चीन देशाविषयी माहिती | China information in Marathi

China information in marathi :  चीन विषयी एक गोष्ट तर तुम्हाला सर्वांनाच माहित असेल जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश हा चीन आहे. जगभरात आता चीनचा व्यापार पसरलेला आहे. एक काळ असाही होता जेव्हा चीन पूर्णपणे बरबाद झाला होता. परंतु चीनच्या लोकांनी एक साथ होऊन आपल्या देशाला उंचावर पोहोचवलं आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण चीन देशाविषयी माहिती  (China information in Marathi) जाणून घेणार आहोत.

China information in Marathi
चीन देशाविषयी माहिती (China information in Marathi)

चीन देशाविषयी माहिती (China information in Marathi)

देशचीन (China)
राजधानीबीजिंग (Beijing)
सर्वात मोठे शहरशांघाय (Shanghai)
अधिकृत भाषाचिनी
लोकसंख्या139.77 करोड (2019)
क्षेत्रफळ9.597 मिलियन वर्ग किलोमीटर
राष्ट्रीय चलनरेन्मिन्बी (CNY))
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+86
प्रजासत्ताक दिन1 ऑक्टोबर 1949

1) भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

2) पूर्ण जगामध्ये जितके डुक्कर आहेत त्यातील अर्धे डुक्कर हे फक्त चीन मध्ये आहेत.

3) जर आपण विकासाबद्दल बोललो तर सर्वांच्या मनात अमेरिकेचं नाव येतं. परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये चीनने अमेरिकेपेक्षा सात टक्के जास्त विकास केला आहे.

4) चीनच्या आर्मी ट्रेनिंग मध्ये आपल्या युनिफॉर्मच्या कॉलर वर पिन लावली जाते. जेणेकरून लोक आपली मान खाली करू नये. नजर चुकीने सुद्धा आराम करण्यासाठी मान खाली घेतली तर पिन मानेला टोचेल.

5) सर्व देशांचे आपलं असं एक स्वादिष्ट जेवन असतं.  कोणता देश पिझ्झा खातो तर कोणता बर्गर खातो, कोणता देश चिकन खातो. परंतु चीन मधील लोक स्वादिष्ट जेवन म्हणून काही वेगळेच खातात. चीनमधील लोक स्वादिष्ट जेवण म्हणून दरवर्षी चाळीस लाखापेक्षा जास्त मांजर खातात. अजीब आहे ना.

6) चीनमधील एखाद्या नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीला तुरुंगात जावे लागले असेल तर तो व्यक्ती आपल्या जागी दुसऱ्या कोणाला तरी पैसे देउन तुरुंगात पाठवू शकतो. आणि जर तुरूंगात जाणारा व्यक्ती टेक्नोलॉजी बद्दल जाणत असेल तर त्याने कोणत्याही वस्तूची निर्मिती केली तर त्याची शिक्षा कमी होऊ शकते.

7) चीनमध्ये दर 30 सेकंदाला एक लहान मूल जन्माला येत.

8) जरी अमेरिकेची नॅशनल लैंग्वेज इंग्लिश असली तरीही चीनमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त इंग्लिश मध्ये बोलली जाते.

9) जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत चीनचा हिस्सा पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त आहे. सध्या चीनची लोकसंख्या 1.42 अरब आहे. पूर्ण जगाच्या लोकसंख्येमध्ये चीनचा हिस्सा 18.4 टक्के आहे. त्यानंतर भारत 17.7% सह दुसऱ्या नंबर वर आहे.

10) जगभरामध्ये जी खेळणी उपस्थित आहेत त्यातील 80 टक्के पेक्षा जास्त खेळणी चीनमध्ये बनली जातात.

चीन माहिती मराठी  (China mahiti marathi)

11) जगातील सर्वात जुना कागदाचा तुकडा चीन मध्ये आहे.

12) चीन मधून शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या दहा विद्यार्थ्यांमधील सात विद्यार्थी हे चीनला कधीच परत येत नाहीत. म्हणजेच ते दुसऱ्या देशाचे स्थायिक होतात.

13) 2010 मध्ये चीनच्या संघाई शहरात शंभर किलोमीटर लांब ट्रॅफिक जाम झालं होतं. ज्याला क्लियर करण्यासाठी जवळजवळ बारा दिवस लागले होते.

14) चीन जगातील सर्वात जास्त प्रदूषित देश आहे.  चीनमध्ये एअर पोल्युशन च्या कारणामुळे दररोज चार हजार लोकांचा मृत्यू होतो. चीनच्या बिजिंग शहरात इतकं पोल्युशन आहे की श्वास घेतल्यानंतर होणार नुकसान हे एकवीस सिग्रेट पिण्याच्या नुकसाना बरोबर आहे.

15) जगभरामध्ये रेशीम कापड घातलं जातं. ही चिनी लोकांची देण आहे.

16) जगातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल चीनमध्ये स्थित आहे.

17) पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त जुळी मुले चीनमध्ये जन्माला येतात.

18) चीन मधील लोकांची सरासरी आयुर्मर्यादा ही 38 वर्ष आहे.

19) चीन मधील तीन करोड लोक गुहे प्रमाणे घर बनवून राहतात.

20) चीन हा देश आपल्या देशातील लोकांना सोशल मीडिया वापरण्याची परमिशन देत नाही. याच कारणामुळे चीनने 2009 मध्ये फेसबुक आणि ट्विटर ला ban केले होते. 2018 मध्ये व्हाट्सअप ला सुद्धा बंद करण्यात आलं आहे.

चीन देशाविषयी रोचक तथ्य  (Facts about China in Marathi)

21) चीन आशिया महाद्वीप मधील सर्वात मोठा देश आहे.  आणि चीनच्या सीमेला भारत, अफगाणिस्तान, भूतान, कझाकस्तान, बर्मा, उत्तर कोरिया, पाकिस्तान, किर्गिस्तान, मंगोलिया, नेपाल, ताजिकिस्तान आणि व्हिएतनाम हे देश आहेत.

22) कॉम्प्युटर सॉफ्टवेअरची पायरसी करण्यामध्ये चीन जगातील पहिल्या नंबरचा देश आहे. चीनमध्ये जवळजवळ 78% कॉम्प्युटर सॉफ्टवेअर पायरेटेड होतात.

23) तुम्हालाही हे जाणून आश्चर्य होईल की चीनमधील जास्त लोकांना तिकिटे गोळा करण्याचा छंद आहे. 

24) चीनच्या शंघाई शहरात लाल रंगाची गाडी ठेवणे गुन्हा आहे.

25) दररोज संध्याकाळी सात वाजता चीन मधील लोक टीव्हीवर जवळजवळ एकच चॅनल पाहत असतात.

26) जगातील सर्वात लांब भिंत ज्याला लोक द ग्रेट वॉल ऑफ चायना या नावाने ओळखतात. ती चीन मध्ये आहे.  तिची लांबी जवळजवळ 8548 किलोमीटर आहे. या भिंतीला बनवण्यासाठी जवळजवळ तीस लाख मजूर काम केले होते.

27) चीन मधील लोक प्रत्येक सेकंदाला 50000 सिगरेट पितात. याच कारणामुळे येथील लोकांची वार्षिक आयुर्मर्यादा 38 वर्षे आहे.

28) सन 2008 मध्ये चीन जगातील असा तिसरा देश बनला होता ज्याने आकाशात मानवाला पाठवलं होतं. चीनच्या अगोदर पहिल्यांदा रशिया आणि अमेरिका यांनी अवकाशात मानवाला पाठवलं होतं.

29) आईस्क्रीम आणि नूडल्स चा शोध चीनमध्ये लागला होता.

30) चीनमध्ये एक अशी ही वेबसाईट आहे जिथे आपल्याला गर्लफ्रेंड भाड्याने दिली जाते.  

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

चीनची राजधानी कोणती आहे (Capital of china)

चीनची राजधानी बीजिंग (Beijing) आहे.

चीनची लोकसंख्या किती आहे (Population of china)

चीनची लोकसंख्या 139.77 करोड (2019) आहे.

चीनचे क्षेत्रफळ किती आहे?

चीनचे क्षेत्रफळ 9.597 मिलियन वर्ग किलोमीटर आहे.

चीनचे राष्ट्रीय चलन काय आहे (China currency)

चीनचे राष्ट्रीय चलन रेन्मिन्बी (CNY) आहे.

आधुनिक चीनचा निर्माता कोण आहे?

आधुनिक चीनचा निर्माता डेंग झिआओपिंग आहे.

चीन मध्ये कोणता आकडा अशुभ मानला जातो?

चीन मध्ये चार (4) आकडा अशुभ मानला जातो.

निष्कर्ष:

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण चीन देशाविषयी माहिती  (China information in Marathi) जाणून घेतली. तुम्हाला चीन माहिती मराठी  (China mahiti marathi) कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *