अफगाणिस्तान देशाविषयी माहिती | Afghanistan information in marathi

Afghanistan information in marathi : अफगानिस्तान दक्षिण आणि मध्य आशिया मधील एक लँडलॉकड देश आहे. तीन कोटी लोकसंख्या असणारा हा जगातील 43 वा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे.  क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 41 वा सर्वात मोठा देश अफगणिस्तान आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण अफगाणिस्तान देशाविषयी माहिती (Afghanistan information in marathi) जाणून घेणार आहोत.

Afghanistan information in marathi
अफगाणिस्तान देशाविषयी माहिती (Afghanistan information in marathi)

Contents

अफगाणिस्तान देशाविषयी माहिती (Afghanistan information in marathi)

देशअफगाणिस्तान (Afganistan)
राजधानीकाबुल (Kabul)
सर्वात मोठे शहरकाबुल (Kabul)
अधिकृत भाषादारी (Dari), पश्तू (Pashto)
लोकसंख्या3.8 कोटी (2019)
क्षेत्रफळ652,860 चौरस किलोमीटर
स्वातंत्र्य दिन19 ऑगस्ट 1919
राष्ट्रीय चलनअफगाणी (AFN)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+93
अफगाणिस्तान देशाविषयी माहिती (Afghanistan information in marathi)

अफगाणिस्तान विषयी रोचक तथ्य (Facts about Afghanistan in Marathi)

1) अफगाणिस्तान चा एकूण जीडीपी 21.6 बिलियन डॉलर आहे. येथील प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 1900 डॉलर आहे. या देशाचा 26 टक्के जीडीपी चा हिस्सा कृषी आणि उद्योग या मधून येतो.

2) अफगाणिस्तान आपल्या पूर्ण जीडीपी मधील 0.89% आपल्या सैन्यावर खर्च करतो.

3) अफगाणिस्तानमधील लोकसंख्येच्या फक्त 10.6 टक्के हिस्सा इंटरनेट वापरतो.

4) युनिसेफच्या माहितीनुसार अफगणिस्तान मध्ये 15 टक्के लोकांचा विवाह 15 वर्षाच्या वयात होतो.

5) अफगणिस्तान मध्ये जवळजवळ 33 टक्के लोकसंख्या अठरा वर्षाच्या वयापर्यंत लग्न करते.

6) अफगाणिस्तानमधील 36 टक्के लोक दारिद्र रेषेखालील जीवन जगतात.

7) बूजकशी हा अफगाणिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे.

8) दारी आणि पुत्तु या दोन अफगाणिस्तानमधील अधिकारीक भाषा आहेत. परंतु तुर्की भाषा येथील काही भागांमध्ये बोलली जाते.

9) अफगणिस्तान मध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा इंग्लिश आहे.

10) अफगाणिस्तानमध्ये कमीत कमी 14 जनजाती आढळतात.

अफगाणिस्तान माहिती मराठी (Afghanistan mahiti marathi)

11) अफगाणिस्तानचा अधिकृत धर्म इस्लाम आहे. 99% अफगान इस्लाम धर्माचा अभ्यास करतात.

12) अफगाणिस्तानमध्ये नवीन वर्ष 21 मार्चला मानलं जातं.

13) विजेचा सर्वात कमी वापर अफगाणिस्तानमधील लोक करतात.

14) अफगाणिस्तान जवळजवळ नऊ हजार वर्ष आधी वसलेला आहे.

15) अफगाणिस्तानमधील काही दुकाने आणि व्यवसाय शुक्रवारी बंद असतात. या दिवसाला अफगणिस्तान मध्ये एक पवित्र दिवस मानतात.

16) अफगाणिस्तान जगातील सर्वात निरक्षर देशांपैकी एक आहे. देशामध्ये कमीत कमी नऊ मिलियन लोक लिहिण्यात व वाचण्यात असमर्थ आहेत.

17) हिंदू कुश हा अफगणिस्तान मधील सर्वात उंच पर्वत आहे, ज्याची उंची अठरा हजार फूट आहे.

18) अफगानी लोक रस्त्यावर डाव्या बाजूने गाडी चालवतात.

19) जगातील सर्वात मोठी पहिली बुद्धाची प्रतिमा अफगाणिस्तानमध्ये बनवली गेली होती.

20) अफगणिस्तान चं ऑफिशियल नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगानिस्तान आहे.

अफगाणिस्तान देशाविषयी माहिती (Afghanistan information in marathi)

21) अफगाणिस्तान ची राजधानी आणि येथील सर्वात मोठे शहर काबुल आहे.

22) अफगाणिस्तानची मुद्रा ही अफगाण आहे. जी आपल्या भारतीयांच्या 97 पैशा बरोबर आहे.

23) अफगाणिस्तान मधील 2009 चा एका रिपोर्टनुसार येथील 42 टक्के लोक प्रति दिवशी 70 रुपयांपेक्षा कमी कमवतात. यामुळेच या देशाला एक गरीब देश म्हणतात.

24) येथील आतंकवादामुळे गेल्या काही वर्षापासून येथे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोक यामुळे बेघर सुद्धा झाले आहेत.

25) अफगाणिस्तान जगातील एक असा देश आहे जो गेल्या काही दशकापासून सर्वात जास्त वेळेस पेपर मध्ये आला आहे. याचं पेपरमध्ये येण त्याच्या आर्थिक स्थितीचे कारण आहे.

26) अफगाणिस्तानमधील लोक जास्त करून शेतीवाडी करतात.

27) अफगणिस्तान मध्ये 99 टक्के लोक मुस्लिम आहेत, आणि 1 टक्के लोक हिंदू आहेत. याबरोबरच येथे खूप कमी प्रमाणात शीख लोक राहतात.

28) अफगाणिस्तानच भारताबरोबर नातं खूप चांगला आहे. हे दोन्ही देश चांगले मित्र सुद्धा आहेत.

29) पूर्ण जगामध्ये अफगाणिस्तानी लोकांचे डोळे सर्वात सुंदर मानले जातात.

30) 19 ऑगस्ट हा अफगाणिस्तानचा स्वातंत्र्य दिवस आहे.

अफगाणिस्तान देशाविषयी माहिती (Afghanistan country information in marathi)

31) अफगणिस्तान मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार 1920 मध्ये दिला होता.

32) युद्धामुळे 26 लाख लोक अफगाणिस्तान सोडून गेलेले आहेत.

33) अफगाणिस्तानमध्ये वीज जरी कमी असली तरीही येथील एक करोड 80 लाखापेक्षा जास्त लोक मोबाईल वापरतात.

34) भौगोलिक वर्गीकरणात याला काही वेळा मध्य आशियात, काही वेळा दक्षिण आशियात, तर काही वेळा मध्यपूर्वेत गणले जाते; कारण बहुतेक सर्व शेजारी देशांशी याचे धार्मिक, वांशिक, भाषिक व भौगोलिक संबंध जोडलेले आहेत.

35) महाभारतामधील कौरवांचा मामा व गांधारीचा बंधू शकुनी मूळ अफगाणिस्तान ह्याच देशातला होता.

36) छत्रपती शिवाजी महाराजांचा सरनौबत नेताजी पालकर याला औरंगजेबाने जबरदस्तीने मुसलमान करून अफगाणिस्तानातच ठेवले होते.

37) एकेकाळी आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संपन्न व प्रगत होता. पण आज हा देश दुर्दैवाने जागतिक दहशतवादाचे प्रमुख केंद्र बनला आहे.

38) 1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानवर तालिबान ह्या अतिरेकी गटाची सत्ता होती.

39) आकारमानाच्या दृष्टीने अफगाणिस्तान या देशाचा क्रमांक 41 वा असून, लोकसंख्येच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक 42 वा आहे.

40) अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पूर्व भागात पाकिस्तान भारत व पश्चिमेला इराण हा देश आहे; तसेच उत्तरेला तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान व ताजिकिस्तान हे देश आहेत.

अफगाणिस्तान देश माहिती मराठी (Afghanistan desh mahiti marathi)

41) अफगाणिस्तान 34 प्रांतांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक प्रांत अनेक जिल्ह्यांमध्ये विभागलेला असतो.

42) राजधानी काबूल येथे दहा लाखांपेक्षा अधिक लोक राहतात. याशिवाय कंदाहार, हेरात, मझार ए शरीफ, जलालाबाद, गझनी व कुंडुझ ही इतर काही मोठी शहरे आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

अफगाणिस्तान ची राजधानी कोणती आहे (Capital of Afghanistan)

अफगाणिस्तान ची राजधानी काबुल (Kabul) आहे.

अफगाणिस्तान ची अधिकृत भाषा कोणती आहे (Afghanistan official language)

अफगाणिस्तान ची अधिकृत भाषा दारी (Dari), पश्तू (Pashto) आहे.

अफगाणिस्तान ची लोकसंख्या किती आहे (Population of Afghanistan)

अफगाणिस्तान ची लोकसंख्या 3.8 कोटी (2019) आहे.

अफगाणिस्तान चे क्षेत्रफळ किती आहे?

अफगाणिस्तान चे क्षेत्रफळ 652,860 चौरस किलोमीटर आहे.

अफगाणिस्तान चा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो (Independence day of Afghanistan)

अफगाणिस्तान चा स्वातंत्र्य दिन 19 ऑगस्ट 1919 आहे.

अफगाणिस्तान चे राष्ट्रीय चलन काय आहे (National Currency of Afghanistan)

अफगाणिस्तान चे राष्ट्रीय चलन अफगाणी (AFN) आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण अफगाणिस्तान देशाविषयी माहिती (Afghanistan information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. अफगाणिस्तान माहिती मराठी (Afghanistan mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *