पीडब्ल्यूडी चा फुल फॉर्म काय आहे | PWD full form in marathi

PWD full form in marathi : प्रत्येक राज्याच्या विकासासाठी आणि कामासाठी अनेक विभाग केलेले असतात. त्या मधीलच एक विभाग म्हणजे पीडब्ल्यूडी. याबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण पीडब्ल्यूडी काय आहे (PWD information in marathi), पीडब्ल्यूडी चा फुल फॉर्म काय आहे (PWD Full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

PWD full form in marathi
पीडब्ल्यूडी चा फुल फॉर्म काय आहे (PWD full form in marathi)

पीडब्ल्यूडी काय आहे (PWD information in marathi)

पीडब्ल्यूडी हा एक सरकारी विभाग आहे जो राज्य सरकारच्या अंतर्गत काम करतो. हा रस्ते बनवणे, पूल तयार करणे, बिल्डिंग तयार करणे इत्यादी कामे करतो. अर्थात असे म्हटले जाते की जनतेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या बांधकामाचे काम पीडब्ल्यूडी द्वारे केले जाते. शहरामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व सरकारी कार्यालयांचे काम पीडब्ल्यूडी कडे असते.

पीडब्ल्यूडी चा फुल फॉर्म काय आहे (PWD full form in marathi)

पीडब्ल्यूडी चा फुल फॉर्म (PWD Full Form in Marathi) आहे Public Works Department. पीडब्ल्यूडी ला मराठीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असे म्हणतात. याला लोक हिंदी मध्ये लोक निर्माण विभाग असे म्हणतात.

पीडब्ल्यूडी चा अर्थ काय आहे (PWD meaning in Marathi)

पीडब्ल्यूडी म्हणजेच Public Works Department चा अर्थ आहे सार्वजनिक बांधकाम विभाग. यालाच इंग्रजीमध्ये पीडब्ल्यूडी आणि हिंदी मध्ये लोक निर्माण विभाग असे म्हणतात. ही एक सरकारी संघटना आहे.

पीडब्ल्यूडी ची मुख्य कामे (Work of PWD in Marathi)

जर आपण भारतातील कोणत्या शहरात राहत असाल तर तेथे पीडब्ल्यूडी ऑफिस नक्कीच असते. कारण प्रत्येक शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असतो.

 • पीडब्ल्यूडी खाते रस्ते, भवन, पाण्याची सुविधा, विद्यालय, दवाखाने इत्यादींची दुरुस्ती आणि बांधकाम करतात.
 • पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
 • सरकारी बिल्डिंग निर्माण करणे.
 • योग्य पद्धतीचे रस्ते बनवणे.
 • वेगवेगळ्या नद्यांवर पूल बांधणे.
 • शासनाचे नेमून दिलेल्या अंदाजपत्रकानुसार कामे करणे.
 • आकस्मिक आपत्ती जसे पूर, अतिवृष्टी, भूकंप इत्यादींमध्ये तातडीच्या उपाययोजना करणे.
 • रोजगार हमी योजने-अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम करणे.
 • अति-महत्त्वाच्या व्यक्तिंसाठी हेलिपॅडचे बांधकाम करणे.
 • महत्त्वाच्या सार्वजनिक ईमारतींचे बाजूस किंवा सभोवताल बाग-बगीचे तयार करणे.
 • रस्त्यांचे कडेस असणाऱ्या फळझाडांच्या फळांचा लिलाव करणे.
 • रस्याचे कडेस झालेले अतिक्रमण हटविणे.
 • खाजगी इमारतींमध्ये लिफ्टसाठीचे प्रमाणपत्र जारी करणे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन

या विभागास सुमारे 150 वर्षांचा इतिहास आहे.या विभागाकडे मुख्यत: रस्याचे बांधकाम व देखरेख/सुचालन, पुलांची बांधणी व शासकीय ईमारती हे काम आहे. हे खाते महाराष्ट्र शासनासाठी तांत्रिक सल्लागार म्हणूनही काम करते. फार पूर्वी, पाटबंधारे, रस्ते व पुल तसेच सार्वजनिक ईमारतींचे बांधकामही या विभागाकडे होते.सन 1960 मध्ये जेंव्हा वेगळे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, त्यानंतर या विभागाचे दोन विभागांमध्ये विभाजन करण्यात आले.पाटबंधारे विभाग आणि ईमारती व दळणवळण विभाग.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पीडब्ल्यूडी चा फुल फॉर्म काय आहे (PWD full form in marathi)

Public Works Department. पीडब्ल्यूडी ला मराठीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असे म्हणतात.

पीडब्ल्यूडी चा अर्थ काय आहे (PWD meaning in Marathi)

Public Works Department चा अर्थ आहे सार्वजनिक बांधकाम विभाग.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पीडब्ल्यूडी काय आहे (PWD information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. पीडब्ल्यूडी चा फुल फॉर्म काय आहे (PWD Full form in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *