बीए चा फुल फॉर्म काय आहे | BA full form in marathi

BA full Form in Marathi : मित्रांनो जेव्हा आपण बारावी उत्तीर्ण होतो तेव्हा आपल्या समोर शिक्षणासाठी अनेक पर्याय उपलब्ध होत असतात. परंतु तुम्ही अनेक वेळा बीए या डिग्री विषयी नक्कीच ऐकलं असेल. बारावी मध्ये तुम्ही कोणत्याही शाखेने जरी उत्तीर्ण झाला असलात तरीही तुम्ही बीएला प्रवेश घेऊ शकता. आजच्या या पोस्टमध्ये आपण बीए काय आहे (BA information in marathi), बीए चा फुल फॉर्म काय आहे (BA full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

बीए काय आहे (What is BA in marathi)

बीए ही एक पदवी आहे, ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात प्रसिद्ध पदवी आहे. या पदवीला जवळ जवळ सर्व देशांमध्ये मान्यता आहे. प्रत्येक देशामध्ये याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. परंतु आपल्या भारत देशामध्ये बीए चा कालावधी तीन वर्षाचा आहे.

भारतामध्ये बारावीनंतर ज्यांना ग्रॅज्युएशन पूर्ण करायचे आहे असे सर्व विद्यार्थी बीए ला प्रवेश घेतात. बारावीनंतर बीए या कोर्सला सर्वाधिक पसंती दिली जाते. स्पर्धा परीक्षेमध्ये निवडले जाणारे अनेक विद्यार्थी हाच कोर्स करतात.

BA full form in marathi
बीए चा फुल फॉर्म काय आहे (BA full form in marathi)

बीए चा फुल फॉर्म काय आहे (BA full form in marathi)

बीए चा फुल फॉर्म आहे Bachelor of Arts. यालाच मराठी मध्ये कला शाखेचा पदवीधर असे म्हणतात. हा एक प्रकारचा पदवी अभ्यासक्रम आहे, ज्याला बारावीनंतर करता येऊ शकते. हा भारतामधील सर्वात लोकप्रिय कोर्स असून, या कोर्स साठी सर्वाधिक लोक प्रवेश घेतात.

बीए चा अर्थ काय आहे (BA meaning in Marathi)

बीए चा अर्थ आहे कला शाखेचा पदवीधर. यालाच इंग्रजीमध्ये Bachelor of Arts असे म्हणतात. काही देशांमध्ये या पदवीचा कालावधी चार ते पाच वर्षाचा सुद्धा आढळून येतो. हा कोर्स करण्यासाठी अनेक विद्यार्थी मुक्त विद्यापीठामध्ये सुद्धा प्रवेश घेतात. बीए ला प्रवेश घेणारे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळतात.

बीए कोर्स साठी शैक्षणिक योग्यता (BA eligibility criteria in marathi)

बीए या पदवीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान, कला किंवा वाणिज्य यामधून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते. या तीनही शाखेमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बारावी नंतर बीए ला प्रवेश घेऊ शकतात.

हा लेख जरूर वाचालसावी मसावी म्हणजे काय (lasavi masavi in marathi)

बीए ला कोणकोणते विषय असतात (Subjects of BA in Marathi)

  • इतिहास
  • अर्थशास्त्र
  • भूगोल
  • संस्कृत
  • समाजशास्त्र
  • हिंदी
  • इंग्लिश
  • राज्यशास्त्र
  • मानसशास्त्र

बीए नंतर रोजगाराच्या संधी (Job opportunities after completing ba in marathi)

  • मीडियामध्ये
  • सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये
  • अग्निशमन विभागामध्ये
  • पोलीस भरती
  • सैन्य भरती
  • स्पर्धा परीक्षा
  • बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये
  • शैक्षणिक संस्थांमध्ये

भारतामधील प्रसिद्ध बीए कोर्सेस (Famous ba courses in marathi)

  • Bachelor of Arts in Economics
  • Bachelor of Arts in Philosophy
  • Bachelor of Arts in Social Science
  • Bachelor of Arts in Sociology
  • Bachelor of Arts in History
  • Bachelor of Arts in Sociology
  • Bachelor of Arts in Geography
  • Bachelor of Arts in Political Science
  • Bachelor of Arts in Physical Education
  • Bachelor of Arts in Public Administration

बीए च्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती (Scholarship for BA students)

जर तुम्हाला बारावी मध्ये 80% पेक्षा जास्त गुण असतील आणि तुमचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप (Central Sector Scholarship) साठी पात्र आहात. या स्कॉलरशिप साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्ही अर्ज ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यामध्ये करू शकता. या स्कॉलरशिप मधून शिक्षणासाठी दहा हजार रुपये भेटतात. अधिक माहितीसाठी तुम्ही येथे भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

बीए म्हणजे काय (BA mhanje kay)

बीए ही एक पदवी आहे, ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात प्रसिद्ध पदवी आहे. या पदवीला जवळ जवळ सर्व देशांमध्ये मान्यता आहे. प्रत्येक देशामध्ये याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. परंतु आपल्या भारत देशामध्ये बीए चा कालावधी तीन वर्षाचा आहे.

बीए चा फुल फॉर्म काय आहे (BA full form in marathi)

बीए चा फुल फॉर्म आहे Bachelor of Arts. यालाच मराठी मध्ये कला शाखेचा पदवीधर असे म्हणतात.

Ba झाल्यानंतर काय करावे?

BA झाल्यानंतर आपण MA करू शकतो किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकतो. जर आपल्याला नोकरी करायची असेल तर खालील ठिकाणी तुम्ही नोकरी सुद्धा करू शकता:
मीडियामध्ये
सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अग्निशमन विभागामध्ये
पोलीस भरती
सैन्य भरती
स्पर्धा परीक्षा
बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये
शैक्षणिक संस्थांमध्ये

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण बीए काय आहे (BA information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. बीए चा फुल फॉर्म काय आहे (BA full form in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *