आयएसओ चा फुल फॉर्म काय आहे | ISO full form in marathi

ISO full form in marathi : अनेक वस्तूंवर तुम्ही आयएसओ असे लिहिलेले नक्कीच पाहिले असेल. पण तुम्हाला या बद्दल पूर्ण माहिती नसेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण आयएसओ काय आहे (ISO information in marathi), आयएसओ चा फुल फॉर्म काय आहे (ISO full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

ISO full form in marathi
आयएसओ चा फुल फॉर्म काय आहे (ISO full form in marathi)

आयएसओ म्हणजे काय (ISO information in marathi)

संघटना आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (ISO)
स्थापना23 फेब्रुवारी 1947
मुख्यालयजिनिव्हा, स्वित्झर्लंड
सदस्यत्व150 पेक्षा जास्त देश
अधिकृत भाषा इंग्लिश, फ्रेंच व रशियन
संकेतस्थळ https://iso.org
(ISO information in marathi)

आयएसओ हे एक प्रकारचे कॉलिटी स्टॅंडर्ड सर्टिफिकेट (Quality standard certificate) आहे. जे व्यवसाय, संस्था किंवा उद्योग यांना दिले जाते. आणि यामध्ये 150 पेक्षा जास्त देश आयएसओ चे सदस्य आहेत. 

आयएसओ म्हणजेच आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (International Organization for standardization). आयएसओ ची स्थापना 23 फेब्रुवारी 1947 मध्ये जिनेवा स्वित्झर्लंड मध्ये झाली होती. आयएसओ ही एक स्वतंत्र संघटना आहे जी कंपनी किंवा व्यवसायाद्वारे निर्माण केलेल्या उत्पादनाची किंवा सेवेची गुणवत्ता सुरक्षा आणि काळजी यांसाठी एक मानक म्हणजेच कॉलिटी स्टॅंडर्ड प्रदान करते. आयएसओ प्रमाणीकरण आपल्या व्यापारामध्ये विश्वसनीयते बरोबर व्यापारामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करते.

आयएसओ चा फुल फॉर्म काय आहे (ISO full form in marathi)

आयएसओ चा फुल फॉर्म आहे International Organization for Standardization यालाच मराठी मध्ये आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना असे म्हणतात. यालाच हिंदी मध्ये आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना म्हणतात.

आयएसओ चा अर्थ काय आहे (ISO meaning in Marathi)

आयएसओ चा अर्थ आहे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना. यालाच इंग्रजीमध्ये International Organization for Standardization म्हणतात.

आयएसओ चे फायदे (ISO benefits in Marathi)

  • आयएसओ हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त असलेले Quality Standards Certificate आहे.
  • व्यापारामध्ये वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि उत्पादन आणि सेवेची उच्च गुणवत्ता प्रदान करण्यासाठी आयएसओ महत्त्वपूर्ण आहे.
  • पैसे आणि वेळ दोन्ही वाचतात आणि कमी वेळामध्ये उत्पादकता वाढते.
  • आयएसओ आपल्या व्यवसाय आणि उद्योगांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना कमी करते.
  • आयएसओ मानांकन मुळे ग्राहकांच्या अपेक्षांचे समाधान होते.
  • सेवा आणि वस्तूची बाजारामध्ये विश्वास नियता वाढते.

काही प्रसिद्ध आयएसओ

  • ISO 9000
  • ISO 50001
  • ISO 1400
  • ISO 10012
  • ISO 2768-1
  • ISO 31000

आईएसओ चे प्रकार (Types of iso in Marathi)

  1. ISO 9001 2008 – Quality Management
  2. ISO 14001 – Environmental Management
  3. ISO 27001 – Information security Management
  4. ISO 22008 – Food Safety Management
  5. ISO 10012 – Measure Management System

आयएसओ 639 (ISO 639)

हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने जगातील भाषा व भाषासमूहांसाठी बनवलेले एक प्रमाण आहे.

आयएसओ 3166 (ISO 3166)

हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने तयार केलेले प्रमाण आहे. ह्या प्रमाणामध्ये जगातील सर्व देश व त्यांच्या उपविभागांसाठीचे (उदा. राज्ये, प्रांत इत्यादी) कोड दर्शवले आहेत.

आयएसओ 4217 (ISO 4217)

हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने तयार केलेले प्रमाण आहे. ह्या प्रमाणामध्ये जगातील सर्व चलनांसाठी तीन अक्षरी कोड ठरवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये त्या चलनाचे चिन्ह न वापरता आयएसओ 4217 कोड वापरला जातो.

उदा. भारत देशाच्या रुपयाचे चिन्ह भारतीय रूपया हे असले तरीही अधिकृतपणे INR हा कोड किंवा अमेरिकन डॉलरसाठी $ च्या ऐवजी USD हा कोड वापरले जातात.

आयएसओ चे इतर फुल फॉर्म (Other full forms of ISO)

  • Incentive Stock Option
  • Insurance Service Office
  • International Student Organization
  • Installation Supply Officer
  • Indian Student Organization
  • Installation Safety Office

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आयएसओ चा अर्थ काय आहे (ISO meaning in Marathi)

आयएसओ म्हणजेच आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (International Organization for standardization).

आयएसओ ची स्थापना केव्हा झाली होती?

23 फेब्रुवारी 1947

आयएसओ चे मुख्यालय कोठे आहे?

जिनिव्हा, स्वित्झर्लंड

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण आयएसओ म्हणजे काय आहे (ISO information in marathi) हे जाणून घेतले. आयएसओ चा फुल फॉर्म काय आहे (ISO full form in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *