एमसीक्यू चा फुल फॉर्म काय आहे | MCQ Full Form in Marathi

MCQ full form in marathi : जेव्हा परीक्षेचा विचार येतो तेव्हा MCQ हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल. एमसीक्यू हा एक साधारण शब्द आहे याच्या विषयी सर्वांना नक्कीच माहिती असेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण एमसीक्यू चा फुल फॉर्म काय आहे (MCQ Full Form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

MCQ Full Form in Marathi
एमसीक्यू चा फुल फॉर्म काय आहे (MCQ Full Form in Marathi)

एमसीक्यू चा फुल फॉर्म काय आहे (MCQ Full Form in Marathi)

एमसीक्यू चा फुल फॉर्म आहे Multiple Choice Question. यालाच मराठी मध्ये बहुपर्यायी प्रश्न असे म्हणतात. एमसीक्यू हा एक प्रश्नांची उत्तरे निवडण्याचा पर्याय आहे. एमसीक्यू मध्ये आपल्याजवळ योग्य उत्तर निवडण्यासाठी चार किंवा चार पेक्षा अधिक पर्याय असतात. एखाद्या प्रश्नाचे लांब उत्तर लिहिण्याऐवजी त्याच्या खाली दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला एका योग्य उत्तराची निवड करायची असते.

MCQ प्रकारचे प्रश्न सरकारी परीक्षांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात विचारले जातात. कधीकधी MCQ ला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन (Objective Type Question) असेसुद्धा म्हणतात. बेंजामिन डी. वुड यांनी मल्टिपल चॉइस क्वेश्चन (MCQ) ही टेस्ट विकसित केली होती.

एमसीक्यू चे फायदे (Advantages of MCQ in marathi)

  • वर्णनात्मक प्रश्नांच्या तुलनेने MCQ प्रकारचे प्रश्न सहजपणे सोडवता येतात.
  • एमसीक्यू मध्ये एकाच परीक्षेत खूप साधे विषय समाविष्ट असतात, त्यामुळे वेळेची खूप बचत होते.
  • MCQ शोधणे सुद्धा खूप सोपे असते, परीक्षकांना सुद्धा उत्तरे तपासण्यामध्ये खूप सोपे होते.
  • आता MCQ प्रश्नांची उत्तरे कॉम्प्युटर वर सुद्धा तपासली जातात.
  • एमसीक्यू प्रकारचे प्रश्न खूप वेळ वाचवतात.
  • एमसीक्यू प्रश्नांचा निकाल सुद्धा खूप लवकर लागतो.

एमसीक्यू चे तोटे (Disadvantages of MCQ in Marathi)

  • एमसीक्यू या प्रश्न प्रकारामध्ये योग्य उत्तर निवडणे खूप कठीण जाते, कारण सर्व उत्तरे अनेक वेळा एक सारखीच वाटतात.
  • एमसीक्यू हा प्रश्न प्रकार सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना तो विषय पूर्णपणे अभ्यास करावा लागतो.
  • एमसीक्यू प्रश्न प्रकारांमध्ये विद्यार्थी अनेकवेळा चुकीचा पर्याय निवडतात. काही परीक्षांमध्ये नकारात्मक गुण पद्धत सुद्धा असते. त्यामुळे गुण कमी होऊ शकतात.

एमसीक्यू चे उदाहरण (Example of MCQ in marathi)

1) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
A) दिल्ली
B) मुंबई
3) नागपूर
4) यापैकी नाही

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

एमसीक्यू चा लाँग फॉर्म काय आहे (MCQ Long form in marathi)

Multiple Choice Question. यालाच मराठी मध्ये बहुपर्यायी प्रश्न असे म्हणतात.

एमसीक्यू ही पद्धत कोणी विकसित केली (Who invented MCQ in Marathi)

बेंजामिन डी. वुड

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण एमसीक्यू चा फुल फॉर्म काय आहे (MCQ Full Form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. MCQ meaning in Marathi तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Team, Talksmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *