RIP म्हणजे काय | RIP Full Form in Marathi

Rip Full Form in Marathi : मित्रांनो तुम्ही अनेक वेळा RIP हा शब्द ऐकला असेल. कोणाचाही मृत्यु झाला की सोशल मीडिया वर त्याचा फोटो ठेवून RIP लिहिलेले स्टेटस तुम्ही नक्कीच पाहिले असतील. आणि हा एक प्रकारचा ट्रेंड सुद्धा सुरू होत आहे.

परंतु मित्रांनो आपल्याला तेव्हा प्रश्न पडतो की RIP म्हणजे काय (RIP meaning in Marathi), याची सुरुवात कशी झाली, RIP चा फुल फॉर्म काय (RIP full form in marathi) आहे. म्हणून मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण RIP चा फुल फॉर्म (RIP full Form in Marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

RIP Full Form in Marathi
RIP चा फुल फॉर्म काय आहे (RIP full form in marathi)

RIP चा फुल फॉर्म काय आहे (RIP full form in marathi)

RIP चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) आहे Rest in Peace. यालाच मराठी मध्ये आत्म्याला शांती मिळो असे म्हणतात. यालाच हिंदी मध्ये शान्ति से आराम करो असे म्हणतात. काही लोक याला रिटर्न if possible म्हणतात, परंतु हे चुकीचे आहे.

RIP चा अर्थ काय आहे (RIP meaning in Marathi):

RIP म्हणजेच Rest in Peace याचाच मराठी मध्ये अर्थ (RIP meaning in Marathi) आत्म्याला शांती मिळो असा होतो. या शब्दाचा उपयोग जास्त करून ईसाई धर्म मध्ये केला जातो. कारण या धर्मात शरीराला जाळले जात नाही तर पुरले जाते.

RIP चा इतिहास (History Of RIP in Marathi):

आरआयपी शब्दाची उत्पत्ती Requiescat In Pace  या लॅटिन शब्दापासून झाली आहे. RIP शब्दाचा वापर सर्वात पहिल्यांदा सोळाव्या शतकाच्या आसपास पश्चिमी देशांमध्ये केला गेला होता. याची साक्ष मृत माणसाला पुरून त्यावर ठेवलेल्या दगडावर मिळाली होती. सर्वप्रथम आरआयपी शब्दाचा वापर ईसाई धर्मातील लोकांनी केला.

ईसाई धर्मातील लोक मृत व्यक्तीच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी त्याला पुरल्यानंतर नंतर त्या ठिकाणी त्या कब्र वर आरआयपी (RIP) लिहितात. हळूहळू हा शब्द पूर्ण जगामध्ये प्रचलित झाला. सध्याच्या काळात मृत व्यक्तीच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी हा शब्द सर्वात जास्त वापरला जातो.

आरआयपी च्या जागी वापरले जाणारे दुसरे शब्द (RIP alternative words in Marathi)

  • देव त्याच्या आत्म्याला शांती देवो
  • देव त्याला स्वर्गामध्ये स्थान देऊ दे
  • राम नाम सत्य है
  • ओम शांती
  • देव त्याला मोक्ष प्राप्त करू दे

आरआयपी चे इतर फुल फॉर्म (RIP other full form in marathi)

  1. Routing Information Protocol
  2. Raster Image Processor
  3. Refractive Index Profile
  4. Regulation of Investigatory Powers

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1) RIP चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) काय आहे?

Rest in Peace. यालाच मराठी मध्ये आत्म्याला शांती मिळो असे म्हणतात.

2) RIP चा अर्थ (Rest in Peace meaning in Marathi) काय आहे?

आत्म्याला शांती मिळो

3) आरआयपी (RIP) या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली आहे?

Requiescat In Pace या लॅटिन शब्दापासून.

4) Peace या शब्दाचा अर्थ (Peace meaning in Marathi) काय आहे?

शांतता

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण RIP चा अर्थ काय आहे (RIP meaning in Marathi), RIP चा फुल फॉर्म काय आहे (RIP full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

5 thoughts on “RIP म्हणजे काय | RIP Full Form in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *