बीसी चा फुल फॉर्म काय आहे | BC Full Form in Marathi

BC Full form in marathi : आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक शॉर्ट फार्म आपण ऐकतो ज्यांचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. परंतु त्याचे अनेक वेगवेगळे अर्थ निघतात. जो शब्द आज आपण जाणून घेणार आहोत तो सुद्धा आपण या आधी नक्कीच ऐकला असेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण बीसी चा फुल फॉर्म (BC Full form in marathi) काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

BC Full Form in Marathi
बीसी चा फुल फॉर्म (BC Full form in marathi)

बीसी चा फुल फॉर्म (BC Full form in marathi)

बीसी चा लॉंग फॉर्म (BC long form in marathi) आहे Before Christ. यालाच मराठी मध्ये ईसा पूर्व किंवा ख्रिस्ताच्या आधी असे म्हणतात. म्हणजेच ख्रिश्चन धर्मामध्ये येशू ख्रिस्त याच्या जन्माच्या आधीच या काळाला Before Christ (ईसा पूर्व) असे म्हणतात.

अनेक इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार BC च्या जागी अनेक वेळेस BSA चा वापर केला जातो. BC आणि BSE यांचा अर्थ एकच आहे. त्यामुळे काही लोक BC चा आणि काही लोक BSE चा वापर करतात.

बीसी चा अर्थ काय आहे (BC meaning in Marathi)

बीसी चा अर्थ आहे बिफोर क्राइस्ट (Befor Christ). यालाच ईसापूर्व म्हणजेच ख्रिस्ताच्या जन्माचा आधीचा काळ असे म्हणतात. तिथीप्रमाणे याची गणना येशू ख्रिस्त याच्या जन्मापासून केली जाते. याच्या जन्माच्या आधीच्या काळाला ईसा पूर्व म्हणतात. इतिहासामध्ये त्यांच्या जन्माच्या आधीच्या अनेक घटनांमध्ये ईसा पूर्व चा उल्लेख केला गेला आहे. BC लाच BCE (BCE meaning in Marathi) Before Common Era असे सुद्धा म्हणतात.

एडी चा फुल फॉर्म काय आहे (AD full form in marathi)

येशू ख्रिस्त याच्या जन्माच्या नंतरच्या काळाला इसवी (AD) असे म्हणतात. एडी चा फुल फॉर्म आहे Anno Domini. याचा उपयोग लॅटिन भाषेमध्ये येशू ख्रिस्त याच्या जन्माच्या नंतरच्या काळाला कॅलेंडरमध्ये दाखवण्यासाठी केला गेला होता. याचा उपयोग लॅटिन भाषेमध्ये येशू ख्रिस्त याच्या जन्माचा नंतरच्या काळाला कॅलेंडरमध्ये दाखवण्यासाठी केला जातो. ज्या वर्षांमध्ये येशू ख्रिस्त ह्याचा जन्म झाला होता त्याला 1AD वर्ष असे म्हणतात. येशू ख्रिस्त याच्या जन्माच्या एक वर्ष आधीच्या या काळाला 1BC म्हणतात.

एडी चा अर्थ काय आहे (AD meaning in Marathi)

इसवी ला AD म्हणतात. AD चा लॅटिन भाषेमध्ये अर्थ आहे आमच्या देवाचे वर्ष. याचा उपयोग जुलियन आणि ग्रेगरियन कॅलेंडर वर्षामध्ये संख्यात्मक रूप दाखवण्यासाठी केला जातो. AD चा उपयोग येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर तिथीला प्रदर्शित करण्यासाठी केला जातो. ही कॅलेंडर सिस्टीम 525 AD मध्ये बनली होती, परंतु याचा वापर 800 AD नंतर व्यापक रूपामध्ये होऊ लागला.

ईस्वी (AD) आणि ईसा पूर्व (BC) मध्ये काय फरक आहे?

  • AD चा अर्थ येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतरचा काळ आणि BC चा अर्थ आहे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वीचा काळ.
  • AD चा लाँग फॉर्म आहे Anno Domini आणि BC चा लाँग फॉर्म आहे Before Christ.
  • AD ला CE (Common Era) या नावानेसुद्धा ओळखतात, तर BC ला Before Common Era या नावाने ओळखतात.
  • AD मध्ये लिहिताना AD 2021 असे लिहितात तर BC मध्ये लिहिताना BC 2021 असे लिहितात.

बीसी चे इतर फुल फॉर्म (BC other full forms in marathi)

  • British Council – ब्रिटीश परिषद
  • Birth Control – जन्म नियंत्रण
  • Banking Correspondent – बँकिंग संवाददाता
  • Business Consulting – व्यवसाय सल्ला
  • Backward Class – मागासवर्गीय
  • Breast Cancer – स्तनाचा कर्करोग

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

बीसी चा फुल फॉर्म काय आहे (BC Full form in marathi)

उत्तर : Before Christ. यालाच मराठी मध्ये ईसा पूर्व किंवा ख्रिस्ताच्या आधी असे म्हणतात.

एडी चा फुल फॉर्म काय आहे (AD full form in marathi)

उत्तर : Anno Domini. येशू ख्रिस्त याच्या जन्माच्या नंतरच्या काळाला इसवी (AD) असे म्हणतात.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण बीसी चा फुल फॉर्म (BC Full form in marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेतली. बीसी चा अर्थ काय आहे (BC meaning in Marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *