AM PM Full Form in Marathi : जेव्हा आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा कोणत्याही डिजिटल घड्याळात वेळ पाहतो तेव्हा आपल्याला वेळेसमोर AM किंवा PM लिहिलेले नक्की पाहायला मिळते. त्यावरून तुमच्या मनात हा कधीतरी प्रश्न पडला असेल की AM म्हणजे काय असेल (AM meaning in Marathi) PM म्हणजे काय असेल (PM meaning in Marathi). आजच्या या पोस्टमध्ये आपण AM आणि PM म्हणजे काय याविषयी माहिती (AM PM Full Form in Marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 AM आणि PM म्हणजे काय (AM PM Full Form in Marathi)
- 2 AM म्हणजे काय (AM Full Form in Marathi)
- 3 AM चे इतर फुल फॉर्म (Other Full Forms of AM in Marathi)
- 4 PM म्हणजे काय (PM Full Form in Marathi)
- 5 PM चे इतर फुल फॉर्म (Other Full Form of PM in Marathi)
- 6 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 7 सारांश (Summary)
AM आणि PM म्हणजे काय (AM PM Full Form in Marathi)
माणसाने घड्याळाचा शोध फार पूर्वी लावला आहे. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा घड्याळाचा शोध लागला नव्हता, तेव्हा सूर्याची स्थिती पाहून दिवसाची वेळ ठरवली जायची, तसेच रात्रीची वेळ जाणून घेण्यासाठी चंद्र-ताऱ्यांची स्थिती पाहून वेळ ठरविला जात असे.
याशिवाय, असेही मानले जाते की इजिप्शियन लोकांनी प्रथम 12 चा आधार घेतला होता आणि दिवसाचे 24 समान भाग केले होते. पण नंतर हा काळ सुद्धा निघून गेला आणि मग वेळ जाणून घेण्यासाठी आधुनिक उपकरणे बनवली गेली आणि आज आपल्याकडे आधुनिक डिजिटल घड्याळे आहेत ज्यातून आपण वेळ सहज पाहू शकतो.
आपल्या सर्वांना हे चांगलंच माहीत आहे की एका दिवसात 24 तास असतात आणि हे 24 तास AM आणि PM या दोन भागात विभागले जातात.
AM म्हणजे काय (AM Full Form in Marathi)
जर आपण AM च्या फुल फॉर्मबद्दल बोललो तर AM चा फुल फॉर्म आहे Ante Meridiem. हा शब्द वाचताना तुम्हाला जरा विचित्र वाटले असेल कारण हा इंग्रजी भाषेतील शब्द नसून तो लॅटिन भाषेतील शब्द आहे. इंग्रजीत या शब्दाचा अर्थ बिफोर नून (Before Noon) म्हणजेच दुपारच्या आधीचा काळ असा होतो आणि हिंदीत याला पूर्वाह म्हणजे सकाळची वेळ असेही म्हणतात. म्हणून रात्री 12 वाजल्यापासून दिवसाच्या 12 वाजेपर्यंत घड्याळात AM दिसतो.
AM चे इतर फुल फॉर्म (Other Full Forms of AM in Marathi)
- Amplitude Modulation : ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन हे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये वापरले जाणारे मॉड्युलेशन तंत्र आहे, जे सामान्यतः रेडिओ तरंग संदेश प्रसारित करण्यासाठी वापरले जाते.
- American Morning : अमेरिकन सकाळ
- Alert Message : सतर्क संदेश
- Administration Manager : प्रशासन व्यवस्थापक
PM म्हणजे काय (PM Full Form in Marathi)
PM चा फुल फॉर्म आहे Post Meridiem (पोस्ट मेरिडियम). हा देखील लॅटिन भाषेतील शब्द आहे आणि इंग्रजीतील या शब्दाचा अर्थ After Noon म्हणजे दुपारनंतरची वेळ असा होतो. यालाच हिंदीत मध्यान्ह असेही म्हणतात. म्हणून दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत कोणत्याही घड्याळात PM लिहिलेले आपल्याला दिसते.
PM चे इतर फुल फॉर्म (Other Full Form of PM in Marathi)
- Private Message : खासगी संदेश.
- Prime Minister : पंतप्रधान.
- Presentation Manager : सादरीकरण व्यवस्थापक.
- Phase Modulation : रेडिओ लहरी प्रसारित करण्यासाठी फेज मॉड्युलेशनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल
- पीडब्ल्यूडी चा फुल फॉर्म काय आहे (PWD full form in marathi)
- बीए चा फुल फॉर्म काय आहे (BA full form in marathi)
- डीएनए चा फुल फॉर्म काय आहे (DNA full form in marathi)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
AM चा अर्थ काय आहे (AM meaning in Marathi)
AM म्हणजेच दुपारच्या आधीचा काळ म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून दिवसाच्या 12 वाजेपर्यंतचा काळ. यालाच पूर्वाह असेही म्हणतात.
PM चा अर्थ काय आहे (PM meaning in Marathi)
PM म्हणजेच दुपारनंतरची वेळ म्हणजेच दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंतचा काळ.
सारांश (Summary)
तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण AM आणि PM म्हणजे काय (AM PM Full Form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. AM म्हणजे काय (AM Full Form in Marathi) आणि PM म्हणजे काय (PM Full Form in Marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
Nice
Like