपण वापर करतो. जसे की इनबॉक्स, आऊटबॉक्स, फोल्डर, मेमो, aatachments इत्यादी.

9) अय्यदुरई ला 1978 मध्ये त्याच्या शोधासाठी अमेरिकेने कॉपीराइट दिला होता.

10) 3 मे 1978 ला पहिला स्पॅम मेल पाठवला गेला होता. हा मेल Digital Equipment Corporation चे गैरी थ्यूर्क यांनी Apranet च्या मदतीने 393 लोकांना पाठवला होता.

11) ईमेल हे दोन प्रकारचे असतात पहिला पॉप आधारित आणि दुसरा वेब आधारित.

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ईमेल विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about email in Marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *