आयओएस म्हणजे काय | IOS information in marathi

IOS information in marathi : मित्रांनो ॲपल बद्दल तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. लोकांमध्ये ॲपल मोबाईल बद्दल एक वेगळंच आकर्षण आहे. ॲपलच्या आयफोनला लोक स्टेटसच सिम्बॉल म्हणतात. लोक ॲपल च्या device च्या लॉन्चिंगची खूप वाट पाहत असतात. परंतु तुम्ही कधी याचा विचार केला आहे का की आयफोन बद्दल लोकांमध्ये इतकं आकर्षण का आहे? (ios mahiti marathi)

याच मुख्य कारण आहे ॲपल ची ऑपरेटिंग सिस्टिम (Operating System). ॲपल device मध्ये आयओएस ऑपरेटिंग सिस्टीम रन केली जाते. आजच्या या पोस्टमध्ये आपण आयओएस म्हणजे काय (IOS information in marathi) जाणून घेऊया.

सन 2007 मध्ये ॲपल चे Founder Steve Jobs यांनी स्मार्टफोन जगतात एक मोठं पाऊल टाकलं. त्या वर्षी ॲपल ने आपला पहिला आयफोन मार्केट मध्ये आणला. स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आणण्यासाठी Game Changer ठरली ती ॲपल device ची ऑपरेटिंग सिस्टिम. आज आपण आयओएस ची माहिती (ios mahiti marathi) जाणून घेऊया.

IOS information in marathi
आयओएस म्हणजे काय (IOS information in marathi)

आयओएस चा फुल फॉर्म (IOS full form in marathi)

आयओएस चा फुल फॉर्म आहे iPhone Operating System यालाच मराठीमध्ये ऍपल कंपनीची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात. Android आणि Windows प्रमाणे आयओएस ही सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

आयओएस म्हणजे काय (IOS information in marathi)

Android आणि Windows प्रमाणे आयओएस ही सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. परंतु ही Android आणि Windows पेक्षा खूप वेगळी आहे. ज्याला Apple Incorporated ने डेव्हलप केलं आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की Android नंतर जगामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी आयओएस ही एक प्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टिम आहे. आणि आयओएस Multi Touch Interface वर काम करते. ज्यामध्ये अगदी सोप्या Gesture चा वापर केला जातो.

म्हणजेच आपण device वर बोटाने स्वाइप करून पुढच्या पेजवर जाऊ शकतो आणि काम करू शकतो. आणि फोन च्या स्क्रीनला बोटाने पिंच करू शकतो. त्यामुळे स्क्रीन झूम होते. ॲपल च्या ॲप स्टोअर वरती 2 मिलियन पेक्षा जास्त ॲप्स आहेत ज्यांना आपण डाउनलोड करू शकतो.

आयओएस चा इतिहास (History of IOS in Marathi)

सन 2005 मध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी आयफोन बनवण्याचा प्लॅन सुरू केला होता. तेव्हा त्यांच्यासमोर दोन ऑप्शन होते एक म्हणजे मॅक (ॲपल च डेस्कटॉप) त्याला लहान करणे आणि दुसरा म्हणजे आयपॉडला मोठं करणे. या confusion वर स्टीव्ह जॉब्स नी मॅक आणि आयपॉड बनवणाऱ्या टीम बरोबर बोलणं केलं. त्यातून एक आयडिया आली आणि त्यातून आयओएस ची कल्पना आली. त्यानंतर 2007 मध्ये पहिल्यांदा आयफोन लाँच केला गेला.

आयफोन च्या ऑपरेटिंग सिस्टिम ला अश्याप्रकारे बनवलं गेलं होत की यामध्ये कोणत्याही प्रकारचे थर्ड पार्टी ॲप रन केलं जातं नव्हते. ॲपल च्या आयओएसचा आता आपण वापर करत आहोत त्याला अनेक वेळा upgrade करण्यात आलं आहे. दरवर्षी कंपनी आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम ला Upgrade करते आणि मार्केटमध्ये नवीन version लाँच करते. त्यानंतर आयओएस चे नाव बदलून आयफोन आयओएस असं ठेवलं. त्यानंतर 2011 मध्ये याला आयओएस या नावाने रिब्रांड केलं गेलं.

आयओएस दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम पेक्षा कसा वेगळा आहे?

आयओएस दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टिम च्या तुलनेत सुरक्षितते मध्ये खूप वेगळी आहे. या आयओएस मध्ये सर्व ॲप्स ना एका Protective Cell मध्ये ठेवलं जातं. याशिवाय आयओएस आपल्या ॲप्स ना व्हायरस पासून सुद्धा सुरक्षा देतो.

याशिवाय ॲपल ऑपरेटिंग सिस्टम दुसऱ्या OS च्या तुलनेत आपल्या Device ला Smooth Tasking ऑफर करते. आयओएस Update च्या विषयामध्ये सुद्धा सर्वांपेक्षा खूप वेगळी आहे.

कंपनी दरवर्षी आपल्या आयओएस ला update करते. त्यामुळे त्यांच्यातल्या समस्या दूर होतात. आणि युजर ला नवीन फिचर्स पाहायला मिळतात. ॲपल ॲप स्टोअर सर्वात जास्त सुरक्षित मानला जातो.

आयओएस चे व्हर्जन (IOS versions In Marathi)

आयओएस चे आतापर्यंत 10+ व्हर्जन आले आहेत. येथे आपण त्यांची नावे पाहुयात.

 • iPhone OS 1.X
 • iPhone OS 2.X
 • iPhone OS 3.X
 • iPhone OS 4.X
 • iPhone OS 5.X
 • iPhone OS 6.X
 • iPhone OS 7.X
 • iPhone OS 8.X
 • iPhone OS 9.X
 • iPhone OS 10.X
 • iPhone OS 11.X
 • iphone OS 12.X
 • iPhone OS 13.2.X

iPhone OS 1.X हा आयफोन च्या ऑपरेटिंग सिस्टिमच पहिलं व्हर्जन आहे. ज्याला सन 2007 मध्ये लाँच केलं गेलं होत. या व्हर्जन बरोबर कंपनीने एक Touch Centric System आणली होती. हा ॲपल च्या डेस्कटॉप व्हर्जन सारखा होता.

iOS 13.2X हा ॲपल चा लेटेस्ट OS आहे. ज्यामध्ये फोन च्या परफॉर्मन्स वर भर दिला गेला आहे. यामध्ये अनेक bugs फिक्स केले गेले आहेत. यात थर्ड पार्टी ॲप्स युजर्स च्या पासवर्ड ला ट्रॅक करू शकत नाहीत. याशिवाय यामध्ये Deep Fusion camera हा सुद्धा फिचर समाविष्ट केला आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आयओएस काय आहे (What is ios in marathi)

उत्तर : Android आणि Windows प्रमाणे आयओएस ही सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. परंतु ही Android आणि Windows पेक्षा खूप वेगळी आहे. ज्याला Apple Incorporated ने डेव्हलप केलं आहे.

ऍपल च्या ॲप स्टोअर वरती किती ॲप्स आहेत?

उत्तर : 20 लाख पेक्षा जास्त

सारांश (Summary)

मित्रांनो आशा आहे की आयओएस म्हणजे काय (IOS information in marathi) हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आयओएस ची माहिती (ios mahiti marathi) हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *