आयसीयू चा फुल फॉर्म काय आहे | ICU Full Form in Marathi

ICU Full Form in Marathi : मित्रांनो आयसीयू (ICU) बद्दल तुम्ही नक्कीच कधीतरी ऐकलं असेल. दवाखान्यामध्ये अनेक लोकांनी हा विभाग पाहिला सुद्धा असेल. परंतु मित्रांनो आयसीयु म्हणजे काय याविषयी तुम्हाला माहिती आहे का? आजच्या या पोस्टमध्ये आपण आयसीयु चा फुल फॉर्म (ICU full form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

ICU Full Form in Marathi
आयसीयू फुल फॉर्म (ICU Full Form in Marathi)

आयसीयु म्हणजे काय (ICU information in marathi)

आयसीयू हे मेडिकल मधील ते डिपार्टमेंट आहे जेथे गंभीर रुग्णांना उपचारासाठी ठेवले जाते. तुम्ही हे अनेक वेळा ऐकलं असेल की डॉक्टरने आयसीयू मध्ये भरती करण्यास  सांगितले आहे. जेव्हा आयसीयू ची गोष्ट येते तेव्हा लोक थोडे चिंतेत येतात. कारण आयसीयू मध्ये भरती करणे हि काही सामान्य बाब नाही.

आयसीयूमध्ये एखाद्या व्यक्तीला तेव्हाच भरती केलं जातं तेव्हा त्याची तब्येत खूप नाजूक झालेली असते किंवा त्याचे जगण्याचे चान्स खूप कमी झालेले असतात. आईसीयु दवाखान्यातील तो विभाग आहे ज्यामध्ये सर्व अत्याधुनिक मशीन आणि उपकरणे उपलब्ध असतात. ज्याच्या मदतीने व्यक्तीला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो. आयसीयूमध्ये खूप संवेदनशील आणि चांगल्या पद्धतीने विकसित केलेल्या मशीन्स असतात, ज्या रुग्णाला उपचारासाठी वापरल्या जातात.

आयसीयू फुल फॉर्म (ICU Full Form in Marathi)

आसीयु चा फुल फॉर्म (ICU Full Form in Marathi) आहे Intensive Care Unit. यालाच मराठीमध्ये अतिदक्षता विभाग असे म्हणतात. आणि हिंदीमध्ये गहन चिकित्सा केंद्र असे म्हणतात.

आयसीयू चा अर्थ (ICU Meaning in Marathi)

आयसीयू चा अर्थ (ICU Meaning in Marathi) आहे Intensive Care Unit म्हणजेच अतिदक्षता विभाग. यामध्ये गंभीर रुग्णांची काळजी घेतली जाते. यालाच गंभीर काळजी युनिट सुद्धा म्हणतात.

आयसीयू मधील उपकरणे

 • Mechanical Ventilators
 • Dialysis Machine
 • Syringe Pump
 • Infusion Pump
 • Defibrillator
 • Blood Warmer
 • Patient Monitor
 • External Pacemakers
 • Anesthesia Machine
 • ECG (Electrocardiogram)
 • Feeding Tubes, Suction Tubes

1) व्हेंटिलेटर (Ventilator)

या मशीन चा उपयोग तेव्हा केला जातो जेव्हा रुग्णाला श्वास घेण्यासाठी अडथळा येऊ लागतो.

2) फीडींग ट्युब (Feeding Tube)

या मशीन चा उपयोग रुग्णाच्या शरीरामध्ये अन्न पोहोचवण्यासाठी केला जातो.

3) इसीजी बॉक्स (ECG Box)

या मशीन चा उपयोग रुग्णाच्या रोगाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी केला जातो.

4) पल्स ऑक्सीमिटर (Pulse Oximeter)

या मशीन चा उपयोग रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी जाणून घेण्यासाठी केला जातो.

5) डायलिसिस (Dialysis)

या मशीन चा उपयोग रुग्णाच्या शरीरातील रक्त काढून त्याला साफ करण्यासाठी आणि पुन्हा त्याच्या शरीरात घालण्यासाठी केला जातो.

रुग्णाला आयसीयूमध्ये भरती केव्हा केले जाते?

अशा काही केसेस मध्ये रुग्णाला आयसीयूमध्ये भरती केलं जातं:

 • जर एखाद्या व्यक्तीला मोठा हार्ट अटॅक आला असेल तर त्या व्यक्तीला आयसीयू मध्ये भरती केले जाते.
 • जर कोणी रुग्न कोमामध्ये गेला असेल तर या स्थितीमध्ये त्या रुग्णाला आयसीयू मध्ये भरती केलं जातं.
 • जर एखाद्या रुग्णाचं हृदय काम करणे बंद केले तर अशा स्थितीमध्ये त्या रुग्णाला आयसीयूमध्ये भरती केले जाते.
 • जर एखाद्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर खूप जास्त किंवा खूप कमी होत असेल तर त्या व्यक्तीला आयसीयू मध्ये भरती केले जाते.
 • जर एखाद्या व्यक्तीचा गंभीर अपघात झाला असेल आणि त्या व्यक्तीला श्वास घेण्यास अडथळा येत असेल तर तेव्हा त्या व्यक्तीला आयसीयू मध्ये भरती केलं होतं.

आयसीयू मधील विशेषता (ICU features in Marathi)

1) National Intensive Care Unit (NICU)

एनआयसीयु चा उपयोग नवजात जन्मलेल्या बालकांना असलेल्या आजाराविषयी उपचार करण्यासाठी व देखभाल करण्यासाठी केला जातो. यामध्ये फक्त अशा नवजात बालकांवर उपचार केला जातो, ज्यांच्या जन्मानंतर अजून पर्यंत त्यांनी दवाखान्यातून सुट्टी घेतलेली नाही.

2) Pendiatric Intensive Care Unit (PICU)

PICU मध्ये अस्थमा, इन्फ्लूएंजा, मधुमेह, डोकेदुखी यांसारख्या आजारांवर उपचार केला जातो.

3) Psychiatric Intensive Care Unit (PICU)

PICU मध्ये अशा रुग्णांवर उपचार केले जातात जे मानसिक आजाराने त्रस्त असतात आणि स्वतःच स्वतःला नुकसान पोहोचवतात.

4) Coronary Care Unit (CCU)

CCU मध्ये जन्मजात हृदयरोग आणि हृदयाशी निगडित आजारांवर उपचार केले जातात.

5) Mobile Intensive Care Unit (MICU)

ही एक प्रकारची रुग्णवाहीका असते ज्यामध्ये आईसीयु मधील सर्व उपकरणे पहिल्यापासून उपलब्ध असतात. आणि एक डॉक्टरांची टीम सुद्धा यामध्ये उपलब्ध असते. यामध्ये रुग्णाचा वेळ न घालवता रुग्णावर उपचार केले जातात. 

तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता:

ICU full Form in Marathi

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1) आयसीयू फुल फॉर्म (ICU Full Form in Marathi) काय आहे?

Intensive Care Unit. यालाच मराठीमध्ये अतिदक्षता विभाग असे म्हणतात.

2) आयसीयू चा अर्थ (ICU Meaning in Marathi)

आयसीयू चा अर्थ अतिदक्षता विभाग

3) intensive care unit meaning in marathi

उत्तर : अतिदक्षता विभाग

NICU चा फुल फॉर्म काय आहे (NICU Full Form in Marathi)

NICU चा फुल फॉर्म आहे National Intensive Care Unit यालाच मराठी मध्ये राष्ट्रीय अतिदक्षता विभाग असे म्हणतात.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण आयसीयु चा फुल फॉर्म (ICU full form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. आयसीयु विषयीची संपूर्ण माहिती (ICU information in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *