कोरोना व्हायरस जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | Corona virus general knowledge questions answer in Marathi

Corona virus general knowledge questions answer in Marathi : मित्रांनो 17 नोव्हेंबर 2019 रोजी जगामध्ये पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर पूर्ण जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला. याच पार्शवभूमीवर आजच्या या पोस्टमध्ये आपण कोरोना व्हायरस जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (Corona virus general knowledge questions answer in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Corona virus general knowledge questions answer in Marathi
कोरोना व्हायरस जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (Corona virus general knowledge questions answer in Marathi)

Contents

कोरोना व्हायरस जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (Corona virus general knowledge questions answer in Marathi)

1) कोविड-19 साठी रॅपिड टेस्टिंग घेणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : राजस्थान

2) आभासी कोर्टाची (virtual courts) इन-हाऊस सुविधा असणारे राज्य कोणते?

उत्तर : उत्तर प्रदेश

3) कोविड- 19 साठी मूल्यांकन साधन सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : गोवा

4) कोविड – 19 मॉनिटरिंग सिस्टम’ या देशातील पहिल्या वास्तवीक आरोग्य कोविड बँक पाळत ठेवणाऱ्या प्लॅटफॉर्मची सुरुवात करणारे राज्य कोणते?

उत्तर : तेलंगणा

5) प्राण्यांसाठी देशातील पहिले अलगीकरण (quarantine) सुविधा असलेले मुख्यठिकाण कोणते?

उत्तर : जिम कॉर्बेट

6) कोविड 19 साठी प्लाझ्मा थेरपी उपचार यशस्वीरित्या सुरू करणारे देशातील पहिले शासकीय रुग्णालय कोणते?

उत्तर : किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनी

7) कोविड-19 चे दुसऱ्यांदा संक्रमण झाल्यामुळे निधन झाल्याची पहिली घटना घडलेला देश कोणता?

उत्तर : नेदरलँड्स

8) दोन कोटी कोविड-19 चाचण्या पूर्ण करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

उत्तर : उत्तर प्रदेश

9) कोविड-19 (कोरोनाव्हायरस) उद्रेक झाल्यामुळे आपली आर्थिक बाजारपेठ बंद करणारा पहिला देश कोणता?

उत्तर : फिलीपिन्स

10) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य आणीबाणी घोषित करणारा आशियाई देश कोणता?

उत्तर : जपान (Corona virus general knowledge questions answer in Marathi)

11) कोविड-19 या आजाराला कारणीभूत विषाणू कोणता?

उत्तर : सार्स-कोव-2

12) जगात कोरोनाची पहिली केस आढळलेली तारीख कोणती?

उत्तर : 17 नोव्हेंबर 2019

13) जगातील पहिला कोरोना रुग्ण आढळणारा देश कोणता?

उत्तर : चीन

14) जगातील पहिला कोरोना रुग्ण आढळणारे चीनमधील शहर कोणते?

उत्तर : वुहान (हुबेई)

15) भारतात पहिला कोरोना रुग्ण आढळलेली तारीख कोणती?

उत्तर : 30 जानेवारी 2020

16) देशातील पहिला कोरोना रुग्ण आढळणारे राज्य कोणते?

उत्तर : केरळ

17) कोरोनामुळे पहिला बळी गेलेले राज्य कोणते?

उत्तर : कर्नाटक (कलबुर्गी)

18) महाराष्ट्रामध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला कधी सापडला?

उत्तर : 9 मार्च 2020

19) महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी कोठे गेला?

उत्तर : मुंबई

20) चीनमध्ये कोविड-19 ची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय होते?

उत्तर : प्रीती महेश्वरी (Corona virus general knowledge questions answer in Marathi)

21) भारतासोबत सीमेवर कोरोना व्हायरस स्क्रीनिंग डिव्हाइस स्थापित करणारा देश कोणता?

उत्तर : म्यानमार

22) देशातील पहिले कोरोनाला समर्पित कोविड सेंटर कोणते?

उत्तर : मुंबई (रिलायन्सद्वारा सुरुवात)

23) गंभीर असलेल्या कोविड-19 रुग्णांवर कन्व्हेलेसेंट प्लाइमा थेरपी सुरू करणारे पहिलेपहिले राज्य कोणते?

उत्तर : केरळ

24) कोविड- 19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी एकत्रित करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : गोवा

25) कोविड-19 ची पूल टेस्टिंग सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : उत्तर प्रदेश

26) कोविड-19 संबंधित खासगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय यांच्यात समन्वय साधण्यासाठी तयार केलेली समिती कोणती?

उत्तर : अमिताभ कांत

27) कोरोनाव्हायरस उपचार प्रवेग कार्यक्रम (CTAP) सुरु करणारी संस्था कोणती?

उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

28) रेल्वेने कोविड-19 रुग्णांसाठी पहिले ‘आयसोलेशन कोच’ सुरु झालेले शहर कोणते?

उत्तर : दिल्ली

29) कोविड-19 निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य देणारे राज्य कोणते?

उत्तर : गोवा

30) संसर्गजन्य कोरोनाव्हायरसमुळे प्रभावित व्यवसायांना निधी पुरवण्यासाठी कोविड-19 आपातकालीन क्रेडिट लाइन (सीईसीएल) सुरू करणारी पहिली बँक कोणती?

उत्तर : भारतीय स्टेट बँक (Corona virus general knowledge questions answer in Marathi)

31) मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : उत्तर प्रदेश

32) कोविड -19 कंटेनमेंट झोनमध्ये डोर-टू-डोर सर्व्हसाठी “असेस करो ना” हे ऍप विकसित करणारे राज्य कोणते?

उत्तर : दिल्ली

33) कोविड-19 ची रॅपिड टेस्टिंग करणारे पहिले भारतीय राज्य कोणते?

उत्तर : राजस्थान

34) कोविड- 19 साठी भारताची पहिली होम स्क्रीनिंग टेस्ट किट सुरु करणारी कंपनी कोणती?

उत्तर : Bione

35) ‘ब्रेक द कोरोना चेन’ हे सामाजिक जनजागृती अभियान सुरु करणारी संस्था कोणती?

उत्तर : भारतीय शेतकरी खत सहकारी (IFFCO)

36) सॅनिटायझर टनल स्थापित करणारे देशातील पहिले रेल्वेस्थानक कोणते?

उत्तर : कालुपूर, अहमदाबाद

37) कोविड- 19 वा मुकाबला करण्यासाठी ‘COVIDCARE’ ॲप सुरु करणारे राज्य कोणते?

उत्तर : अरुणाचल प्रदेश

38) कोविड-19 विमा पॉलिसी सुविधा सुरु करणारी बँक बँक कोणती?

उत्तर : एअरटेल पेमेंट्स बँक

39) विलगीकरण केलेल्या लोकांसाठी रक्षा सर्व’ ॲपची निर्मिती करणारे राज्य कोणते?

उत्तर : छत्तीसगड

40) कोरोना विषाणू विमा पॉलिसी कोरोना केअर’ सुरू करणारी संस्था कोणती?

उत्तर : फोनपे (Corona virus general knowledge questions answer in Marathi)

41) कोरोना विषाणूचा पाठलाग करायचा या उद्देशाने ‘चेस दि व्हायरस ही शोधमोहीम सुरु करणारे राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

42) कोरोनाशी संबंधित अधिकृत आणि खात्रीशीर माहिती नागरिकांना देण्यासाठी महाराष्ट्राचे संकेतस्थळ कोणते?

उत्तर : Maha-info-corona

43) कोविड- 19 साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी ‘आप्तमित्र’ हेल्पलाइन आणि मोबाइल ॲप सुरू करणारे राज्य कोणते?

उत्तर : कर्नाटक

44) जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वैयक्तिक संरक्षण उपकरण (PPE) कोणते?

उत्तर : Personal Protective Equipment) उत्पादक देश भारत (Ist-चीन)

45) कोविड- 19 महामारी दरम्यान आपल्या लोकांना विनामूल्य आणि कॅशलेस विमा संरक्षण प्रदान करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

46) एक लाख कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण संख्येचा टप्पा पार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

47) कोरोना व्हायरससाठी पूलिंग चाचणी सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

उत्तर : उत्तर प्रदेश

48) प्लाइमा बँक कोविड केअर सुरु करणारे पहिले राज्य / केंद्रशासित प्रदेश कोणते?

उत्तर : दिल्ली

49) कोविड-19 साठी रेल्वे आयसोलेशनचा वापर करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

उत्तर : उत्तर प्रदेश

50) कोरोना व्हायरस महामारीदरम्यान क्रूझ प्रवास सुरु करणारा पहिला देश कोणता?

उत्तर : तैवान

51) कोरोना महामारीच्या काळात अर्थसंकल्प अधिवेशन सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : आंध्रप्रदेश

52) कोविड- 19 साठी स्व-मूल्यांकन साधन (self-assessment tool) सुरु करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

उत्तर : गोवा

53) फेब्रुवारी 2020 मध्ये कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाविषयी इशारा देणारे चिनी डॉक्टर कोण?

उत्तर : ली वेनलियांग

54) कोरोनाच्या छायेत सर्वाधिक बालकांचा जन्म होणारा देश कोणता?

उत्तर : भारत

55) कोरोना संकटावर मात करणारा जगातील पहिला देश कोणता?

उत्तर : न्यूझीलंड

56) कोरोनावर नियंत्रण मिळविणारा पहिला युरोपियन देश कोणता?

उत्तर : स्लोव्हेनिया

57) ‘घर घर निगरानी’ हे मोबाइल ॲप सुरू करणारे राज्य कोणते?

उत्तर : पंजाब

58) कोरोनाग्रस्त देशांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘कोरोना बाँड’ हा सामूहिक कोविड कर्ज बाँड जाहीर करणारी संस्था कोणती?

उत्तर : युरोपियन युनियन

59) कोरोनाव्हायरस पसरल्यामुळे सर्व वन्यजीव आयातीवर बंदी घालणारा देश कोणता?

उत्तर : व्हिएतनाम

60) कोरोना लसीची मानवी चाचणी पूर्ण करणारा जगातील पहिला देश कोणता?

उत्तर : रशिया

61) कोरोना विषाणूच्या अचूक माहितीसाठी ‘कोविङ-19 दृष्टी पोर्टल सुरू करणारे राज्य कोणते?

उत्तर : उत्तराखंड

62) कोरोना व्हायरसपासून मुक्त झालेल्या लोकांचा समावेश असलेल्या कोविड मोहम्मद वॉरियर क्लब स्थापन करणारे राज्य कोणते?

उत्तर : पश्चिम बंगाल

63) कोरोना संबंधित कचऱ्यासाठी पिवळ्या रंगाचे डस्टबिन ठेवण्याची घोषणा करणारे शहर कोणते?

उत्तर : इंदौर

64) कोरोना व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘किल कोरोना’ अभियान राबविणारे राज्य कोणते?

उत्तर : मध्य प्रदेश

65) पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राज्यातील पहिले कोविड केअर सेंटर’ कोणते?

उत्तर : रत्नागिरी

66) कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार विधी करणाऱ्या ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था, संघटनांच्या कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपये विमा कवच देणारे राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

67) कोरोनाची लागण झालेले पहिले मुख्यमंत्री कोण?

उत्तर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

68) कोरोनाव्हायरसच्या संकटानंतर सिनेमा हॉल पुन्हा उघडण्याची घोषणा करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

उत्तर : पश्चिम बंगाल

69) महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणता?

उत्तर : पुणे (9 मार्च 2020)

70) कोरोनाशी संबंधित देशातील पहिला टास्क फोर्स बनविणारे राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

71) कोरोनाविरोधात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विमा कवच किती आहे?

उत्तर : 50 लाख

72) ज्यांना कोरोनावरील प्रायोगिक लस टोचण्यात आली त्या जगातील पहिल्या महिलेचे नाव काय होते?

उत्तर : एलिसा ग्रॅनाटो

73) संपूर्ण देशभर कोविड- 19 महामारीचा कहर लक्षात घेऊन पर्यटन विभागाने यंदा योग दिनानिमित्ताने राबवलेली संकल्पना कोणती?

उत्तर : “योग ॲट होम अँड योग विथफॅमिली”

74) कोविड-19 निकषांचे उल्लंघन केल्यास 2 वर्षांची शिक्षा आणि लाख रुपये दंड सुरु करणारे राज्य कोणते?

उत्तर : झारखंड

75) कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी 15,000 रुपये देण्याची घोषणा करणारे राज्य कोणते?

उत्तर : आंध्रप्रदेश

76) कोविड विरोधातील प्रयत्नांसाठी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ सुरु करणारे राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

77) कोविड-19 लसीविषयीच्या प्रशासनासंबंधी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर : डॉ. व्ही. के. पॉल

78) कोविड- 19 प्रती मुलांना जागरूक करण्यासाठी IITM COVID’ गेम विकसित करणारी संस्था कोणती?

उत्तर : IIT मद्रास

79) कोविड-19 संबंधित चुकीच्या माहितीचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने सुरु केलला उपक्रम कोणता?

उत्तर : टीम हॅलो

80) कोविड-19 चाचणी साठी मंजुरी मिळविणारी भारताची पहिली खासगी कंपनी कोणती?

उत्तर : Roche देग्नोस्टिकस

81) कोविड- 19 चाचणी सुविधा सुरू करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते?

उत्तर : दिल्ली

82) डिझेल, पेट्रोल आणि मोटर स्पिरिटवर कोविड-19 उपकर आकारणारे राज्य कोणते?

उत्तर : नागालँड

निष्कर्ष :

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण कोरोना व्हायरस जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | Corona virus general knowledge questions answer in Marathi याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *