जगाविषयी सामान्य ज्ञान | World gk questions in Marathi

World gk questions in Marathi : मित्रांनो या पृथ्वीवर 195 पेक्षा जास्त देश आहेत. आणि सर्वांविषयी माहिती जाणून घेणे थोडे अवघड काम आहे. पण तरीही जगाच्या बाबतीत अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षा, किंवा इतर अनेक परीक्षा मध्ये विचारले जातात. याचाच विचार करून आम्ही आजच्या या पोस्टमध्ये जगाविषयी सामान्य ज्ञान (World gk questions in Marathi) जाणून घेणार आहोत.

World gk questions in Marathi
जगाविषयी सामान्य ज्ञान (World gk questions in Marathi)

Contents

जगाविषयी सामान्य ज्ञान (World gk questions in Marathi)

1) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता?

उत्तर : कतार

2) जगातील सर्वात मोठा धर्म कोणता?

उत्तर : ख्रिश्चन (240 कोटी)

3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

उत्तर : रशिया (क्षेत्रफळानुसार)

4) जगातील सर्वात लहान देश कोणता?

उत्तर : व्हॅटिकन सिटी (लांबी 1.05 किमी आणि रुंदी 0.85 किमी)

5) जगातील सर्वात गरीब देश कोणता?

उत्तर : आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो

6) जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता?

उत्तर : मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश (क्षेत्रफळ 31,00,000 चौकिमी)

7) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

उत्तर : थ्री जॉर्ज डॅम

8) जगातील सर्वात मोठे शहर कोणते?

उत्तर : मुंबई हे भारतातील व जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

9) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?

उत्तर : पँसिफिक महासागर

10) जगातील सर्वात मोठे बेट कोणते?

उत्तर : ग्रीनलंड

11) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता?

उत्तर : चीन ( लोकसंख्या 1,397,897,720)

12) जगातील सर्वात मोठी जयंती कोणती आहे?

उत्तर : डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती

13) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

उत्तर : एलोन मस्क

14) जगात किती देश आहेत?

उत्तर : 195

15) जगातील सर्वात लांब नदी कोणती?

उत्तर : नाईल (लांबी 6650 किमी)

16) जगातील सर्वात मोठे समुद्रपर्यटन जहाज कोणते?

उत्तर : सिंफनी ऑफ द सीज (लांबी:1188 फूट, रुंदी :215.5 फूट आणि वजन : 2 लाख 30 हजार टन)

17) जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या?

उत्तर : सीरीमाओ भंडारनायके (श्रीलंका)

18) जगातील सर्वात मोठा किल्ला कोणता?

उत्तर : रानिकोट किल्ला

19) जगातील सर्वात सुंदर स्त्री कोण आहे?

उत्तर : बेला हदीद (Bella Hadid)

20) जगातील सर्वात उंच शिखर कोणते?

उत्तर : माउंट एव्हरेस्ट (उंची 8848 मीटर)

जगाविषयी जनरल नॉलेज मराठी प्रश्न (jagavishayi janral nolej question in marathi)

21) जगातील सर्वात लहान खंड कोणता?

उत्तर : ऑस्ट्रेलिया

22) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

उत्तर : सहारा वाळवंट

23) पृथ्वी वर किती महासागर आहेत?

उत्तर : 5

24) पृथ्वीवर किती खंड आहेत?

उत्तर : सात

25) जगातील सर्वात मोठा खंड कोणता?

उत्तर : आशिया

26) जगातील सर्वात पहिले विश्वविद्यालय कोणते?

उत्तर : तक्षशिला विश्वविद्यालय

27) अवकाशामध्ये कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण करणारा पहिला देश कोणता?

उत्तर : रशिया

28) अवकाशामध्ये जाणारा जगातील पहिला व्यक्ती कोण आहे?

उत्तर : यूरी गागरीन

29) चंद्रावर मानव पाठविणारा जगातील पहिला देश कोणता?

उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका

30) चंद्रावर पोहोचणारा जगातील पहिला व्यक्ती कोण?

उत्तर : नील आर्मस्ट्रांग

31) जगामध्ये सर्वात पहिल्यांदा कागदी मुद्रेची सुरुवात करणारा देश कोणता?

उत्तर : चीन

32) जगातील सर्वात प्राचीन धर्म कोणता?

उत्तर : सनातन धर्म

33) पुस्तके छापणार जगातील पहिला देश कोणता?

उत्तर : चीन

34) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर कोणते?

उत्तर : टोकियो

35) जगातील सर्वात जास्त मतदारांचा देश कोणता?

उत्तर : भारत

36) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते?

उत्तर : महाभारत

37) जगामध्ये सर्वात जास्त वितरित केला जाणारा इंग्लिश न्यूज पेपर कोणता?

उत्तर : The Times of India

38) जगातील सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म कोणता?

उत्तर : गोरखपुर

39) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती?

उत्तर : चीनची भिंत

40) जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण कोणती?

उत्तर : न्यू मेक्सिको

जगाविषयी सामान्य ज्ञान (World gk questions in Marathi)

41) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता?

उत्तर : शहामृग

42) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता?

उत्तर : गुणगुणा पक्षी

43) 43) जागतिक रेडक्रॉस दिन केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 8 मे

44) जागतिक खाद्य दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 16 ऑक्टोबर

45) जागतिक जल दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 22 मार्च

46) आंतरराष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 8 मार्च

47) कोळसा उत्पादनामध्ये जगातील सर्वात मोठा देश कोणता?

उत्तर : चीन

48) जगातील सर्वात मोठा कोबाल्ट उत्पादक देश कोणता?

उत्तर : जायरे

49) जगातील निकेल चा सर्वात मोठा निर्यातक देश कोणता?

उत्तर : कॅनडा

50) जगातील सर्वात मोठा तांबे उत्पादक देश कोणता?

उत्तर : अमेरिका

51) जगातील सर्वात मोठा चांदी उत्पादक देश कोणता?

उत्तर : मेक्सिको

52) जगातील सर्वात मोठा लवंग उत्पादक देश कोणता?

उत्तर : जंजीबार

53) जगातील सर्वात मोठा रबर उत्पादक देश कोणता?

उत्तर : थायलँड

54) जगातील सर्वात मोठा तंबाखू उत्पादक देश कोणता?

उत्तर : चीन

55) जगातील सर्वात मोठा आले उत्पादक देश कोणता?

उत्तर : रशिया

56) जगातील सर्वात मोठा द्राक्ष उत्पादक देश कोणता?

उत्तर : इटली

57) जगातील सर्वात मोठा केळी उत्पादक देश कोणता?

उत्तर : भारत

58) जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश कोणता?

उत्तर : भारत

59) जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादन करणारा देश कोणता?

उत्तर : फिलिपिन्स

60) जगातील सर्वात मोठा चहा उत्पादन करणारा देश कोणता?

उत्तर : भारत

जगाविषयी जनरल नॉलेज मराठी प्रश्न (jagavishayi janral nolej question in marathi)

61) जगातील सर्वात मोठा गहूं निर्यातक देश कोणता?

उत्तर : अर्जेंटिना

62) जगाच्या कोणत्या प्रदेशांमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो?

उत्तर : विषुववृत्तीय प्रदेश

63) जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 11 जुलै

64) जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 3 मार्च

65) जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 1 डिसेंबर

66) जागतिक मानवाधिकार दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 10 डिसेंबर

67) जागतिक पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 27 डिसेंबर

68) जागतिक डाक दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 9 ऑक्टोबर

69) जागतिक उर्जा दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 14 डिसेंबर

70) जागतिक साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 8 सप्टेंबर

71) जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 9 ऑगस्ट

72) जागतिक पृथ्वी दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 22 एप्रिल

73) जागतिक तंबाखू निषेध दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 31 मे

74) जगातील सर्वाधिक उंच स्थित सडक कोणती?

उत्तर : मनाली – लेह

75)  द समर पालेस (The Summer Palace) कोठे आहे?

उत्तर : चीन

76) जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 13 फेब्रुवारी

77) आफ्रिका मधील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश कोणता?

उत्तर: नायजेरिया

78) जागतिक जैवविविधता दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 22 मे

79) जागतिक महासागर दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 8 जून

80) जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 14 जून

100 जगाविषयी सामान्य ज्ञान (100 World gk questions in Marathi)

81) जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 5 जून

82) जागतिक थायरॉईड दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 25 मे

83) जागतिक दूरसंचार दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 17 मे

84) जागतिक सौर ऊर्जा दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 3 मे

85) जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 25 एप्रिल

86) महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश कोणता?

उत्तर : न्यूझीलंड

87) कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश कोणता?

उत्तर : न्यूझीलंड

88) संविधान निर्माण करणारा पहिला देश कोणता?

उत्तर : अमेरिका

89) प्लास्टिकच्या मुद्रेची सुरुवात करणारा पहिला देश कोणता?

उत्तर : ऑस्ट्रेलिया

90) कागदाचा शोध लावणारा पहिला देश कोणता?

उत्तर : चीन

91) अंतरिक्ष मध्ये जाणारी पहिली महिला कोण?

उत्तर : वेलेंटिना तेरेस्कोवा

92) माउंट एव्हरेस्टवर चढणारी जगातील पहिली महिला कोण?

उत्तर : जुंको तबेई

93) जगातील सर्वात उंच प्राणी कोणता?

उत्तर : जिराफ

94) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता?

उत्तर : ब्ल्यू व्हेल

95) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता?

उत्तर : ऑस्ट्रिच

96) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता?

उत्तर : हमिंग बर्ड

97) जगातील सर्वात लहान सीमा असणारा देश कोणता?

उत्तर : जिब्राल्टर

98) जगातील सर्वाधिक सिमा असणारा देश कोणता?

उत्तर : चीन

99) क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता?

उत्तर : व्हॅटिकन सिटी

100) जगातील सर्वात उंच मूर्ती कोणती?

उत्तर : स्टॅच्यू ऑफ युनिटी

सूचना : जर तुम्हाला यामध्ये काही चुका आढळून आल्यास किंवा यासाबंधित काही प्रश्न असतील आणि ते तुम्हाला येथे समाविष्ट करायचे असतील तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधा.

निष्कर्ष :

आजच्या या पोस्टमध्ये आपण जगाविषयी सामान्य ज्ञान (World gk questions in Marathi) जाणून घेतले. जगाविषयी जनरल नॉलेज मराठी प्रश्न (jagavishayi janral nolej question in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

One thought on “जगाविषयी सामान्य ज्ञान | World gk questions in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *