एचआर चा फुल फॉर्म काय आहे | HR full form in marathi

HR full form in marathi : मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी एखादी मुलाखत दिली असेल. त्यामुळे हा HR हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. जास्त करून जेव्हा आपण एखाद्या खाजगी कंपनीमध्ये मुलाखतीसाठी जातो तेव्हा तेथे मुलाखत ही HR घेतो. मग तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि एचआर म्हणजे काय (HR information in marathi), एचआर चा फुल फॉर्म (HR full form in marathi) काय आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण याविषयीची माहिती जाणून घेऊया.

एचआर म्हणजे काय (HR information in marathi)

एचआर म्हणजे ह्यूमन रिसोर्सेस (Human Resources). ह्यूमन रिसोर्सेस शब्दाचा पहिल्यांदा उपयोग 1960 च्या दशकामध्ये केला गेला होता. एखाद्या कंपनीचा एच आर हा त्या कंपनी किंवा संघटनेमध्ये मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करत असतो. एखादी कंपनी तेव्हाच यशस्वी होते जेव्हा तेथील कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत असतील. त्यामुळे कोणत्याही कंपनी किंवा संघटनेसाठी एच आर ची भूमिका खुप महत्वाची असते.

HR full form in marathi
एचआर चा फुल फॉर्म काय आहे (HR full form in marathi)

एचआर चा फुल फॉर्म काय आहे (HR full form in marathi)

एचआर चा फुल फॉर्म आहे Human Resources (ह्यूमन रिसोर्सेस). यालाच मराठीमध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन असे म्हणतात. एचआर हा एखाद्या कंपनीच्या Management, Recruitment आणि इतर कामासाठी जबाबदार असतो. आणि जवळजवळ सर्व कंपन्या आणि संघटनांमध्ये एक एच आर डिपार्टमेंट नक्कीच असते. ज्याचे काम Human Resources Management असते.

एचआर चा अर्थ काय आहे (HR meaning in Marathi)

एचआर चा अर्थ आहे मानवी संसाधन व्यवस्थापन. यालाच इंग्रजीमध्ये ह्यूमन रिसोर्सेस असे म्हणतात. कंपनीच्या उत्पादकतेमध्ये सुधार करण्यासाठी कुशल कर्मचाऱ्यांची भरती करणे हे एचआर मॅनेजर चे एक कर्तव्य असते.

एचआर ची कामे (Works of HR in marathi)

  • नोकरीच्या जाहिराती आयोजित करणे.
  • मुलाखतीसाठी वेळ व्यवस्थापित करणे.
  • कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेवर लक्ष देणे.
  • कंपनीच्या आवश्यकतेनुसार उमेदवाराची निवड करणे.
  • निवड झाल्यानंतर उमेदवाराला प्रशिक्षण देणे.
  • कंपनीच्या कामावर लक्ष देणे.
  • जमा केलेले बायोडाटे व्यवस्थित ठेवणे.
  • कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी प्रेरित करणे.
  • कर्मचार्‍यांना त्यांचे लाभ आणि त्यांची हक्क यांची माहिती देणे.
  • सर्व कर्मचाऱ्यांनी बरोबर कोणत्याही भेदभाव शिवाय व्यवहार करणे.

एचआर ला पगार किती असतो (Sallery of HR in Marathi)

एका एच आर ला कोणत्याही कंपनीमध्ये वीस हजार ते पंचवीस हजार पगार अवश्य दिला जातो. याशिवाय काही अन्य सुविधा सुद्धा दिल्या जातात. ज्या की प्रत्येक कंपनीवर अवलंबून असतात. आणि हा पगार प्रत्येक वेळी वाढत जातो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Human resources definition in Marathi

मानव संसाधन (HR) हा व्यवसायाचा विभाग आहे ज्यावर अर्जदारांना नोकरी देणे, तपासणी करणे, भरती करणे आणि प्रशिक्षण देणे तसेच कर्मचारी-लाभ कार्यक्रमांचे व्यवस्थापन करणे यासाठी शुल्क आकारले जाते.

HR executive meaning in Marathi

एचआर एक्झिक्युटिव्ह ही एक प्रशासकीय मानव संसाधन भूमिका आहे जी संस्थेचा संपूर्ण एचआर विभाग उत्तम कामगिरी बजावते की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असते.

Human resource management meaning in Marathi

ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही संस्थेच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती, व्यवस्थापन करण्याची एक पद्धत आहे.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण एचआर म्हणजे काय (HR information in marathi), एच आर चा फुल फॉर्म काय आहे (HR full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *