नेदरलँड्स देशाची माहिती | Netherlands information in marathi

Netherlands information in marathi : नेदरलँड्स हा युरोप खंडातील एक देश आहे. हा उत्तर पूर्व युरोप मध्ये स्थित आहे. याच्या उत्तरेला आणि पश्चिमेला सीमेवर समुद्र स्थित आहे. दक्षिणेला बेल्जियम आणि पूर्वेला जर्मनी आहे. नेदरलँड्स ला नेहमी हॉलंड असे सुद्धा म्हणतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण नेदरलँड्स देशाची माहिती (Netherlands information in marathi) जाणून घेणार आहोत.

Netherlands information in marathi
नेदरलँड्स देशाची माहिती (Netherlands information in marathi)

नेदरलँड्स देशाची माहिती (Netherlands information in marathi)

देशनेदरलँड्स (Netherlands)
राजधानीअ‍ॅॅमस्टरडॅम (Amsterdam)
सर्वात मोठे शहरअ‍ॅॅमस्टरडॅम (Amsterdam)
अधिकृत भाषाडच
लोकसंख्या1.73 कोटी (2019)
क्षेत्रफळ41,543 चौरस किलोमीटर
राष्ट्रीय चलनयुरो (€)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+31
नेदरलँड्स देशाची माहिती (Netherlands information in marathi)

नेदरलँड्स देशाविषयी रोचक तथ्य (Facts about Netherlands in marathi)

1) नेदरलँड्समध्ये कोणत्याही सैनिकाला आपल्यापेक्षा मोठ्या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याला Salute मारणे आवश्यक नाही.

2) नेदरलँड चा सर्वात मोठा भाग हा समुद्र तेलाच्या खाली आहे.

3) नेदरलँड्स हा पहिला देश आहे ज्याने समान लिंग लोकांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे.

4) नेदरलँड्स युरोप मध्ये सर्वात जास्त डुकराचे मास आणि त्याचे बनवलेले पदार्थ दुसऱ्या देशांमध्ये पाठवतो.

5) हॉलंड नेदरलँड्सच्या पश्चिम भागाला म्हणतात. परंतु देशाचा अधिकृत एक भाग नेदरलँड याच नावाने ओळखला जातो.

6) नेदरलँड्समध्ये आठ तुरुंग बंद करण्यात आले आहे आहेत. कारण तेथे गुन्हेगारांची संख्या कमी आहे.

7) नेदरलँड्सच्या प्रत्येक शहरामध्ये मुख्य चौरस्त्यावर एक क्रिसमस ट्री आहे.

8) साधारण एक डच वासी एका वर्षामध्ये 75 लिटर दारू पितो. दारू पिण्या मध्ये पुरुष नाहीतर महिलासुद्धा सामील आहेत.

9) या देशाच्या इतिहासामध्ये सन 1972 ला Disaster Year (आपत्ती वर्ष) म्हणून ओळखलं जातं. कारण यावर्षी इंग्लंड आणि फ्रान्स सोबतच काही राज्यांनी या देशावर पूर्णपणे हल्ला केला होता.

10) नेदरलँड्सधील 86 टक्के लोक इंग्रजी आपली दुसरी भाषा म्हणून वापरतात.

नेदरलँड्स माहिती मराठी (Netherlands mahiti marathi marathi)

11) नेदरलँड्सचे एकूण क्षेत्रफळ 41,543 चौरस किलोमीटर आहे जे जगातील 131 व्या स्थानावर आहे.

12) डच लोक इसवी सन 400 पासून पनीर बनवत आले आहेत. याशिवाय येथून दरवर्षी सात अरब युरो पनीर निर्यात सुद्धा केलं जातं.

13) हवेवर चालणाऱ्या पवन चक्की चा उपयोग पाणी काढण्यासाठी नेदरलँड्समध्ये शेकडो वर्षापासून केला जात आहे.

14) नेदरलँड्समध्ये पावसाचं वातावरण असलं तरीही येथील लोक छत्री ऐवजी रेनकोट चा वापर करतात. कारण जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्याबरोबर तेज हवा सुद्धा येते. यामुळे त्यांची छत्री उडून जाते.

15) येथील लोक सायकल खूप जास्त चालवतात. जवळ जवळ प्रत्येक व्यक्तीकडे एक सायकल जरूर असते.

16) येथील फक्त 3 टक्के लोक शेती करतात.

17) आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड्सच्या हेग या शहरामध्ये आहे.

18) नेदरलँड्स या देशाची राजधानी एम्सटर्डम (Amsterdam) मध्ये 1281 पूल आहेत.

19) 2007 च्या एका रिपोर्टनुसार नेदरलँड्स हा देश लहान मुलांसाठी खूप चांगला देश आहे.

20) नेदरलँड्सचे राष्ट्रगीत सर्वात जुने राष्ट्रगीत आहे. याला सण 1566 मध्ये लिहिले गेले होते.

नेदरलँड्स देशाची माहिती (Netherlands country information in marathi)

21) नेदरलँड्सचे संसद भवन जगातील सर्वात जुन्या संसदीय भवना पैकी एक आहे.

22) 2010 मध्ये नेदरलँड्समधील 38% लोकांकडे ब्रॉडबँड कनेक्शन होते.

23) नेदरलँड्समध्ये एकूण गाड्यांपैकी 55% गाड्या इलेक्ट्रिक आहेत.

24) नेदरलँड्समधील लोकांची उंची इतर देशातील लोकांच्या तुलनेमध्ये जास्त आहे.

25) ऑडिओ, व्हिडिओ आणि सीडी टेपचा शोध लावणारी जगातील पहिली कंपनी फिलिप्स जी नेदरलँड्सची आहे.

26) आहाराच्या दृष्टीने नेदरलँड्स जगातील सर्वात स्वस्त पूर्ण देश आहे.

27) नेदरलँड्समधील सरकार पेट्रोल आणि डिझेल वाहनांना 2025 पर्यंत बंद करणार आहे.

28) नेदरलँड्समध्ये 20 टक्के लोक बाहेरून येऊन स्थायिक झालेले आहेत.

29) नारंगी गजराचा शोध नेदरलँड्समध्ये लागला होता.

30) नेदरलँड्समधील इंजिनियर्स जगातील सर्वात चांगले इंजिनियर्स आहेत.

नेदरलँड्स देशाची माहिती (Netherlands information in marathi)

31) युरोप मध्ये सर्वात जास्त लोकांची घनता नेदरलँड्समध्ये आहे.

32) नेदरलँड्स जगातील सर्वात मोठा बियर निर्यातक देश आहे.

33) नेदरलँडमधील चार सर्वात मोठी शहरे म्हणजे आम्सटरडॅम , रॉटरडॅम , द हेग आणि उट्रेक्ट.

34) आम्सटरडॅम विमानतळ शिफॉल हे नेदरलँडमधील सर्वात व्यस्त विमानतळ आहे आणि युरोपमधील तिसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

नेदरलँडचे जुने नाव (old name of Netherlands) काय आहे?

नेदरलँडचे जुने नाव हॉलंड (Holland) आहे.

नेदरलँडची राजधानी (Capital of Netherlands)

नेदरलँडची राजधानी अ‍ॅॅमस्टरडॅम (Amsterdam) आहे.

नेदरलँडची लोकसंख्या (Population of Netherlands)किती आहे?

नेदरलँडची लोकसंख्या 1.73 कोटी (2019) आहे.

नेदरलँडचे राष्ट्रीय चलन (National Currency of Netht) काय आहे?

नेदरलँडचे राष्ट्रीय चलन युरो (€) आहे.

अ‍ॅॅमस्टरडॅम (Amsterdam) कोणत्या देशात आहे?

अ‍ॅॅमस्टरडॅम नेदरलँड्स देशात आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण नेदरलँड्स देशाची माहिती (Netherlands information in marathi) जाणून घेतली. नेदरलँड्स माहिती मराठी (Netherlands mahiti marathi marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *