इंटरनेट विषयी काही रोचक तथ्य | Intresting facts about Internet in marathi

इंटरनेट विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about Internet in marathi) इंटरनेट ला मराठीत आंतरजाल अस म्हणतात. पहिल्या पाच करोड लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी टेलिफोन ला 75 वर्षे, रेडिओला 38 वर्षे, टीव्ही ला 13 वर्षे आणि इंटरनेट ला मात्र फक्त 4 वर्षे लागले होते. आणि या इंटरनेट मुळेच आज आपण हे वाचू शकत आहोत. मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण इंटरनेट विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about Internet in marathi) जाणून घेऊया.

Intresting facts about Internet in marathi
इंटरनेट विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about Internet in marathi)

इंटरनेट विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about Internet in marathi)

 1. 1 जानेवारी 2018 नुसार 3,812,564,450 Device इंटरनेट बरोबर जोडले गेले होते. ज्यामध्ये चीन सर्वात वर होता.
 2. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ईमेल हे www पेक्षा सुद्धा जुने आहे.
 3. कोणत्याही देशाच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर स्वीडन देशातील सर्वात जास्त लोक इंटरनेट शी जोडलेले आहेत. जवळजवळ 75%.
 4. सप्टेंबर 1995, च्या पूर्वी डोमेन फ्री मध्ये रजिस्टर होत होते.
 5. 1999 मध्ये इंटरनेट वर सर्वात जास्त शोधली जाणारी दुसरी गोष्ट होती Pokemon. पहिल्या नंबर वर तेव्हाही Pornography च होती.
 6. दर महिन्याला 10,00,000 पेक्षा जास्त नवीन डोमेन रजिस्टर केले जातात. जानेवारी 2018 नुसार इंटरनेट वर जवळजवळ 30 करोड वेबसाईट आहेत.
 7. 1993 मध्ये इंटरनेट वरील सर्वात प्रसिद्ध ब्राऊझर Mosaic हे होते.
 8. इंटरनेट वर रजिस्टर होणार पहिल डोमेन नेम www.Symbolics.com हे होते. याला 15 मार्च, 1985 मध्ये रजिस्टर केले होते.
 9. www.web.archive.org एक अशी वेबसाईट आहे ज्यावर आपण कोणत्याही वेबसाईट चा url टाकून पाहू शकतो की ती वेबसाईट आधी कशी होती.
 10. ब्राझील मध्ये Ecosia नावाचं एक सर्च इंजिन आहे जे आपल्या कमाई तील 80% झाडे लावण्यासाठी दान करते.
 11. आजपासून 25-30 वर्षापूर्वी, 1993 पर्यंत इंटरनेट वर फक्त 130 वेबसाइट्स होत्या. तेव्हा गूगल सुद्धा न्हवत आणि ईमेल अकाउंट काढण्यासाठी ISP वरून पैसे द्यावे लागत. ISP म्हणजेच Internet Service Provider.
 12. Hotwired ज्याला आता wired.com च्या नावाने ओळखले जाते ती जगातली पहिली वेबसाईट होती ज्याला बॅनर ads लावली गेली होती.
 13. दररोज पाठवल्या जाणाऱ्या ईमेल पैकी 80% ईमेल हे spam असतात.
 14. @ चिन्हाचा उपयोग इतिहासात युरोप च्या एका वजन मापाच्या एककावरून घेतले आहे. ज्याला Arroba म्हंटले जात होते.
 15. इंटरनेट वर विकलेली आणि खरेदी केलेली पहिली वस्तू ही गांज्या ची एका बॅग होती.
 16. अमेरिकन राष्ट्रपती बिल क्लिंटन यांनी 1997 मध्ये पहिल्यांदा लाईव्ह व्हिडिओ केला होता.
 17. Ethan Zukerman हे एक असे व्यक्ती आहेत ज्यांनी Pop up ads ची आयडिया दिली होती. आज ही या गोष्टीचं दुःख वाटत की इंटरनेट वरील जाहिरातीमध्ये याला सर्वात जास्त नापसंद केलेल्या गोष्टीत समावेश होतो.
 18. नॉर्वे एक असा देश आहे जेथे कैद्यांना आपल्या खोलीत इंटरनेट वापरण्याची परवानगी देतो.
 19. साऊथ कोरिया मध्ये एक असा नियम आहे की त्यानुसार, 16 वर्षा पेक्षा कमी वयाची मुले रात्री 12 पासून ते सकाळी 6 पर्यंत ऑनलाईन गेम खेळू शकत नाहीत. याला Shutdown Law या नावाने ओळखतात.
 20. Anthony Greco हा असा पहिला व्यक्ती होता ज्याला स्पॅम ईमेल पाठवल्या मुळे अटक केली गेली होती.

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये इंटरनेट विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about Internet in marathi) माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *