मेक्सिको देशाविषयी माहिती | Mexico information in marathi

Mexico information in marathi : हा उत्तर अमेरिकेतील एक देश आहे. हा देश उत्तर अमेरिकेमध्ये स्थित आहे. हा देश संयुक्त अमेरिकेच्या उत्तर सीमेवर लागलेला आहे. दक्षिण पॅसिफिक महासागर याच्या पश्चिमेला, बेल्लीज आणि कॅरेबियन समुद्र याच्या दक्षिणेला आणि मेक्सिकोची खाडी याच्या पूर्वेला आहे. मेक्सिको जवळजवळ दोन मिलियन चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण मेक्सिको विषयी माहिती (Mexico information in marathi) जाणून घेणार आहोत.

Mexico information in marathi
मेक्सिको देशाविषयी माहिती (Mexico information in marathi)

मेक्सिको देशाविषयी माहिती (Mexico information in marathi)

देशमेक्सिको (Mexico)
राजधानीमेक्सिको सिटी (Mexico City)
सर्वात मोठे शहरमेक्सिको सिटी (Mexico City)
अधिकृत भाषास्पॅनिश
लोकसंख्या126,014,024
क्षेत्रफळ1,972,550 चौ.किमी.
राष्ट्रीय चलनमेक्सिकन पेसो(MXN)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+52
मेक्सिको देशाविषयी माहिती (Mexico information in marathi)

मेक्सिको देशाविषयी रोचक तथ्य (Facts about mexico in Marathi)

1) मेक्सिकोमध्ये 68 अधिकृत भाषा आहेत. परंतु स्पॅनिश भाषा सरकारी कामकाजासाठी मान्यताप्राप्त आहे.

2) मिठाच्या उत्पादनामध्ये मेक्सिको पहिल्या क्रमांकावर आहे. हा देश दरवर्षी सरासरी 75 लाख टन मीठ उत्पादन करतो.

3) मेक्सिको क्षेत्रफळानुसार जगातील 13 वा आणि लोकसंख्येच्यानुसार 10 सर्वात मोठा देश आहे.

4) मेक्सिकोमध्ये जगातील सर्वात जास्त स्पॅनिश भाषा बोलणारे लोक आहेत.

5) मेक्सिको मध्येच चॉकलेट आणि मिरची ची सुरुवात झाली होती.

6) मका हे पीक नऊ हजार वर्षांपूर्वी मेक्सिकोतील आदिवासी लोकांनी खाल्ले होते.

7) मेक्सिको ची राजधानी मेक्सिको शहरामध्ये दररोज एक लाखापेक्षा जास्त टॅक्सी चालतात.

8) सन 1913 मध्ये एका तासाच्या आत मेक्सिकोमध्ये तीन वेग वेगळे राष्ट्रपती होऊन गेले होते.

9) मेक्सिकोमध्ये सर्वात जुने झाड जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वीचे आहे, ज्याची उंची चाळीस फुट आहे.

10) जगातील सर्वात लहान ज्वालामुखी क्युस्कोमेट (Cuexcomate) मेक्सिको मध्ये स्थित आहे. या ज्वालामुखी ची उंची फक्त 13 मीटर आहे.

मेक्सिको देशाविषयी माहिती (Mexico country information in marathi)

11) युकेटन (Yucatan) हे मेक्सिकोमधील एक असं राज्य आहे ज्याचं नाव चुकीमुळे पडल आहे. खरं म्हणजे स्पेन मध्ये काही नाविक आले होते. तेव्हा त्यांनी तेथील लोकांना त्या जागेचं नाव विचारलं. यावर एका व्यक्तीने उत्तर दिले Yucatan’. Yucatan चा अर्थ आहे मी तुम्हाला समजलो नाही.

12) सन 1845 मध्ये अमेरिकेमधील टेक्सास राज्य मेक्सिको चा एक भाग होता.

13) मेक्सिको ला 15 सप्टेंबर 1810 मध्ये स्पेन पासून स्वातंत्र्य मिळाले आहे.

14) मेक्सिकोमध्ये एकूण 31 राज्य आहेत.

15) मेक्सिको मधील सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. हा देश 1970 आणि 1980 मध्ये फुटबॉल वर्ल्ड कप चा विजेता ठरलेला आहे.

16) मेक्सिकोची मुद्राही भारताच्या रुपया पेक्षा मजबूत आहे. सध्याच्या काळात 1 मेक्सिकन पेसो ची किंमत भारताच्या 3.60 रुपया बरोबर आहे.

17) मेक्सिको चा जीडीपी 1.177 ट्रिलियन डॉलर आहे. जो जगातील 14 वा सर्वात श्रीमंत देश आहे.

18)  मेक्सिको चा 40 देशांबरोबर व्यापार समझोता आहे ज्या मध्ये संयुक्त राज्य अमेरिका आणि युरोपीय संघाच्या काही देशांचा समावेश होतो.

19) मेक्सिको हा देश 48 टक्के उत्पादन संयुक्त राज्य अमेरिका कडून आयात करतो.

20) मेक्सिको चा साक्षरता दर 95 टक्के पेक्षा जास्त आहे.

मेक्सिको माहिती मराठी (Mexico mahiti marathi)

21) मेक्सिको शहर उत्तर अमेरिकेमधील सर्वात जुने शहर आहे.

22) जगातील सर्वात मोठे पिरॅमिड मेक्सिको मध्ये स्थित आहे.

23) मेक्सिकोचे राष्ट्रीय प्रतीक एक गोल्डन गरुड आहे.

24) मेक्सिको शहर न्यूयॉर्क पेक्षा मोठ आहे.

25) मेक्सिको शहर जगातील सर्वात जास्त ट्रॅफिक असणारे शहर आहे.

26) मेक्सिको चांदीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आहे.

27) जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय बॉर्डर अमेरिका आणि मेक्सिको यांच्या मध्ये आहे.

28) जगातील सर्वात लहान कुत्रा मेक्सिको मध्ये आढळला आहे. ज्याचं नाव चिवावा आहे.

29) जगातील सर्वात मोठे जंगली मांजर मेक्सिकोच्या जंगलांमध्ये आहे.

30) मेक्सिको चा जास्तकरुन भाग भूकंप प्रभावित क्षेत्र मध्ये येतो. यामुळे मेक्सिकोमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.

मेक्सिको देशाविषयी माहिती (Mexico information in marathi)

31) मेक्सिकोमधील जास्त करून लोक ईसाई धर्माचं पालन करतात. आणि ब्राझील नंतर दुसरा देश आहे जेथे सर्वात जास्त कॅथलिक राहतात.

32) 1958 च्या अगोदर मेक्सिकोमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता.

33) या देशांमध्ये ख्रिसमसच्या दिवशी कोणतीही भेटवस्तू दिली जात नाही.

34) मेक्सिको मधील जवळजवळ तीस टक्के लोकसंख्या भारतीय आहे.

35) सन 1821 पूर्वी मेक्सिको मध्ये स्पेन च राज्य होत.

36) मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचा एक भाग समजले जाते.

37) 15 सप्टेंबर 1810 रोजी मेक्सिको ला स्वातंत्र्य मिळाले होते.

38) मेक्सिको उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागात असून त्याचा आकार साधारणत: त्रिकोणी आहे.

39) मेक्सिको च्या उत्तरेला अमेरिकेची संयुक्त संस्थाने, पश्चिम व दक्षिणेला पॅसिफिक महासागर, अग्न्येला बेलीझ व ग्वाटेमाला हे देश, पूर्वेला मेक्सिकोचा अखात आहे.

40) मेक्सिको देश 31 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेशात विभागलेले आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मेक्सिकोमध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद केव्हा झाली?

मेक्सिकोमध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद 19 जून ते 2 जुलै 1975 मध्ये झाली.

मेक्सिकोचे राष्ट्रीय फूल (National flower of Mexico) काय आहे?

मेक्सिकोचे राष्ट्रीय फूल डहलिया (dahlia) आहे.

मेक्सिको ची राजधानी (Capital ofMexico) कोणती आहे

मेक्सिको ची राजधानी मेक्सिको सिटी (Mexico City) आहे.

मेक्सिको ची लोकसंख्या (Population of Mexico) किती आहे?

मेक्सिको ची लोकसंख्या 126,014,024 आहे.

मेक्सिकोचे राष्ट्रीय चलन (National Currency of Mexico) काय आहे?

मेक्सिकोचे राष्ट्रीय चलन मेक्सिकन पेसो (MXN) आहे.

निष्कर्ष:

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मेक्सिको देशाविषयी माहिती (Mexico information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. मेक्सिको माहिती मराठी (Mexico mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *